साप्ता. आदिवासी सम्राट, ई – पेपर
(दिनांक, २ ते ८ ऑक्टोबर २०२०)

राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन संस्थेमध्ये शैक्षणिक साहित्याचे (टी. एल. एम. किट) वाटप खारघर/ प्रतिनिधी : येथील राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था, प्रादेशिक केंद्र नवी मुंबई संस्थेमध्ये दिनांक 13 जुलै 2022 रोजी सकाळी ११ वाजता शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी श्रीमती करुणा यादव शिक्षणाधिकारी नवी मुंबई महानगर पालिका बेलापूर नवी मुंबई व संस्थेचे प्रभारी अधिकारी […]
नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ व बदनामी केल्याप्रकरणी माजी उपसरपंच, माजी शहरप्रमुखावर ऑट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल ● आदिवासी संघटना झाल्या आक्रमक ● ———————— कर्जत तालुका आदिवासी कातकरी, ठाकूर संघटना आक्रमक झाली आहे. आमच्या समाजातील व्यक्तीची बदनामी करणारे आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ करणा-यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास आदिवासी संघटना आंदोलन करेल. […]
नैना विरोधी सुकापुर बंद आंदोलनाला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद पनवेल / प्रतिनिधी : 12 फेब्रुवारी रविवार सुकापुर ग्रामस्थ आणि नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीच्या वतीने छेडण्यात आलेल्या सुकापुर गाव बंद आंदोलनाला नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, रिक्षाचालक, टेम्पोचालक बांधवांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेली बहुतांशी दुकाने आणि अन्य व्यावसायिक धंदे बंद ठेवण्यात आले होते. नागरिकानी १००% सुकापुर […]