पनवेल तालुक्यात डोळ्यांची साथ, काळजी घेण्याचे आवाहन
पनवेल/ आदिवासी सम्राट :
सध्या पनवेल तालुक्यात डोळ्यांची साथ पसरली आहे. जवळपास 40 ते 50 जणांना सध्या डोळ्यांची साथ आलेली आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पनवेल तालुक्यात नेरे, वावंजे, गव्हाण, अजिवली, आपटा या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आजमीतीस जवळपास 200 जणांना डोळ्याची साथ पसरली आहे. यापैकी 156 रुग्ण बरे झाले तर 40 ते 45 शिल्लक रुग्ण आहेत. त्यामुळे नागरिकांनी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे. डोळ्यांची साथ पसरल्यास नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये, कारण इतरांचे डोळे येण्याची शक्यता असते. शाळेतील विद्यार्थ्यांचे देखील डोळे आलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घरी राहावे, अन्यथा शाळेतील इतर विद्यार्थ्यामध्ये देखील ही साथ पसरू शकते. डोळ्याची साथ आली असल्यामुळे डोळे चोळू नये असे आवाहन डॉक्टर करत आहेत.
reputable mexican pharmacies online: purple pharmacy mexico price list – mexican pharmaceuticals online
online pharmacy legit online pharmacy store in kolkata pharmacy 1st viagra
betine promosyon kodu betine guncel betine com guncel giris
casibom guncel giris casibom giris adresi casibom giris adresi
http://casibom.auction/# casibom guncel giris
https://gatesofolympusoyna.online/# gates of olympus giris
betine guncel giris betine promosyon kodu betine guncel giris