पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती घडविणार “महाचर्चा” “नैना” शाप की वरदान ? विचार मंथनातून मार्ग काढण्यासाठी पञकारांचा पुढाकार “नैना महाचर्चा” समिती प्रमुखपदी पञकार विवेक पाटील पनवेल/ प्रतिनिधी : शहरांचे शिल्पकार असलेल्या सिडकोने गेल्या सात वर्षांआधी नैना नावाचे भुत येथील स्थानिक भूमिपुत्रांच्या मानगुटीवर बसवले. नैना आल्यानंतर येथील भागाचा कायापालट होईल असा काहींचा होरा होता तर येथील […]
नवी मुंबई
नेरूळवासियांच्या जिभेचे चोचले पुरविणार “फुड किंग “… दिमाखात उदघाटन, दणकेबाज एन्ट्री
नेरूळवासियांच्या जिभेचे चोचले पुरविणार “फुड किंग “ दिमाखात उदघाटन, दणकेबाज एन्ट्री पनवेल/ वार्ताहर : नेरुळवासियांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी “फुड किंग” या नेरूळी ब्रॅण्डने बाजारात आज दिमाखात एन्ट्री घेतली. तरूण सामाजिक कार्यकर्ते सतिश लोके यांनीच “फुड किंग” द्वारे हाॅटेलिंग क्षेत्रात पदार्पण केले असून त्यांच्या या हाॅटेलचे उदघाटन क्रियाशील प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार सय्यद अकबर आणि एपीआय […]
पोस्ट बँक खाते उघडण्यासाठी आदिवासी भागात घेतले शिबीर… पोस्ट ऑफिसर व आदिवासी सेवा संघाचा पुढाकार
पोस्ट बँक खाते उघडण्यासाठी आदिवासी भागात घेतले शिबीर पोस्ट ऑफिसर व आदिवासी सेवा संघाचा पुढाकार मालडूंगे/ सुनिल वारगडा : आदिवासी व ग्रामीण भागातील लोकांना शासनाच्या अनेक योजना असतात. कोरोनाच्या काळखंडामध्ये आदिवासी समाजातील गोर गरिब, जेष्ठ नागरिक, रोजगार हमीतील कुटूंब, वन हक्कधारकांना शासनाने आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून खावटी योजना लागू केले आहे. या योजनेमध्ये प्रत्येकी कुटूंबाला […]
फार्महाऊसवर धिंगाणा, साऊंड सिस्टमच्या आवाजात कार्यक्रम कराल तर फार्महाऊस मालक व संबंधितावर होणार गुन्हे दाखल
फार्महाऊसवर धिंगाणा, साऊंड सिस्टमच्या आवाजात कार्यक्रम कराल तर फार्महाऊस मालक व संबंधितावर होणार गुन्हे दाखल आदिवासी सेवा संघाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. दौंडकर यांना दिले पञ मालडूंगे, धोदाणी, वाघाचीवाडी, देहरंग, गाढेश्वर, तामसई, करंबेळी, मोरबे, वाजे- वाजेपूर परिसरात फार्महाऊसवाल्यांचा मोठा धिंगाणा फार्महाऊस मालकाबरोबर तोडपाणी करू नका, गुन्हे दाखल करा तरच फार्महाऊसवाले आटोक्यात येतील; स्थानिक ग्रामस्थांची मागणी […]
पनवेल प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी सय्यद अकबर यांचा चौकार.. राज भंडारी पुन्हांदा सरचिटणीस तर गणपत वारगडा यांची उपाध्यक्ष पदी निवड
पनवेल प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी सय्यद अकबर यांचा चौकार राज भंडारी पुन्हांदा सरचिटणीस तर गणपत वारगडा यांची उपाध्यक्ष पदी निवड प्रेस क्लबच्या माध्यमातून महिला आघाडीची स्थापना करून रचला इतिहास पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यासह नवी मुंबई मधील परिसरातील जीवावर खेळून बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या पत्रकारांची संघटना म्हणून पनवेल प्रेस क्लबची ख्याती सर्वत्र आहे. या संघटनेची […]
सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद.. नवी मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट २ ची दमदार कामगिरी
सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद नवी मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट २ ची दमदार कामगिरी तब्बल २० गुन्ह्यातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश पनवेल/ राज भंडारी : सोन्याची साखळी चोरणाऱ्या तब्बल २० गुन्ह्यांमध्ये सक्रिय असणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट २ ला यश मिळाले आहे. नुकताच पदभार स्वीकारलेल्या पोलीस […]
सायबर क्राईम रोखण्यासाठी सर्वांनी सावधानतेने राहणे गरजेचे : नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह
सायबर क्राईम रोखण्यासाठी सर्वांनी सावधानतेने राहणे गरजेचे : नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह पनवेल/ संजय कदम : सायबर गुन्हेगारी वाढत चालली आहे. वेगवेगळ्या मार्गाने लोकांची फसवणूक होत आहे. हे सर्व मोबाईल, ईमेल, व्हॉटसअप, फेसबुक आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून होत आहे. हे टाळण्यासाठी सर्वांनी सावधानतेने राहणे व आपले सर्व व्यवहार गोपनियतेने करणे गरजेचे असल्याचे मत […]
आकुर्ली येथील सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल शाळा आणि जुनिअर काॅलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू
आकुर्ली येथील सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल शाळा आणि जुनिअर काॅलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू पनवेल/ प्रतिनिधी : प्रत्येक समाजात गोरगरिबांची मुले जेमतेम १० वी, १२ वी पर्यंत शिक्षण घेत असतात, पुढे आर्थिक अडचणी असल्यामुळे गोरगरिब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत नाहीत. तर एकीकडे आर्थिक परिस्थिती चांगली असून ही बी.ए., बी.काॅम, बी.एस्सी पदव्या घेता येत नाही, […]
न्यायप्रिय महात्मा राजा रावण यांची दहन करण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करा! महात्मा रावण राजांचे दहन केल्यास ऑट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करा
न्यायप्रिय महात्मा राजा रावण यांची दहन करण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करा! महात्मा रावण राजांचे दहन केल्यास ऑट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य व बिरसा क्रांती दलाच्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन अलिबाग/ प्रतिनिधी : महात्मा राजा रावण हे अत्यंत समृद्ध संस्कृतीच्या वैभवशाली वारस्याचा दैदिप्यमान अविस्मरणीय ठेवा आहे. […]
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते होणार सन्मान
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते होणार सन्मान पनवेल/ प्रतिनिधी : कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना तन-मन-धनाने मदत करणारे रायगडचे माजी खासदार, दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दै. शिवनेरच्या वतीने ‘कोरोना देवदूत’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते येत्या बुधवारी (दि.१४) सायंकाळी ०५ वाजता मुंबईतील राजभवन येथे हा पुरस्कार […]