Img 20250212 Wa0034
अलिबाग कल्याण कोकण खारघर ठाणे डहाणू तलासरी ताज्या नवी मुंबई पनवेल पालघर महाराष्ट्र मोखाडा वसई विक्रमगड

मुंबई महानगर प्रदेश अतिरिक्त ऊर्जा प्राप्तीच्या मार्गावर..

मुंबई महानगर प्रदेश अतिरिक्त ऊर्जा प्राप्तीच्या मार्गावर.. पनवेल कल्याण अंबरनाथ मधील ऊर्जा मार्गातून वीज प्रवाही ; उत्तम मोबदल्यामुळे शेतकऱ्यांच्यात समाधानाचे वातावरण नवी मुंबई / आदिवासी सम्राट : मुंबई महानगर प्रदेशाला अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी कार्यान्वित असणाऱ्या मुंबई ऊर्जा मार्ग लि. यांच्या प्रकल्पाचे ठाणे जिल्हा आणि पनवेल तालुक्यातील काम पूर्ण झाले आहे. येथे उच्च वीज वाहक […]

Img 20250120 Wa0028
उरण कर्जत कोकण ताज्या पनवेल

तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार ; उरण हादरले..

तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; उरण हादरले.. उरण/ आदिवासी सम्राट : यशश्री शिंदे कांडा मधून उरणकर सावरतात तोच उरण मोर फड न.5 मध्ये वास्तव्यास असणाऱ्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण उरण हादरून गेले आहे. लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी उरणच्या नागरिकांमधून होत असून […]

Img 20250104 Wa0004
ताज्या पनवेल महाराष्ट्र रायगड

२०२५ आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते संपन्न

२०२५ आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते संपन्न पनवेल/आदिवासी सम्राट           २०२५ आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (१ जाने.) रोजी करण्यात आले.          गणपत वारगडा हे आदिवसी सम्राटचे संपादक असून ते वेळोवेळी त्यांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आदिवासींचे प्रश्न सातत्याने शासन दरबारी […]

Screenshot 20241128 233211 Google
ठाणे ताज्या महाराष्ट्र सामाजिक

Mahavikas Aghadi : एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतल्यास येईल महाविकास आघाडीचे सरकार, MIM च्या नेत्याचा फॉर्म्युला..

Mahavikas Aghadi : एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतल्यास येईल महाविकास आघाडीचे सरकार, MIM च्या नेत्याचा फॉर्म्युला.. मुंबई : Mahavikas Aghadi महाराष्ट्रात आता महायुतीचे सरकार स्थापन होणार असून मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून शिंदेंनाच मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी आग्रह धरला जात आहे, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या […]

Screenshot 20241126 202140 Google
कोकण ताज्या पनवेल

नैना संदर्भात तातडीने बैठक घ्या – आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी

नैना संदर्भात तातडीने बैठक घ्या – आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी पनवेल/ प्रतिनिधी : नैना प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीसंदर्भात तातडीने बैठक आयोजित करण्याची आग्रही मागणी पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी सिडकोकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना […]

Screenshot 20241126 192847 Google
ठाणे ताज्या महाराष्ट्र सामाजिक

Eknath Shinde : भाजपकडून एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्या ‘या’ 2 ऑफर; शिवसेना स्वीकारणार?

Eknath Shinde : भाजपकडून एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्या ‘या’ 2 ऑफर; शिवसेना स्वीकारणार? मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री कोण होणार याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे. आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा हट्ट सोडण्यासाठी भाजपकडून त्यांना […]

Img 20241121 Wa0017
कोकण ताज्या नवी मुंबई पनवेल

निवडणूक मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज ; ए.आर.कालसेकर पॉलिटेक्निक कॉलेज येथे मतमोजणी..

निवडणूक मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज ; ए.आर.कालसेकर पॉलिटेक्निक कॉलेज येथे मतमोजणी.. टेबलची संख्या 24, मतमोजणीच्या एकूण फेर्‍यांची संख्या 25 पनवेल/ आदिवासी सम्राट : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणुकीच्या  मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी तयार झाली आहे. याकरिता 181 मतमोजणी पर्यवेक्षक, 204 मतमोजणी सहाय्यक, 165 मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक, 183 इतर पथकातील अधिकारी […]

Img 20241115 Wa0003
उरण ताज्या सामाजिक

चौक मध्ये बीजेपीला खिंडार, अनेकांचा शेकापमध्ये प्रवेश

चौक मध्ये बीजेपीला खिंडार, अनेकांचा शेकापमध्ये प्रवेश उरण/आदिवासी सम्राट : उरण विधानसभेचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकापची घोडदौड सुरूच आहे. चौक येथील बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी शेकाप मध्ये जाहीर प्रवेश केला. कृष्णा बाळू मुकादम, वैभव पवार, तेजस जाधव, संतोष हातमोडे, अभी मुने, जय पाटील, बाळा मोरे, संकल्प जोशी, पांडुरंग मोरे यांनी […]

Img 20241110 Wa0055
ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

पनवेल परिसरातील अनेक नागरी समस्या सोडविण्यासाठी रिपब्लिकन सेनेचा उमेदवार विधानसभेत जाणे गरजेचे – आनंदराज आंबेडकर

  पनवेल परिसरातील अनेक नागरी समस्या सोडविण्यासाठी रिपब्लिकन सेनेचा उमेदवार विधानसभेत जाणे गरजेचे – आनंदराज आंबेडकर पनवेल/ आदिवासी सम्राट : गेल्या 15 वर्षात पनवेलमधील नागरी समस्या वाढल्या असतानाही त्या सोडविण्यास येथील आमदार अपयशी ठरले असल्याने या समस्या सोडवून स्वच्छ व सुंदर पनवेल करण्यासाठी पनवेल विधानसभा मतदार संघातून रिपब्लिकन सेना व इतर मित्र पक्षाच्या साथीने ही […]

Img 20241106 Wa0029
खारघर ताज्या नवीन पनवेल पनवेल

‘लाडक्या बहिणींचे लाडके प्रशांतदादा’ ; लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविल्याबद्दल माता-बहिणीकडून जोरदार स्वागत

‘लाडक्या बहिणींचे लाडके प्रशांतदादा’ ; लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविल्याबद्दल माता-बहिणीकडून जोरदार स्वागत पनवेल/ आदिवासी सम्राट : राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून विविध जनकल्याणकारी योजना राज्यातील नागरिकांसाठी राबविण्यात आल्या. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पनवेलमध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रयत्न कामी आले. या योजने अंतर्गत महापालिका कार्यक्षेत्र व पनवेल तालुक्यात १ […]