जिल्ह्यात आज एकही नामनिर्देशनपत्र दाखल नाही
रायगड/ जिमाका :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन भरण्यास सुरुवात झाली असून आज जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघात एकही नामनिर्देशन दाखल झाले नसल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.