समाज चळवळीचे वृत्तपत्र साप्ताहिक,
*आदिवासी सम्राट- ई पेपर*
(दि. १९ ते २४ सप्टेंबर २०२०)

महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर सोमवारी अर्ज दाखल करणार पनवेल/ प्रतिनिधी : १८८ पनवेल विधानसभा मतदार संघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्रपक्ष युतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर हे सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल करणार आहेत. तीनवेळा बहुमतांनी विजयी मिळवत विरोधकांना धोबीपछाड देणारे […]
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मालडुंगे ग्रामपंचायत येथे केले रुग्णवाहिकेचे लोकार्पण.. पनवेल/ प्रतिनिधी : श्रीकृष्ण शरण शैक्षणिक व सामाजिक ट्रस्ट यांच्या माध्यमातून मालडुंगे ग्रामपंचायत रुग्णवाहिका भेट देऊन नागरिकांच्या मुख्य अडचणी दूर करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. मालडुंगे ग्रामपंचायत सरपंच सिताराम चौधरी, उपसरपंच जनार्दन निरगुडा, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. […]
पेण प्रकल्प अधिकारी कामकाजात बिझी का! फोनवर बीझी..?? श्रीम. आहिरराव यांनी फोन न उचलने व प्रतिक्रिया न दिल्याने रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील कार्यकर्त्यामध्ये नाराजीचा सूर प्रकल्प कार्यालयात सामान्य आदिवासींचे विकास कामे व योजनांना लागतो विलंब; माञ राजकीय पुढा-यांची कामे होतात झटापट! पेण/ प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात आदिवासी समाजाचे विकास साधण्यासाठी शासनाने स्वतंत्र आदिवासी विभाग तयार करून […]