74 हजारांची फसवणूक.. पनवेल/ आदिवासी सम्राट : मोबाईल हॅक करून क्रेडिट कार्ड मधून 74 हजार 41 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात अनोळखी ईसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सेक्टर 16, रोडपाली येथे राहणारे राकेश महादेव जाधव यांना मोबाईल मध्ये सकाळी साडेसहा ते साडेनऊ वाजेपर्यंत सहा एसएमएस आले होते. व त्याद्वारे एकूण 74 हजार ४१ रुपये […]
नवी मुंबई
“माय मराठी खाद्य महोत्सव”, पिल्लई हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज रसायनी, तर्फे अभिनव उपक्रम
“माय मराठी खाद्य महोत्सव”, पिल्लई हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज रसायनी, तर्फे अभिनव उपक्रम रसायनी/ आदिवासी सम्राट : पिल्लई एचओसीएल एज्युकेशनल कॅम्पस, रसायनी येथे “माय मराठी” या शीर्षका अंतर्गत अस्सल मराठमोळ्या खाद्य पदार्थांचा फूड फेस्टिवल अर्थात खाद्य महोत्सव नुकताच संपन्न झाला. पिल्लई कॉलेज रसायनीच्या हॉटेल मॅनेजमेंट शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या खाद्य महोत्सवाचे अतिशय उत्तम आयोजन केले होते. […]
आदिवासी नोकरवर्ग ठाकर/ठाकूर समाज उत्कर्ष संस्था व जिगरी ग्रुप यांच्या संयुक्ताने मुरबाडमध्ये पार पडली बैठक
आदिवासी नोकरवर्ग ठाकर/ठाकूर समाज उत्कर्ष संस्था व जिगरी ग्रुप यांच्या संयुक्ताने मुरबाडमध्ये पार पडली बैठक UPSC, IAS, IFS, IPS अधिकारी बना आणि रू. ९९,९९९/- बक्षीस मिळवा ; विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी बैठकीत केली घोषणा मुरबाड/ आदिवासी सम्राट : बोगस आदिवासींचा शोध आणि त्यांच्याविरोधात न्यायालयीन लढा सातत्याने घेत असतांना आता आदिवासी नोकरदार ठाकर/ठाकूर समाज संस्थेने समाजातील विद्यार्थ्यांच्या […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार इर्शाळवाडीचे पुनर्वसन केलेल्या जागेची केली पाहणी..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार इर्शाळवाडीचे पुनर्वसन केलेल्या जागेची केली पाहणी.. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी इर्शाळवाडी ग्रामस्थांबरोबर केली चर्चा.. खालापूर/ आदिवासी सम्राट : इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याने संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. यावेळी बचाव कार्य करण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण शासकीय यंत्रणा लावली होती. त्याचबरोबर आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांचा देखील मोठा सहकार्य […]
पहल संस्थेने मुला- मुलींसाठी हाती घेतले विविध उपक्रम.. मुलींसाठी नर्सिंग ; तर मुली, मुलांसाठी मोबाईल रिपिरिंग कोर्सेस
पहल संस्थेने मुला- मुलींसाठी हाती घेतले विविध उपक्रम.. मुलींसाठी नर्सिंग ; तर मुली, मुलांसाठी मोबाईल रिपिरिंग कोर्सेस खालापूर / आदिवासी सम्राट : पहल संस्थेच्या वतीने काही वर्षांपासून मुला मुलींना विविध प्रशिक्षण घेवून अनेक मुलांना नोकरीला लावले. तर काही मुलांनी स्वतः च व्यवसाय चालू केले आहे. त्यातच पहल संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रशिक्षणामध्ये विशेषतः आदिवासी मुला, […]
आदिवासीचा जीव घेणारा बिपीसीएल प्लॅन्ट बंद करण्याची मागणी
आदिवासीचा जीव घेणारा बिपीसीएल प्लॅन्ट बंद करण्याची मागणी खालापूर/ आदिवासी सम्राट : संपर्क, 9820254909 —————- मौजे पराडे तालुका खालापूर जिल्हा रायगड ही आदिवासी समाजाची जवळ जवळ 80 ते 100 घराची वस्ती आहे. आदिम कातकरी या जमातीचे लोक या वाडीत राहता, मात्र अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजेपासून हा समाज वंचित आहे. या वसाहती मधील आदिवासी […]
सुधागड पाली सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा..
सुधागड पाली सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संस्थाच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा.. आठ जिल्हयात एक तरी आयएएस अधिकारी (IAS Officer) बनावा; गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांना केले प्रोत्साहन सुधागड पाली/ आदिवासी सम्राट : आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात आवड निर्माण व्हावी आणि उच्च पदापर्यंत पोहचावं या उद्देशाने गेल्या १० वर्षापासून सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संस्था पुढाकार घेऊन दरवर्षी तालुक्यातील […]
दहावीत शिकणाऱ्या मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या अटक
दहावीत शिकणाऱ्या मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या अटक पनवेल /आदिवासी सम्राट : दहावी इयत्तेत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या इकोचालका विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात पोकसह 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिंकू कुमार साहा (वय 40 राहणार उसरली खुर्द) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. […]
नैना विरोधी सुकापुर बंद आंदोलनाला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद
नैना विरोधी सुकापुर बंद आंदोलनाला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद पनवेल / प्रतिनिधी : 12 फेब्रुवारी रविवार सुकापुर ग्रामस्थ आणि नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीच्या वतीने छेडण्यात आलेल्या सुकापुर गाव बंद आंदोलनाला नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, रिक्षाचालक, टेम्पोचालक बांधवांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेली बहुतांशी दुकाने आणि अन्य व्यावसायिक धंदे बंद ठेवण्यात आले होते. नागरिकानी १००% सुकापुर […]
शेतकऱ्यांचा एकच निर्धार नैना करू हद्दपार; शेतकऱ्यांचा नैना प्रकल्पाला विरोधात कायम..
शेतकऱ्यांचा एकच निर्धार नैना करू हद्दपार; शेतकऱ्यांचा नैना प्रकल्पाला विरोधात कायम.. पनवेल / प्रतिनिधी : सिडको ची एजंसी असणाऱ्या नैना (नवी मुंबई एअरपोर्ट नोटीफाईड एरिया) प्रकल्पाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांची वज्रमुठ आरपारच्या लढाईला प्रारंभ करत आहे. येत्या १२ फेब्रुवारीपासून पनवेल तालुक्यातून या वणव्याला सुरुवात होत आहे. गाव बंद आंदोलनाच्या माध्यमातून सिडकोला खणखणीत इशारा देण्याचा मानस नैना […]