साप्ता. आदिवासी सम्राट, ई – पेपर
(दिनांक, २ ते ८ ऑक्टोबर २०२०)

मजनू पिक्चरचे प्रोड्युसर इरफान भोपाळी यांनी केली घराचे आमिष दाखवून ६४ लाखांची फसवणूक; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पनवेल / प्रतिनिधी : पनवेल येथे फ्लॅट खरेदी करून देतो, असे अमिष दाखवून ६४ लाख वीस हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मजनू पिक्चरचे प्रोड्युसर इरफान मेहबूबअली भोपाळी याच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पटेल मोहल्ला, […]
कर्जतचे बुधाजी हिंदोळे (तात्या) यांची आदिवासी सेवा संघ महाराष्ट्र (ASS) राज्याच्या रायगड जिल्हा अध्यक्ष पदी तर जैतू पारधी यांची कर्जत तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र यांची रायगड जिल्हा व कर्जत तालुका कार्यकारिणी जाहिर रायगड जिल्हा अध्यक्ष : बुधाजी हिंदोळे (तात्या), रायगड जिल्हा उपाध्यक्ष : भगवान भगत, रायगड जिल्हा सचिव : गणेश पारधी… […]
गुन्हे शाखा कक्ष-02 पनवेलने केला देशी दारूचा साठा हस्तगत पनवेल/ संजय कदम : सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होवू नये म्हणुन राज्यभरामध्ये ल़ॉकडाउन चालु असताना देखील काही इसम हे देशी दारु संत्रा जीएम दारूच्या अवैधरित्या विक्री करीत असल्याने त्यांचेवर कारवाई करणेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेशीत केले होते. त्या अनुशंगानेगुन्हे शाखा कक्ष-02 पनवेलचे वपोनि गिरीधर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली […]