Img 20211103 Wa0038
खारघर ताज्या पनवेल सामाजिक

दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेवून त्यांच्यावर शारिरीक अत्याचार करणार्‍या दोन नराधमांना कामोठे पोलिसांनी केले गजाआड

दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेवून त्यांच्यावर शारिरीक अत्याचार करणार्‍या दोन नराधमांना कामोठे पोलिसांनी केले गजाआड पनवेल/ प्रतिनिधी : दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेवून त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करणार्‍या दोन नराधमांना कामोठे पोलिसांनी गजाआड केल्यामुळे अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सदर अल्पवयीन मुलींबाबत कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलीस […]

Img 20211012 Wa0017
कोकण ताज्या पनवेल महाराष्ट्र सामाजिक

मिशन कवच कुंडल महिला लसीकरण कार्यक्रमास पनवेल तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद

मिशन कवच कुंडल महिला लसीकरण कार्यक्रमास पनवेल तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद पनवेल/ प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनातर्फे लसीकरणाची विशेष मोहीम सुरू केली असून नवरात्री निमित्ताने महिलांना कोविड लस देण्यासाठी कवच-कुंडल अभियान राबविले आहे. मिशन कवच-कुंडल महिला लसीकरण कार्यक्रमास पनवेल तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोविड महामारीच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता ही लाट येण्या आधीच मोठ्या प्रमाणात लसीकरण […]

Img 20211011 Wa0013
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

देहरंग नदीत वाहून जाणा-या मुलीचा स्थानिकांनी जीव वाचवला

देहरंग नदीत वाहून जाणा-या मुलीचा स्थानिकांनी जीव वाचवला पनवेल/ प्रतिनिधी : देहरंग येथील नदीवर एक मुलगी कपडे धुण्यासाठी आली होती, तिच्यासोबत तीचा छोटा भाऊ सुद्धा होता. माञ, कपडे धुत असतांना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. त्या मुलीचे लक्षात न येता, पाण्याच्या प्रवाहाने त्या मुलीला पूर्णपणे पाण्याचा वेढा पडल्याने ती मुलगी प्रवाहाबरोबर वाहून गेली. पुढे ती मुलगी […]

Img 20211002 Wa0052
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

पनवेल परिसरातील दोन लेडीज बारसह ढाब्यावर करण्यात आली कारवाई

पनवेल परिसरातील दोन लेडीज बारसह ढाब्यावर करण्यात आली कारवाई पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल परिसरातील दोन लेडीज बारसह एका ढाब्यावर पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने कारवाई केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. पनवेल जवळील भिंगारी गाव येथे असलेल्या कपल बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट या ठिकाणी कोरोना या साथीच्या रोगाच्या पार्श्‍वभूमीवर लागू केलेल्या आदेशाचे पालन न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन […]

Img 20211001 Wa0014
अलिबाग उरण कर्जत कोकण ताज्या नवी मुंबई पनवेल पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

ग्रामसभा घेण्यासह लाॅकडाऊनच्या काळावधीमध्ये झालेल्या विकास कामांचे ऑडीट करा! … रायगड जिल्हा ग्राम विकास संघर्ष समितीची मागणी

ग्रामसभा घेण्यासह लाॅकडाऊनच्या काळावधीमध्ये झालेल्या विकास कामांचे ऑडीट करा! रायगड जिल्हा ग्राम विकास संघर्ष समितीची मागणी पनवेल/ प्रतिनिधी : गेल्या दोन वर्षापासून कोवीड- १९ या विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने शासनाने ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा घेण्यावर बंदी घातली. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांचा आराखडा तयार करणे अवघड झाले आहे. परिणामी, राज्यामधील ग्रामपंचायतीचा विकास करणे थांबला गेला. तसेच, या […]

6c2a2709 Copy
ताज्या पनवेल महाराष्ट्र मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाला विकासाची दिशा- केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव…  कामाच्या बाबतीत दोघेही आमदार वाघ आहेत- देवेंद्र फडणवीस  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाला विकासाची दिशा- केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव  कामाच्या बाबतीत दोघेही आमदार वाघ आहेत- देवेंद्र फडणवीस पनवेल/ प्रतिनिधी : काँग्रेसच्या काळात योजना बारगळायाच्या तर मोदी सरकारमुळे तळागाळातील लोकांपर्यंत योजना पोहोचल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाला विकासाची दिशा मिळाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, कामगार व वने मंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस […]