IMG-20220209-WA0012
अलिबाग उरण कर्जत कल्याण ताज्या रायगड सामाजिक

मराठी इंडियन आयडॉल “मधील स्पर्धक कु. सागर विश्वास म्हात्रे यास वोट देण्याचे आवाहन

मराठी इंडियन आयडॉल “मधील स्पर्धक कु. सागर विश्वास म्हात्रे यास वोट देण्याचे आवाहन

पनवेल/ प्रतिनिधी :
आपल्या सुरेल आवाजाने संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांना मंत्रमुग्ध करणारे तसेच आपल्या रायगड व नविमुंबई नगरीचे नाव मोठे करणारे “मराठी इंडियन आयडॉल “मधील स्पर्धक कु. सागर विश्वास म्हात्रे यांच्या सुरेल गायनाचा रसिकांना मंत्रमुग्ध करणारा पुढील परफॉरमन्स बुधवार दि. ९ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री ९.०० ते १०.०० वाजता होणार आहे. या हुरहुन्नरी कलाकारास वोट करून त्यास आशीर्वाद द्यावेत. असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयानी केले आहे.

आपल्या रायगड नवी मुंबई, पनवेल, उरण नगरीचे नाव उंचावणारे महाराष्ट्राचे लाडके गायक कु. सागर म्हात्रे यांना आपले मौल्यवान वोट देऊन मराठी इंडियन आयडॉलचा ‘किताब आपल्या नगरीत आणू या. असे आवाहन करण्यात येत आहे.

 

 

वोट देण्याची अगदी सोपी पद्धत

१.गुगल प्ले स्टोअर वरून Sony Live हे app डाउनलोड करावे.

लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.sonyliv

२. कार्यक्रम चालू असताना या App मध्ये प्रवेश करून Vote Now या बटनावर क्लीक करून आपण कु. सागर म्हात्रे यास आपले मौल्यवान वोट द्या.

३. एकदा इन्स्टॉल केलेल्या एका App मधून आपण १०० वोट देऊ शकता.

४.वोट देण्यासाठी Sony Live App चे कोणतेही Subscription घेणे आवश्यक नाही . तुम्ही विनामूल्य १०० वोट करू शकता.

https://www.instagram.com/sagarmhatreofficial/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

72 − 69 =