महावितरणच्या अभियंत्यास लाच घेताना एसीबीने केली रंगेहाथ अटक वसई/ प्रतिनिधी : वसईत महावितरण कंपनीच्या वालीव विभाग सहाय्यक अभियंता वर्ग-2 च्या कश्यप मनोहर शेंडे या आरोपीला सहा हजारांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पालघर युनिटने रंगेहाथ अटक केली असल्याची माहिती पालघर एसीबीचे उपअधीक्षक के.हेगाजे यांनी दिली. अधिक माहितीनुसार, मीटर रिडींगचे रिडक्शन लोड कमी करण्यासाठी महावितरण […]
ठाणे
मोखाड्याचे आदिवासी मजूर वेठबिगारीच्या पाशात ; मोखाडा पोलीस ठाण्यात मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मोखाड्याचे आदिवासी मजूर वेठबिगारीच्या पाशात मोखाडा पोलीस ठाण्यात मालकाविरुद्ध गुन्हा दाखल बोट्याच्या वाडीच्या वेठबिगारांचे धक्कादायक वास्तव मोखाडा/ प्रतिनिधी : एकीकडे जागतिक महासत्ता बनू पाहणाऱ्या आपल्या देशात आजही आदिवासी मजुराला वेठबिगार म्हणून राबवले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील बोट्याची वाडी या गावातील आदिवासी मजूर कुटुंबाला कल्याण उल्हासनगर येथील एका मालकाने […]
राज्याच्या मुख्य सचिवांना ‘कामाला’ लावणारा आणि आदिवासींना जागवणारा साधा माणूस…!
क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याला अभिवादन करताना ‘ऑर्गनायझेशन फाॅर राईटस् ऑफ ट्रायबल’ (आफ्रोट) संघटनेतील एका कार्यकर्त्यावर लिहीलेला अग्रलेख… राज्याच्या मुख्य सचिवांना ‘कामाला’ लावणारा आणि आदिवासींना जागवणारा साधा माणूस…! ……………………………………….. क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याला अभिवादन करताना आदिवासींची अलिकडची बोथट झालेली आंदोलने पाहताना पुन्हा कुणी बिरसा या झोपलेल्या समाजाला चेतवण्यासाठी यावा […]
खेडच्या आदिवासी भागातील तरूण झाला अभिनेता…! या आदिवासी अभिनेत्याचे 13 चिञपट; तर लक्ष्य, संस्कार, माझे सौभाग्य, क्राईम पेटोल, सावधान इंडिया सह 7 ते 8 मराठी व हिंदी मालिकेत केले काम..
खेडच्या आदिवासी भागातील तरूण दत्ता तिटकारे झाला अभिनेता… या आदिवासी अभिनेत्याचा 13 चिञपट; तर लक्ष्य, माझे सौभाग्य, क्राईम पेटोल, सावधान इंडिया सह 7 ते 8 मराठी व हिंदी मालिकेत केले काम.. इतर आदिवासी तरूणांसाठीही शॉर्ट फिल्मचा ही सहभाग. आदिवासी समाजाच्या संवेदना पोहाचविण्याचा प्रयत्न…. आदिवासी समाजाच्या जाणिवा, संवेदना आणि संस्कृती लोकांपर्यत पोहोचावी यासाठी रक्षिता या शॉर्ट […]
आयुश तर्फे केळवे बीच फेस्टिवलमध्ये वारली चित्र, आदिवासी हस्तकलाकृतींचा स्टॉल
आयुश तर्फे केळवे बीच फेस्टिवलमध्ये वारली चित्र, आदिवासी हस्तकलाकृतींचा स्टॉल पालघर/ प्रतिनिधी : पर्यटन आणि स्थानिक संस्कृती प्रोत्साहन उद्देशाने केळवे बीच फेस्टिवल मध्ये आयुश तर्फे वारली चित्र, तसेच आदिवासी हस्तकलाकृतींचा स्टॉल लावण्यात आला आहे. शिवाय हा स्टाॅल दि. ९ ते १० नोव्हेंबर पर्यंतच प्रदर्शन आहे. ● पालघर डायलॉग बैठक सहभाग – CMO कार्यालयातील सहभाग टीम […]
…आता रेशनवर भरडधान्यात मिळणार नागली! आदिवासी शेतकऱ्यांच्या पिकालाही मिळणार हमी भाव.
आता रेशनवर भरडधान्यात मिळणार नागली आदिवासी शेतकऱ्यांच्या पिकालाही मिळणार हमी भाव जव्हार/प्रतिनिधी : शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेद्वारे शेतकऱ्यांचे धान्य हमी भावात खरेदी केले जाते, या धान्यांची भरडाई करून रेशनवर दिले जाते, यात आतापर्यंत ठाणे पालघर मध्ये केवळ भात (धान) खरेदी केला जात होता. या भागातील शेतकरी पिकवतो आणि खातो अशा नागली (रागी) या […]
प्रत्येकाला सुखाचा घास, सन्मानाचे जीवन मिळत नाही तोवर श्रमजीवीचा संघर्ष अविरत राहिल.
प्रत्येकाला सुखाचा घास, सन्मानाचे जीवन मिळत नाही तोवर श्रमजीवीचा संघर्ष अविरत राहिल. खऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईसाठी सज्ज व्हा- विवेक पंडित उसगाव/ प्रतिनिधी : 1982 साली स्थापन केलेल्या श्रमजीवी संघटनेला आज 37 वर्ष पूर्ण झाली. विवेक आणि विद्युलता पंडित या ध्येयवादी दाम्पत्याने आपल्या तारुण्यात लावलेले हे इवलेशे रोपटे आज लाखभर लोकांचे कुटुंब असलेले महाकाय वटवृक्ष झाले. यानिमित्त […]
डोंबारी समाज आजही पिढ्यानपिढ्या कलेत पारंगत, शिक्षणापासून वंचितच…
डोंबारी समाज आजही पिढ्यानपिढ्या कलेत पारंगत वर्षातील 12 महिन्या पैकी 9 महिने पोटासाठी गाव भटकंतीच शिक्षणापासून वंचितच माथेरान/ प्रतिनिधी : आपल्या राज्यातून परराज्यात जाऊन पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक समाज आजही दूरदूर जाऊन आपल्या कला सादर करून चिमुरड्या लेकरांना सोबत घेऊन पायपीट करताना दिसत आहेत. त्यातच नट समाज्यातील पिढ्यानपिढ्या आपली कला जनतेसमोर सादर करीत असतात आपण […]
आदिवासी सम्राट हे वृत्तपत्र लोकप्रिय होत आहे- मा. खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर
आदिवासी सम्राट हे वृत्तपत्र लोकप्रिय होत आहे- मा. खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर साप्ताहिक आदिवासी सम्राट दिपावली विशेषांक प्रकाशन पनवेल/ प्रतिनिधी : समाज चळवळीचे असणारे एकमेव वृत्तपत्र आदिवासी सम्राट या दिवाळी अंकाचे प्रकाशन माजी खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पनवेल येथील निवासस्थानी (दि.27 ऑक्टो.) रोजी प्रकाशन करण्यात आले. गणपत वारगडा यांचा आदिवासी सम्राट […]