Img 20190813 Wa0007
ताज्या नवी मुंबई पनवेल युट्युब चॅनेल

राजे प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी करण्यात आली जीवनावश्यक वस्तूंची मदत.

राजे प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी करण्यात आली जीवनावश्यक वस्तूंची मदत. १० हजार कुटुंबांना मिळाली मदत. राज भंडारी/ पनवेल : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजीराजे भोसले महाराज यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या तसेच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज संस्थापक अध्यक्ष असलेल्या राजे प्रतिष्ठानचे कार्य सर्वत्र कौतुकास्पद आहे, मात्र नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती उद्भवलेल्या […]

Img 20190810 Wa0034
ताज्या पनवेल

पनवेलमध्ये ग्रामीण भागात जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने गावं- गाव ठिकाणी काढल्या बाईक रॅल्या….

पनवेलमध्ये ग्रामीण भागात जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने गावं- गाव ठिकाणी काढल्या बाईक रॅल्या…. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी सम्राट न्यूज वेब पोर्टल व आदिवासी न्यूज व इंटरर्टमेंटची केली ओपनिंग. पनवेल/सुनील वारगडा ..       संयुक्त राष्ट्र संघाच्या ठरावात 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून असा ठराव मंजूर झाला. त्यामुळे हा 9 ऑगस्ट हा […]

Cough
ताज्या

कफ सामाजिक संस्थे ची माजोरी कायम

पनवेल पालिका आयुक्तांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली… पनवेल(प्रतिनिधी) येथील कोझी नुक सोसायटीमध्ये उघडण्यात आलेल्या सिटीजन युनिटी फोरम ( कफ ) च्या अनधिकृत कार्यालयाचे आज मोठ्या दिमाखात उदघाटन करण्यात आले. सदर कार्यालयासाठी सुरू करण्याकरता सोसायटी ची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता निवासी इमारती मध्ये चालू करण्यात आले. याची कोझीनुक सोसायटी च्या सदस्यांनी फोरम ला नोटीस देऊन […]