
पेण प्रकल्प कार्यालयाचा अजब प्रकार; आदिवासी विकास विभागाचा निधी खर्च केला जातोय बिगर आदिवासींवर? कृषी विभागामार्फत पनवेलमध्ये रायगड जिल्हा तांदूळ व धान्य महोत्सवाचे केले आयोजन; मात्र आदिवासी समाज महोत्सवापासून वंचित वर्षानू वर्षे निधी अभावी आदिवासी भागात कामे होत नाहीत. माञ, इथे २ दिवसात निधी कसा मिळतोय??? असा प्रश्न पडत फक्त आदिवासींचा निधी लाटण्याचाच उद्देशाने असे […]
महापालिकेची विना परवानगी व बेकायदेशीर देहरंग धरणातील माती उत्खन्न करून माती साठा करणा-यांवर कारवाई करा; आदिवासी सेवा संघाची मागणी ● पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर व महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना दिले पञ.. पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल महानगरपालिकेचे असणारे देहरंग धरणामध्ये स्थानिक आदिवासींच्या अनेक जमिनी कवडीमोल दरात संपादीत केल्या, माञ या आदिवासींना अद्यापही प्रकल्पग्रस्थ म्हणून दाखले […]
अनाथांची माय हरपली; जगभर प्रसिद्ध असलेले जेष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच निधन पनवेल/ प्रतिनिधी : जगभरात प्रसिद्ध असणा-या जेष्ठ समाजसेविका, अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणा-या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताईं सपकाळ यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तींमध्ये सिंधुताईं सपकाळ यांचे आदराने नाव घेतले जाते. […]