आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, पञकार गणपत वारगडा यांना राज्यस्तरीय समाज भुषण पुरस्कार जाहीर पनवेल/ प्रतिनिधी : नवी मुंबई, पनवेल मधून प्रकाशित होणारे दैनिक लोकांकित वृत्तपत्राचा सहावा वर्धापन दिन पनवेल येथे होणार असून वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. वृत्तपत्राबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून नाट्य क्षेञातील कलाकार, सामाजिक कार्यकर्ते यांना समाज भुषण, जीवन गौरव तसेच […]
गडचिरोली
जात वैधता प्रमाणपत्राबाबत उपायुक्त पदावर असणा-या चंद्रभान पराते यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करुन बडतर्फ करा… ट्रायबल फोरम संघटनेने राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी
जात वैधता प्रमाणपत्राबाबत उपायुक्त पदावर असणा-या चंद्रभान पराते यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करुन बडतर्फ करा ट्रायबल फोरम संघटनेने राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ घटनात्मक हक्कावर गदा – चंद्रभान पराते यांनी स्वतःसाठीच बनावट जातप्रमाणपत्र मिळवून शासनाची फसवणूक केलेली नाही तर ते उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असतांना त्यांनी पदाचा दुरुपयोग करुन जाणीवपूर्वक आपल्या ‘कोष्टी’ समाजाच्या व्यक्तींना नियमबाह्यपणे हलबा […]
न्यायप्रिय महात्मा राजा रावण यांची दहन करण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करा! महात्मा रावण राजांचे दहन केल्यास ऑट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करा
न्यायप्रिय महात्मा राजा रावण यांची दहन करण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करा! महात्मा रावण राजांचे दहन केल्यास ऑट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य व बिरसा क्रांती दलाच्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन अलिबाग/ प्रतिनिधी : महात्मा राजा रावण हे अत्यंत समृद्ध संस्कृतीच्या वैभवशाली वारस्याचा दैदिप्यमान अविस्मरणीय ठेवा आहे. […]
‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना! समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ
‘आदिवासी’ वधू – वर सुचक केंद्राची केली स्थापना समाजातील 45 जमातींना वधू – वर निवडण्यासाठी मिळणार हक्काचं व्यासपीठ आदिवासी समाजातील नोकरदार वर्गांना वधू – सुचक केंद्राचा होणार फायदा विशेष प्रतिनिधी / संजय चौधरी : दरवर्षी डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत प्रत्येक समाजात लग्न सराईचा कार्यक्रम गावाकडे मोठ्या प्रमाणात होत असतात. माञ, काही समाजामध्ये नोकरी व कामाच्या […]
राज्याच्या मुख्य सचिवांना ‘कामाला’ लावणारा आणि आदिवासींना जागवणारा साधा माणूस…!
क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याला अभिवादन करताना ‘ऑर्गनायझेशन फाॅर राईटस् ऑफ ट्रायबल’ (आफ्रोट) संघटनेतील एका कार्यकर्त्यावर लिहीलेला अग्रलेख… राज्याच्या मुख्य सचिवांना ‘कामाला’ लावणारा आणि आदिवासींना जागवणारा साधा माणूस…! ……………………………………….. क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याला अभिवादन करताना आदिवासींची अलिकडची बोथट झालेली आंदोलने पाहताना पुन्हा कुणी बिरसा या झोपलेल्या समाजाला चेतवण्यासाठी यावा […]