जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर
अलिबाग कोकण ताज्या महाराष्ट्र सामाजिक

कोकण विभागीय आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडे

कोकण विभागीय आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडे

अलिबाग/ जिमाका :
कोकण विभागीय आयुक्त श्री.विलास पाटील (भा.प्र.से.) हे आज गुरुवार, दि.30 जून 2022 रोजीपासून नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले.
तद्नंतर प्रशासकीय कारणास्तव कोकण विभागीय आयुक्त या पदाचा अतिरिक्त कार्यभार रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर (भा.प्र.से.) यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात आला आहे.