८५ कोटींचा प्रस्ताव चार महीन्यांपासून धूळखात्यात आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना अभिछात्रवृत्ती द्या – ट्रायबल फोरम नंदुरबार/ प्रतिनिधी : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पी.एचडी अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेच्या आयुक्तांनी ८५ कोटी ९ लक्ष १७ हजार रुपयांचा सुधारित प्रस्ताव तयार करुन १७ मार्च २०२२ रोजी शासनाकडे पाठविला आहे.चार महीने लोटून गेले तरी […]
अक्कलकुवा
आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, ‘पञकार गणपत वारगडा’ यांना “राज्यस्तरीय समाज भुषण” पुरस्कार जाहीर
आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, पञकार गणपत वारगडा यांना राज्यस्तरीय समाज भुषण पुरस्कार जाहीर पनवेल/ प्रतिनिधी : नवी मुंबई, पनवेल मधून प्रकाशित होणारे दैनिक लोकांकित वृत्तपत्राचा सहावा वर्धापन दिन पनवेल येथे होणार असून वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. वृत्तपत्राबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून नाट्य क्षेञातील कलाकार, सामाजिक कार्यकर्ते यांना समाज भुषण, जीवन गौरव तसेच […]
राज्य लोकसेवा आयोगाने अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी उंचीत ५ से.मी. सूट दिली मिळण्याकरीता ट्रायबल फोरम संघटनेने प्रशासनास दिले निवेदन
राज्य लोकसेवा आयोगाने अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी उंचीत ५ से.मी. सूट दिली मिळण्याकरीता ट्रायबल फोरम संघटनेने प्रशासनास दिले निवेदन अक्कलकुवा/ प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने संघ लोकसेवा आयोगाच्या मार्फत भरण्यात येणाऱ्या भारतीय पोलीस सेवा ,भारतीय रेल्वे प्रोटेक्शन फोर्स गट अ, आणि इतर केंद्रीय पोलीस सेवा अंतर्गत होणाऱ्या गट अ आणि गट ब […]
सरदार सरोवर धरणाची पातळी वाढल्याने नंदुरबार जिल्हामध्ये आदिवासी गावा – गावात शिरले पाणी ————————————– मेघा पाटकर यांचे आमरण उपोषण —————————————
सरदार सरोवर धरणाची पातळी वाढल्याने नंदुरबार जिल्हामध्ये आदिवासी गावा – गावात शिरले पाणी समाजसेविका मेघा पाटकर यांचे आमरण उपोषण चिखली पुनर्वसन व रेवानगर पुनर्वसन वसाहतीतील प्रकल्पबाधित कुटुंबियांनी केले केंद्र शासनासह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात या राज्य शासनाचा विरोध म्हणून ‘चुली बंद’ आंदोलन मध्य प्रदेशातील 32 हजार कुटूंब प्रभावित होणार… प्रतिनिधी/ नंदुरबार : सरदार सरोवर धरणाच्या […]