साप्ताहिक, आदिवासी सम्राट
(ई – पेपर ● दि.19 ते 25 ऑगस्ट 2022)

शेतकऱ्यांचा एकच निर्धार नैना करू हद्दपार; शेतकऱ्यांचा नैना प्रकल्पाला विरोधात कायम.. पनवेल / प्रतिनिधी : सिडको ची एजंसी असणाऱ्या नैना (नवी मुंबई एअरपोर्ट नोटीफाईड एरिया) प्रकल्पाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांची वज्रमुठ आरपारच्या लढाईला प्रारंभ करत आहे. येत्या १२ फेब्रुवारीपासून पनवेल तालुक्यातून या वणव्याला सुरुवात होत आहे. गाव बंद आंदोलनाच्या माध्यमातून सिडकोला खणखणीत इशारा देण्याचा मानस नैना […]
शालेय विद्यार्थांना देण्यात आली पनवेल वाहतूक शाखेतर्फे वाहतुकीच्या नियमनाची माहिती पनवेल /आदिवासी सम्राट : शालेय विद्यार्थ्यांच्या मार्फत सध्या दुचाकी व चार चाकी वाहने चालवण्याचे प्रमाण वाढले आहे . या विद्यार्थ्यांना संबंधित वाहतुकीचे नियम त्याच प्रमाणे त्याचे कश्या प्रकारे काटेकोरपणे पालन करावे यासाठी आज पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सदर विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती […]
रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद अनुसूचित जमाती महिला करिता राखीव पनवेलच्या योगिता पारधी यांना संधी मिळण्याची शक्यता? कर्जतच्या अनुसया पादीर तर उरणच्या पदीबाई ठाकरे अध्यक्ष पदाच्या शर्यतीत पनवेल/ प्रतिनिधी : रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला याकरीता राखीव झाले आहे. त्यामुळे दिग्गजांच्या आशा मावळल्या आहेत. मात्र, पनवेल करांसाठी नामी संधी चालून आली आहे. योगिता […]