महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष श्री. नरहरी झिरवाळ साहेब यांच्या हस्ते ‘साप्ताहिक, आदिवासी सम्राट’ या वृत्तपत्राचे ९ वे वर्धापनदिन विशेषांकाच प्रकाशन पनवेल/ प्रतिनिधी : आदिवासी समाजाचे वृत्तपत्र ‘साप्ताहिक, आदिवासी सम्राट’ या वृत्तपत्राचे वर्धापनदिन विशेषांकाच प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष आदरणीय नरहरी झिरवाळ साहेब यांच्या हस्ते प्रकाशन पुणे येथील भिमाशंकर येथे आदिवासी […]
ठाणे
“आदिवासी उलगुलान जनजागरण” करण्यासाठी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र पुढे सरसावली आदिवासी क्रांतिकार रॉबिनहूड तंट्यामामा भिल्ल यांची जयंती केली साजरी
“आदिवासी उलगुलान जनजागरण” करण्यासाठी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र पुढे सरसावली आदिवासी क्रांतिकार रॉबिनहूड तंट्यामामा भिल्ल यांची जयंती केली साजरी पुणे/ प्रतिनिधी : आदिवासी सेवा संघ, पुणे जिल्हाच्या वतीने आदिवासी क्रांतिकार रॉबिनहूड तंट्यामामा भिल्ल यांची जयंती तसेच 26 जानेवारी 2022 भारतीय प्रजासत्ताक दिन घेरापुरंदर येथे साजरा करण्यात आले. आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने सह्याद्रीच्या डोंगर […]
राष्ट्रीय मतदार दिन 2022…..
राष्ट्रीय मतदार दिन 2022 लेख ✒️ देशात दि.25 जानेवारी 2022 रोजी “12 वा राष्ट्रीय मतदार दिवस” राज्य, जिल्हा, मतदान केंद्र स्तरावर साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी राष्ट्रीय मतदार दिवसासाठी “Making Elections Inclusive, Accessible and Participative” म्हणजेच “सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्ण निवडणुका” हा विषय आयोगाकडून देण्यात आला आहे. भारतात दि.25 जानेवारी 1950 रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली. हा […]
राज्य सरकारच्या नैना प्रकल्पाविरोधात शेतकरी एकवटले… खा.राजू शेट्टी, आ.जयंत पाटील, आ.बाळाराम पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी
राज्य सरकारच्या नैना प्रकल्पाविरोधात शेतकरी एकवटले पनवेलमधील स्वप्ननगरीमध्ये पार पडला शेतकरी मेळावा खा.राजू शेट्टी, आ.जयंत पाटील, आ.बाळाराम पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी पनवेल/ प्रतिनिधी : नैना प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधव यांच्या जमिनीबाबत राज्य सरकारच्या आणि सिडकोच्या अधिपत्याखाली येणाऱ्या नैनाने अन्याय केला असल्याच्या विरोधात पनवेल तालुक्यातील शेतकरी बांधव एकवटले. आज तालुक्यातील खानाव याठिकाणी असलेल्या स्वप्नपूर्ती चित्रनगरी येथे […]
जात वैधता प्रमाणपत्राबाबत उपायुक्त पदावर असणा-या चंद्रभान पराते यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करुन बडतर्फ करा… ट्रायबल फोरम संघटनेने राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी
जात वैधता प्रमाणपत्राबाबत उपायुक्त पदावर असणा-या चंद्रभान पराते यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करुन बडतर्फ करा ट्रायबल फोरम संघटनेने राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ घटनात्मक हक्कावर गदा – चंद्रभान पराते यांनी स्वतःसाठीच बनावट जातप्रमाणपत्र मिळवून शासनाची फसवणूक केलेली नाही तर ते उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असतांना त्यांनी पदाचा दुरुपयोग करुन जाणीवपूर्वक आपल्या ‘कोष्टी’ समाजाच्या व्यक्तींना नियमबाह्यपणे हलबा […]
वृक्ष तोड प्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.. झाडे तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी.
वृक्ष तोड प्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झाडे तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. डोंबिवली/ प्रतिनिधी : कल्याण – डोंबिवली महापालिका हद्दीतील काटई गाव परिसरात वृक्षतोड करण्यात आल्याची तक्रार कल्याण – डोंबिवली महापालिकेच्या उद्यान विभाग तसेच मानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली मार्गावरील क डो मनपा हद्दीतील काटई गाव परिसरात असलेल्या बॉंबे टॉकीज समोरील विजय […]
अनाथांची माय हरपली; जगभर प्रसिद्ध असलेले जेष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच निधन
अनाथांची माय हरपली; जगभर प्रसिद्ध असलेले जेष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच निधन पनवेल/ प्रतिनिधी : जगभरात प्रसिद्ध असणा-या जेष्ठ समाजसेविका, अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणा-या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताईं सपकाळ यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तींमध्ये सिंधुताईं सपकाळ यांचे आदराने नाव घेतले जाते. […]
इंग्रजी नामांकित शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया तात्काळ चालू करा! आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्यावतीने शासन स्तरावर दिले निवेदन.. आदिवासी समाजातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले, त्यास जबाबदार कोण? – अध्यक्ष, गणपत वारगडा
इंग्रजी नामांकित शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया तात्काळ चालू करा! आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्यावतीने शासन स्तरावर दिले निवेदन आदिवासी समाजातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले, त्यास जबाबदार कोण? – अध्यक्ष, गणपत वारगडा पनवेल/ प्रतिनिधी : आदिवासी समाजातील विद्यार्थी चांगल्या प्रकारचे व इंग्रजी नामांकित शाळांमध्ये शिक्षण घ्यावे हे शासनाचे धोरण होते. या धोरणेप्रमाणे काही वर्षांपासून आदिवासी विकास विभागाच्या […]
अनुसूचित जमाती प्रमाणपञ तपासणी समिती घेतेय बोगस आदिवासींचा शोध ● वर्षभरात शोधले ५० अवैध प्रमाणपञ ● समितीने १४७३ प्रकरणाचे घेतले निर्णय; २५० प्रकरण निकाली
अनुसूचित जमाती प्रमाणपञ तपासणी समिती घेतेय बोगस आदिवासींचा शोध ● वर्षभरात शोधले ५० अवैध प्रमाणपञ ● समितीने १४७३ प्रकरणाचे घेतले निर्णय; २५० प्रकरण निकाली ठाणे/ प्रतिनिधी : आदिवासी समाजाचा विकास होणेकरिता शासनाने आदिवासी विकास विभाग हे स्वंतत्रच केल्याने आदिवासी समाजाचा विकास होणेस हळूहळू सुरूवात झाली. आदिवासी समाजाला राजकीय क्षेत्रासह नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात देखील […]
हा-याचीवाडीचा रस्त्याची दुर अवस्था… आदिवासी विकास विभागाने लक्ष देण्याची गरज
हा-याचीवाडीचा रस्त्याची दुर अवस्था आदिवासी विकास विभागाने लक्ष देण्याची गरज भास्कर वारे/ कर्जत : कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायतमधील ह-याचीवाडीचा रस्त्याची दुर अवस्था झाली आहे. या आदिवासी वाडीमध्ये ये- जा करणा-या मोटार सायकल चालकांना मान, मनका सुरक्षित राहण्यासाठी कसरत करावी लागत आहे. दररोज मोटार सायकलवर ये- जा करणा-या दोन – तीन चालकांना रूग्णालयात दाखल करण्याची […]