आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयात चर्मकार समाज खारीचा वाटा उचलणार – चर्मकार समाजाचे नेते शिवदास कांबळे पनवेल/ आदिवासी सम्राट : सर्व गटई कामगार महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून विजयात चर्मकार समाज खारीचा वाटा उचलेल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि चर्मकार समाजाचे नेते शिवदास कांबळे यांनी दिली. शिवदास कांबळे […]
पनवेल
समस्त गुजराती लोहाना समाजाचे युवा प्रमुख निल पुजारा भाजपमध्ये
समस्त गुजराती लोहाना समाजाचे युवा प्रमुख निल पुजारा भाजपमध्ये पनवेल/ आदिवासी सम्राट : लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन समस्त गुजराती लोहाना समाजाचे युवा प्रमुख निल पुजारा यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार […]
‘लाडक्या बहिणींचे लाडके प्रशांतदादा’ ; लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविल्याबद्दल माता-बहिणीकडून जोरदार स्वागत
‘लाडक्या बहिणींचे लाडके प्रशांतदादा’ ; लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविल्याबद्दल माता-बहिणीकडून जोरदार स्वागत पनवेल/ आदिवासी सम्राट : राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून विविध जनकल्याणकारी योजना राज्यातील नागरिकांसाठी राबविण्यात आल्या. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पनवेलमध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रयत्न कामी आले. या योजने अंतर्गत महापालिका कार्यक्षेत्र व पनवेल तालुक्यात १ […]
महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचा कळंबोली वसाहतीमध्ये जोरदार प्रचार..
महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचा कळंबोली वसाहतीमध्ये जोरदार प्रचार.. पनवेल/आदिवासी सम्राट : पनवेल विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांचा प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यामध्ये शिवसेना सुद्धा अग्रेसर झाली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात महिला आघाडी व शिवसैनिक कळंबोली वसाहत परिसरामध्ये प्रचार करताना दिसत आहे. पनवेल विधानसभा […]
महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनचा दिवाळी मिलन 2024 समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनचा दिवाळी मिलन 2024 समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न पनवेल/ आदिवासी सम्राट : सालाबादप्रमाणे यंदाही महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनचा (एचएचबीए) चा दिवाळी मिलन 2024 हा समारंभ उलवे येथील श्री रामशेठ ठाकूर स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी इंडिया सिमेंटच्या माध्यमातून उपस्थित बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या सिमेंटच्या संदर्भात माहिती देण्यात आली. तसेच त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात […]
विजयाचा चौकार मारण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर सज्ज सर्व समाज बांधवानी जल्लोषात घेतला सहभाग..
विजयाचा चौकार मारण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर सज्ज सर्व समाज बांधवानी जल्लोषात घेतला सहभाग.. पनवेल/प्रतिनिधी : विजयाची हॅट्रिक करून आता विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज असलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (सोमवार, दि. २८) उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक […]
हॅप्पी सिंग यांची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य पदी नियुक्ती
हॅप्पी सिंग यांची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य पदी नियुक्ती पनवेल/ आदिवासी सम्राट : भाजपा युवा नेते हॅप्पी सिंग यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य पदी पाच वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांचे खंदे समर्थक असलेले चरणदीप सिंग उर्फ हॅपी सिंग गेली अनेक वर्षे समाजासाठी विशेष कार्य करीत आहेत. शीख समाजसाठी […]
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते चिपळे येथे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन..
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते चिपळे येथे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन.. पनवेल/ प्रतिनिधी : जो पर्यंत सर्वांच्या शंकांचे निरासन होत नाही तो पर्यंत नैना प्रकल्पाची वीट देखील ठेऊ देणार नाही याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी चिपळे येथे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटनावेळी दिली. तसेच भाजपची भूमिका सर्व सामान्य जनतेमध्ये पोहचवून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार पुन्हा निवडून […]
विधानपरिषदेवर पनवेलचे विक्रांत पाटील यांची निवड
विधानपरिषदेवर पनवेलचे विक्रांत पाटील यांची निवड राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये विक्रांत यांचे नाव आदिवासी सम्राट : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांमध्ये विधानपरिषदेवर भाजपकडून अखेर पनवेलच्या विक्रांत पाटील यांची वर्णी लागली आहे.पाटील हे भाजपचे प्रदेश महासचिव असून ते पनवेलचे माजी उपमहापौर देखील राहिले आहेत.त्यांच्या या नियुक्तीमुळे पनवेलला आणखी एक हक्काचा आमदार मिळणार असल्याचे बोलले जात आहे. विक्रांत पाटील […]