मुरबाड येथील तागवाडी या आदिवासीवाडीतील प्रीती मेंगाळ या महिलेच्या अंगावर वीज पडून दुदैवी मृत्यू झाल्याने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने मेंगाळ कुटुंबाना केली आर्थिक मदत. कर्जत/ मोतीराम पादिर : विशेष प्रतिनिधी/ नितीन पारधी : मुरबाड तालुक्यातील तागवाडी येथील प्रीती मेंगाळ या महिलेच्या अंगावर वीज पडून तिचा दुदैवी मृ़त्यू झाला. या माहिलेला ४ महिन्याचे लहान बाळ […]
ठाणे
आदिवासींच्या सेवेला रुग्णवाहिका तर आधुनिक शेतीसाठी औजारे
आदिवासींच्या सेवेला रुग्णवाहिका तर आधुनिक शेतीसाठी औजारे मोखाड्यात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण पालघर/ प्रतिनिधी : अतिदुर्गम मोखाड्यातील आदिवासींना रूग्णसेवा मिळावी व आरोग्य व्यवस्था अधिक बळकट व्हावी तसेच येथील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळावे म्हणून आरोहण संस्थेने, सिमेन्स कंपनीच्या माध्यमातून सामाजिक उतातरदायित्व निधीतून रुग्णवाहिका व आधुनिक शेतीची औजारे ऊपलब्ध केली आहेत. त्याचे लोकार्पण विधानसभेचे […]
आकुर्ली येथील सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल शाळा आणि जुनिअर काॅलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू
आकुर्ली येथील सेंट अँड्र्यूज इंटरनॅशनल शाळा आणि जुनिअर काॅलेजमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू पनवेल/ प्रतिनिधी : प्रत्येक समाजात गोरगरिबांची मुले जेमतेम १० वी, १२ वी पर्यंत शिक्षण घेत असतात, पुढे आर्थिक अडचणी असल्यामुळे गोरगरिब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत नाहीत. तर एकीकडे आर्थिक परिस्थिती चांगली असून ही बी.ए., बी.काॅम, बी.एस्सी पदव्या घेता येत नाही, […]
न्यायप्रिय महात्मा राजा रावण यांची दहन करण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करा! महात्मा रावण राजांचे दहन केल्यास ऑट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करा
न्यायप्रिय महात्मा राजा रावण यांची दहन करण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करा! महात्मा रावण राजांचे दहन केल्यास ऑट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य व बिरसा क्रांती दलाच्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन अलिबाग/ प्रतिनिधी : महात्मा राजा रावण हे अत्यंत समृद्ध संस्कृतीच्या वैभवशाली वारस्याचा दैदिप्यमान अविस्मरणीय ठेवा आहे. […]
बोगस आदिवासींची घुसखोरी रोखण्यासाठी आदिवासी समाज एकवटले
बोगस आदिवासींची घुसखोरी रोखण्यासाठी आदिवासी समाज एकवटले बोगस आदिवासी जातीचे दाखले, जात पडताळणी मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरीत राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे केले आवाहन मोरोशी/ प्रतिनिधी : बोगस आदिवासींच्या खुसखोरी संदर्भात चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ठाकर-ठाकूर नोकरवर्ग संघटनेने मोरोशी ह्या ठिकाणी महाराष्ट्रातील ७ जिल्हयातील ठाकर-ठाकूर जमातीचे नोकरवर्ग, राजकिय पदाधिकारी, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, […]
अखिल भारतीय ओबीसी महासभा संघटनेच्यावतीने ओबीसीच्या आठ मागण्यांचे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अखिल भारतीय ओबीसी महासभा संघटनेच्यावतीने ओबीसीच्या आठ मागण्यांचे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ठाणे /प्रतिनिधी : भारत देशातील बहुसंख्येने असणार्या ओबीसी समाजाच्या तसेच एसी, एसटीच्या या आठ मागण्यांच्या संबंधित जिल्हाधिकारी ठाणे यांच्या कार्यालयामार्फत महोदय प्रधानमंत्री भारत सरकार नवी दिल्ली यांना दि.१७ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी १२ वाजता अखिल भारतीय ओबीसी महासभा ठाणे जिल्हाध्यक्ष धनाजी सुरोसे, विभागीय अध्यक्ष […]
वीज कोसळून मृत्यू पावलेल्या कडाळी कुटुंबाना आदिवासी क्रिडा असोसिएशनच्या माध्यमातून ३९,५०० रूपयांची केली आर्थिक मदत
वीज कोसळून मृत्यू पावलेल्या कडाळी कुटुंबाना आदिवासी क्रिडा असोसिएशनच्या माध्यमातून ३९,५०० रूपयांची केली आर्थिक मदत कडाळी कुटुंबाना आर्थिक मदत करण्यासाठी आदिवासी क्रिडा असोसिएशने केले आवाहन बदलापूर/ प्रतिनिधी : कोंडेश्र्वर धरणा जवळील धामणवाडी (दि. ७ सप्टेंबर) येथे सकाळी पहाटे वीज कोसळली. या दुर्घटनेत गावातील राज्यस्तरीय खेळणारा कबड्डीपट्टू मोरेश्र्वर ऊर्फ मोरू कडाळी व त्यांच्या पत्नी बुधी कडाळी […]
बिरसा मुंडा वाचनालय, खोस्ते येथे आदिवासी फाऊंडेशन मार्फत विविध पुस्तके भेट
बिरसा मुंडा वाचनालय, खोस्ते येथे आदिवासी फाऊंडेशन मार्फत विविध पुस्तके भेट विक्रमगड/ भरत भोये: खोस्ते गाव येथील युवा आदिवासी एकता मित्र मंडळ आणि गावकरी यांच्या प्रयत्नाने ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचे औचित साधून गावातील युवकांनी प्रगतिशील असा उपक्रम हाती घेऊन समाज हॉल मध्ये बिरसा मुंडा वाचनालयाची स्थापना केली. समाजाची शैक्षणिक प्रगती व्हावी, समाज शैक्षणिक दृष्टया […]
जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने क्रांतिकारकांना मानवंदना कोरोना आजाराशी लढा देणा-या विविध क्षेत्रातील व्यक्तींना “कोरोना योद्धा” पुरस्काराने केले सन्मानित
जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने क्रांतिकारकांना मानवंदना कोरोना आजाराशी लढा देणा-या विविध क्षेत्रातील व्यक्तींना “कोरोना योद्धा” पुरस्काराने केले सन्मानित पनवेल/ सुनिल वारगडा : जागतिक आदिवासी दिन हा ९ ऑगस्ट या दिवस आदिवासींचा सण म्हणून जगात आदिवासी दिन साजरा केला जातो. रॅली, मिरवणूक, सभा, आंदोलन, मोर्चे, उपोषण, कार्यक्रम यासारखे अनेक उपक्रम या दिवसाला आखले जातात. माञ, या वर्षी […]
आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, “पञकार गणपत वारगडा” यांना “कोरोना योद्धा” पुरस्काराने सन्मानित
आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, “पञकार गणपत वारगडा” यांना “कोरोना योद्धा” पुरस्काराने सन्मानित ● श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने सन्मान पञाने सन्मानित ● ठाणे अरुणोदय वृत्तपत्राच्या माध्यमातून कोविड-१९ योद्धा समाज रक्षक म्हणून सन्मान पञाने सन्मानित पनवेल / संजय चौधरी : कोरोना जागतिक महामारी संकटाने जागतिक पातळीवर थैमान घातले असून त्याचा […]