20191005_170623
अलिबाग कोकण नवी मुंबई महाराष्ट्र राजकीय रायगड

रायगड जिल्हयात सायं. 5 वाजेपर्यंत 58.98% झाले मतदान..

रायगड जिल्हयात सायं. 5 वाजेपर्यंत 58.98% झाले मतदान..

रायगड/ प्रतिनिधी :
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील सायं. 5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 58.98 झाली असून झालेल्या मतदानाची मतदारसंघनिहाय सविस्तर आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे-
1) 188-पनवेल, या मतदारसंघामध्ये टक्केवारी 48.94 इतकी आहे.
2) 189-कर्जत, या मतदारसंघामध्ये टक्केवारी 64.13 इतकी आहे.
3) 190-उरण, या मतदारसंघामध्ये टक्केवारी 66.78 इतकी आहे.
4) 191-पेण, या मतदारसंघामध्ये टक्केवारी 62.51 इतकी आहे.
5) 192-अलिबाग, या मतदारसंघामध्ये टक्केवारी 66.28 इतकी आहे.
6) 193-श्रीवर्धन, या मतदारसंघामध्ये टक्केवारी 55.67 इतकी आहे.
7) 194-महाड, या मतदारसंघामध्ये टक्केवारी 57.18 इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

− 5 = 3