चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी तातडीची आर्थिक मदत वाटपाचे काम तात्काळ सुरु करण्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आदेश अलिबाग/ प्रतिनिधी : जिल्ह्यातील दि. 3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्हयात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झालेली आहे. गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी कपडे, भांडी, घरे, […]
कर्जत
रायगड जिल्ह्यासाठी तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्र्यांनी केली शंभर कोटी रुपयांची मदत जाहीर
रायगड जिल्ह्यासाठी तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्र्यांनी केली शंभर कोटी रुपयांची मदत जाहीर अलिबाग/ जिमाका : निसर्ग चक्रीवादळाला रायगडकरांनी खंबीरपणे तोंड दिले मात्र चक्रीवादळामुळे जिल्ह्याचे अपरिमित नुकसान झाले आहे. असे असले तरीही आपल्याला पुन्हा उभे राहावेच लागेल, यासाठी रायगड जिल्ह्याला तातडीची मदत म्हणून शासनाकडून शंभर कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली. निसर्ग […]
आदिवासी सेवा संघाच्या कर्जत तालुकाध्यक्ष पदी जैतू पारधी यांची नियुक्ती
आदिवासी सेवा संघाच्या कर्जत तालुकाध्यक्ष पदी जैतू पारधी यांची नियुक्ती नेरळ/ दत्तात्रेय निरगुडे : आदिवासी समाजाच संघटन वाढावं, समाजात होणारे अन्याय व अन्यायाच्या विरोधात जावून न्याय देणे, त्याचबरोबर समाजातील अडी- अडचणी शासन दरबारी मांडण्यासाठी आदिवासी सम्राट या वृत्तपत्राचे संपादक गणपत वारगडा यांनी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याची स्थापना केली. संघाच्या माध्यमातून समाजाचे अनेक प्रश्न शासनस्तरावर […]
‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना! समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ
‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ आदिवासी समाजातील नोकरदार वर्गांना वधू – सुचक केंद्राचा होणार फायदा विशेष प्रतिनिधी / संजय चौधरी : दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत प्रत्येक समाजात लग्न सराईचा कार्यक्रम गावाकडे मोठ्या प्रमाणात होत असतात. माञ, काही समाजामध्ये नोकरी व कामाच्या […]
यापुढे कर्जतमधील आदिवासी वाडीवस्त्यांची पाण्यासाठी पायपीट थांबणार – महेंद्र थोरवे
यापुढे कर्जतमधील आदिवासी वाडीवस्त्यांची पाण्यासाठी पायपीट थांबणार.!- महेंद्र थोरवे. कर्जत/ प्रतिनिधी : कर्जतचे विद्यमान आमदार सुरेश लाड यांनी गेल्या पाच वर्षात गोर गरिबांचे मूलभूत प्रश्न मार्गी लावले नसून कर्जतची जनता विकासकामांपासून वंचित राहिली असल्याचे प्रतिपादन शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी केले. कर्जत येथे आयोजित पक्षप्रवेशावेळी ते बोलत होते. 2014 च्या निवडणुकीत महेंद्र थोरवे […]
तेलंगवाडी मध्ये वनअधिकाऱ्यांची मनमानी प्रकरण तापले….. पोलिसांनी कारवाई न केल्यास आदिवासी आत्मदहन करणार
तेलंगवाडी मध्ये वनअधिकाऱ्यांची मनमानी प्रकरण तापले….. पोलिसांनी कारवाई न केल्यास आदिवासी आत्मदहन करणार कर्जत तालुका आदिवासी ठाकूर, कातकरी विकास संघटना आक्रमक आदिवासी समाज सेवा मंडळाच्या वतीने मनोहर पादीर यांनी वनविभागाच्या अधिका-यांवर गुन्हे दाखल होण्यासाठी कर्जत तालुकासह जिल्हाभर वनविभाग, महसूल विभाग व पोलीस विभागाला दिले पञ. या प्रकरणाची चौकशी करा व आदिवासींना न्याय मिळवून द्या! अन्यथा […]
वनविभागाच्या अधिका-यांची आदिवासींवर दादागिरी….आदिवासी महिलांना वनविभागाच्या पुरूष कर्मचा-यांकडून मारहाण..
वनविभागाच्या अधिका-यांची आदिवासींवर दादागिरी.. आदिवासी महिलांना वनविभागाच्या पुरूष कर्मचा-यांकडून मारहाण.. आदिवासी महिलांना मारहाण करणा-या वनविभागाच्या कर्मचा-यांवर ऑट्रोसिटी गुन्हा दाखल करून निलंबित करा आदिवासी ग्रामस्थांची मागणी समाजाला न्याय मिळाला नाही तर आंदोलन करण्याचा दिला इशारा.. रायगड, ठाणे जिल्ह्यातील आदिवासी संघटना झाल्या आक्रमक…. ……………………………… जानू मोतीराम पादीर यांनी वर्षानुवर्षे लावलेली शेती ही वनविभागाची आहे की नाही? हेही […]
विधानसभा निवडणुकीसाठी आज अखेर रायगड जिल्ह्यात 52 उमेदवारांची एकूण 62 नामनिर्देशन पत्र दाखल…
विधानसभा निवडणुकीसाठी आज अखेर रायगड जिल्ह्यात 52 उमेदवारांची एकूण 62 नामनिर्देशन पत्र दाखल… निवडणूक – विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीसाठी आज रायगड जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघात अखेर 52 उमेदवारांची एकूण 62 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. ते खालीलप्रमाणे…. 188-पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये 7 उमेदवारांची 8 नामनिर्देशन पत्रे सादर झाली असून ती पुढील प्रमाणे. 1) श्री. […]
नेरळ येथील अंगावर वीज पडलेल्या आदिवासी तरुणाला केली आर्थिक मदत…
नेरळ येथील अंगावर वीज पडलेल्या आदिवासी तरुणाला केली आर्थिक मदत… आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष बुधाजी हिंदोळा (तात्या) यांचा पुढाकार नेरळ/ प्रतिनिधी : नेरळ परिसरातील भागुचीवाडी (कळंब) येथील आदिवासी तरुण शंकर हरि निरगुडा हा आपले घरातील गायी- बैल व गुरे चारण्यासाठी गावाच्या बाजूला गेला होता. शंकर गुरे चारत असताना बुधवार (दि.18 सप्टेंबर) सांयकाळी ०५: ३० […]