
पोपटी कवी संमेलनाची जागतिक ओळख व्हावी – कवी अरूण म्हात्रे पनवेल/ प्रतिनिधी : प्रतिभावंत, नवोदित कवींमुळे दिवसेंदिवस पोपटी कवी संमेलनाचा दर्जा उंचावत आहे, या कवी संमेलनाचा सुगंध आता दूरवर गेला आहे. रायगडच्या मातीतल्या या पोपटी कवी संमेलनाची जागतिकस्तरावर ओळख व्हावी असे मत सुप्रसिध्द कवी अरूण म्हात्रे यांनी पनवेल येथे व्यक्त केले. कोकण मराठी साहित्य परिषद […]
शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न कळंबोली/ प्रतिनिधी : कळंबोली येथे शनिवार (दि. २७ जाने.) रोजी इयत्ता दुसरी या वर्गाची पालक सभा घेण्यात आली. या सभेला अध्यक्ष शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक श्री. सतीशजी पाटील व संचालक श्री. सनीजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षक, […]
कर्नाळा बँक ठेविदारांच्या अश्रूंची झाली फुले ! ● मृत्यू समोर दिसत असताना कांतीलाल कडूंनी दिली जगण्याची नवी उमेद ● ठेविदार, खातेदारांनी केले काळजातून मन मोकळं पनवेल/ प्रतिनिधी : कर्नाळा बँकेत पैसे अडकल्याची खात्री पटू लागली आणि पायाखालची वाळू सरकत गेली. माजी आ. विवेक पाटील आणि त्यांच्या जुन्या-नव्या साथीदारांनी केसाने गळा कापला होता. आम्ही सारे खातेदार, […]