राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन संस्थेमध्ये मिनी बससेवेचे दिमाखात लोकार्पण खारघर/ प्रतिनिधी : येथील राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था, प्रादेशिक केंद्र नवी मुंबई संस्थेला कल्पना मोटर स्ट्रक्ट प्रा लि. यांच्या सी. एस. आर निधीतून बौद्धीक दिव्यांग मुलांना ने-आण करण्यासाठी मिनी बस प्राप्त झाली आहे. तर आज दिनांक 7 जुन 2022 सकाळी 11.00 वाजता मिनी बसचा लोकापर्ण सोहळा […]
कल्याण
आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, ‘पञकार गणपत वारगडा’ यांना “राज्यस्तरीय समाज भुषण” पुरस्कार जाहीर
आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, पञकार गणपत वारगडा यांना राज्यस्तरीय समाज भुषण पुरस्कार जाहीर पनवेल/ प्रतिनिधी : नवी मुंबई, पनवेल मधून प्रकाशित होणारे दैनिक लोकांकित वृत्तपत्राचा सहावा वर्धापन दिन पनवेल येथे होणार असून वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. वृत्तपत्राबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून नाट्य क्षेञातील कलाकार, सामाजिक कार्यकर्ते यांना समाज भुषण, जीवन गौरव तसेच […]
आदिवासी विचार मंचाच्या पाठपुराव्याला अखेर मिळाले यश…
आदिवासी विचार मंचाच्या पाठपुराव्याला अखेर मिळाले यश… मुलुंड/ प्रतिनिधी : आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून सन २०१८- १९ पासून मुलुंड येथील नाहूरगांव व जवाहरलाल नेहरू रोड च्या जंक्शन जवळ आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे चौक व्हावा म्हणून आदिवासी विकास मंचाचे पदाधिकारी सातत्याने पाठपुरावा करत होते. अनेक अडचणींना सामोरे जात धैर्य व उद्देश शेवट पर्यंत सोडले […]
मराठी इंडियन आयडॉल “मधील स्पर्धक कु. सागर विश्वास म्हात्रे यास वोट देण्याचे आवाहन
मराठी इंडियन आयडॉल “मधील स्पर्धक कु. सागर विश्वास म्हात्रे यास वोट देण्याचे आवाहन पनवेल/ प्रतिनिधी : आपल्या सुरेल आवाजाने संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांना मंत्रमुग्ध करणारे तसेच आपल्या रायगड व नविमुंबई नगरीचे नाव मोठे करणारे “मराठी इंडियन आयडॉल “मधील स्पर्धक कु. सागर विश्वास म्हात्रे यांच्या सुरेल गायनाचा रसिकांना मंत्रमुग्ध करणारा पुढील परफॉरमन्स बुधवार दि. ९ फेब्रुवारी २०२२ […]
आदिवासी भागातील मालडूंगे ग्रामपंचायतमध्ये २६ जानेवारीला झाली Zoom App वर ग्रामसभा… Offline ग्रामसभेला उत्सुकत्या कार्यकर्त्यांची झाली गोची
आदिवासी भागातील मालडूंगे ग्रामपंचायतमध्ये २६ जानेवारीला झाली Zoom App वर ग्रामसभा Offline ग्रामसभेला उत्सुकत्या कार्यकर्त्यांची झाली गोची पनवेल/ सुनील वारगडा : ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावांचा विकास करण्यासाठी म्हणजेच ग्रामपंचायत ग्रामसभेचे आयोजन करत असते आणि गावातील विकास कामे होण्यास चालना मिळत असते. त्यामुळे गावातील विकास होण्यासाठी ग्रामसभेला अधिक महत्व वाढत आहे. याच उद्देशाने ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेणे बंधनकारक […]
राज्य सरकारच्या नैना प्रकल्पाविरोधात शेतकरी एकवटले… खा.राजू शेट्टी, आ.जयंत पाटील, आ.बाळाराम पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी
राज्य सरकारच्या नैना प्रकल्पाविरोधात शेतकरी एकवटले पनवेलमधील स्वप्ननगरीमध्ये पार पडला शेतकरी मेळावा खा.राजू शेट्टी, आ.जयंत पाटील, आ.बाळाराम पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी पनवेल/ प्रतिनिधी : नैना प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधव यांच्या जमिनीबाबत राज्य सरकारच्या आणि सिडकोच्या अधिपत्याखाली येणाऱ्या नैनाने अन्याय केला असल्याच्या विरोधात पनवेल तालुक्यातील शेतकरी बांधव एकवटले. आज तालुक्यातील खानाव याठिकाणी असलेल्या स्वप्नपूर्ती चित्रनगरी येथे […]
संविधान दिनानिमित्त एन.डी.एम.जे. तर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना ‘भारतीय संविधान’ भेट व अत्याचार पिडीतांना रेशन वाटप…
संविधान दिनानिमित्त एन.डी.एम.जे. तर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना ‘भारतीय संविधान’ भेट व अत्याचार पिडीतांना रेशन वाटप… पनवेल/ प्रतिनिधी : नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस (एन.डी.एम.जे.) संघटनेचा “भारतीय संविधान आदिवासींच्या दारी” हा अगळा-वेगळा उपक्रम रायगड जिल्ह्याच्या हेदूटने गावातील आदिवासीवाडी येथे शनिवार (दि. २६ नोव्हें.) रोजी राबविण्यात आला. सदर कार्यक्रमात एन.डी.एम.जे. संघटनेच्या वतीने राज्याचे महासचिव तथा महिला व […]
डोंबिवली येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा केला निषेध! … अत्याचार निर्मुलन समितीने दिले प्रशासनास निवेदन
डोंबिवली येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा केला निषेध! अत्याचार निर्मुलन समितीने दिले प्रशासनास निवेदन कल्याण/ प्रतिनिधी : डोंबिवली येथील अल्पवयीन मुलीवर झालेला सामुहिक बलात्कार पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना असुन संपुर्ण देशातील ही सर्वात मोठी धक्कादायक घटना आहे.सदर घटनेचा अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेने जाहीर निषेध व्यक्त करुन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष […]