20191120 165200
ताज्या पनवेल महाराष्ट्र राजकीय रायगड

रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद अनुसूचित जमाती महिला करिता राखीव

रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद अनुसूचित जमाती महिला करिता राखीव पनवेलच्या योगिता पारधी यांना संधी मिळण्याची शक्यता? कर्जतच्या अनुसया पादीर तर उरणच्या पदीबाई ठाकरे अध्यक्ष पदाच्या शर्यतीत पनवेल/ प्रतिनिधी : रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला याकरीता राखीव झाले आहे. त्यामुळे दिग्गजांच्या आशा मावळल्या आहेत. मात्र, पनवेल करांसाठी नामी संधी चालून आली आहे. योगिता […]

ताज्या पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

प्रांताच्या विरोधात काढला वकील संघटनेने मोर्चा

प्रांताच्या विरोधात काढला वकील संघटनेने मोर्चा पनवेलमध्ये वकील संघटना विरुद्ध उपविभागीय अधिकारी आमने-सामने पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल वकिल संघटनेच्या सभासदांनी एकत्र येऊन सोमवारी सकाळी 11.30 च्या सुमारास पनवेल कोर्टाच्या नुतन इमारतीमध्ये जमा होवुन उपविभागिय अधिकारी पनवेल यांच्या कार्यालयावर शांततेत मोर्चा काढला. सदरचा मोर्चा पोलिसांनी उपविभागिय अधिकारी पनवेल यांच्या कार्यालयाच्या अगोदरच आडवला. यावेळी पनवेल वकिल संघटनेच्या […]

20191119 120615
ताज्या रायगड सामाजिक

तलाठी संघटनेने केले ; काम बंद आंदोलन

तलाठी संघटनेने केले ; काम बंद आंदोलन तलाठी सोनावणे यांच्यावर गैरप्रकारे गुन्हा दाखल केल्याने संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी पनवेलच्या तलाठी संघटनेने निषेध म्हणून केले काम बंद आंदोलन पनवेल/ प्रतिनिधी : महाड तालुक्यातील कोंझर सजाचे तलाठी सुग्राम सोनावणे यांच्यावर गैरप्रकारे गुन्हा दाखल केल्याने संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करावी या मागणीसाठी आज पनवेलच्या तलाठी संघटनेने एकदिवसीय […]

20191117 193216
गडचिरोली ठाणे ताज्या नागपूर महाराष्ट्र विदर्भ सामाजिक

राज्याच्या मुख्य सचिवांना ‘कामाला’ लावणारा आणि आदिवासींना जागवणारा साधा माणूस…!

क्रांतीसुर्य बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याला अभिवादन करताना ‘ऑर्गनायझेशन फाॅर राईटस् ऑफ ट्रायबल’ (आफ्रोट) संघटनेतील एका कार्यकर्त्यावर लिहीलेला अग्रलेख… राज्याच्या मुख्य सचिवांना ‘कामाला’ लावणारा आणि आदिवासींना जागवणारा साधा माणूस…! ……………………………………….. क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याला अभिवादन करताना आदिवासींची अलिकडची बोथट झालेली आंदोलने पाहताना पुन्हा कुणी बिरसा या झोपलेल्या समाजाला चेतवण्यासाठी यावा […]

20191117 091503
ताज्या पनवेल महाराष्ट्र राजकीय

वक्फ बोर्डाच्या जागेवरील अतिक्रमणावरून मनसे आक्रमक..

वक्फ बोर्डाच्या जागेवरील अतिक्रमणावरून मनसे आक्रमक मनसेने दिली महापालिकेवर धडक पनवेल/ प्रतिनिधी : शहरातील वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या जुम्मा मस्जिद पटेल मोहल्लाच्या मालकीच्या भूखंड क्रमांक 530 या जागेत अतिक्रमण केलेल्या व्यक्तींवर कारवाई न करता अभय देण्याच्या प्रयत्न करणार्‍या पनवेल महापालिकेवर मनसेने धडक दिली आणि जाब विचारला. येत्या पाच दिवसात यावर कारवाई करण्याचे आश्‍वासन आयुक्तांनी मनसेच्या […]

Img 20191116 Wa0022
ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

शासनाचा महसूल बुडवणाऱ्या व अवैद्य मद्यविक्री करणाऱ्या धाबे व हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करावी.

शासनाचा महसूल बुडवणाऱ्या व अवैद्य मद्यविक्री करणाऱ्या धाबे व हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करावी. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचा एल्गार.! पनवेल/ प्रतिनिधी : राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधत पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने मुंबई-गोवा महामार्गावर व पनवेल तालुका परिसरात अवैद्यरीत्या मद्यविक्री करणाऱ्या व दुय्यम दर्जाची मद्यविक्री करणाऱ्या धाबे व हॉटेल व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्याबाबत पनवेलचे प्रांताधिकारी […]

20191112 222124
ताज्या पनवेल सामाजिक

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदासहित नवीन कार्यकारणीची निवड

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या अध्यक्षपदासहित नवीन कार्यकारणीची निवड नवीन कार्यकारिणीचे कठोर नियम होणार लागू ——————————– अध्यक्षपदी निलेश सोनवणे, कार्याध्यक्ष संजय कदम, उपाध्यक्ष रत्नाकर पाटील, सरचिटणीस मंदार दोंदे, सहचिटणीस विशाल सावंत, खजिनदार केवल महाडिक, सह खजिनदार सुधीर पाटील, प्रसिद्धी प्रमुख राज भंडारी, साहिल रेळेकर, सल्लागार जेष्ठ पत्रकार माधव पाटील, सुनील पोतदार, दीपक महाडिक, सय्यद अकबर […]

20191112 214815
ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र मुंबई राजकीय रायगड

आपले तेच….. खरे करण्यासाठीच महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवट लादली..

आपले तेच……. खरे करण्यासाठीच महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवट लादली पनवेल/ विशेष प्रतिनिधी : गेल्या अठरा दिवसांपासून महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनमताच्या अपमान भारतीय जनता पक्षाने केल्याचे समोर आले आहे. सन २०१४ साली भाजपच्या हाती १२२ जागांवर आमदार निवडून दिले होते. त्यावेळी भाजप आणि शिवसेना हे स्वतंत्र लढले होते. यावेळी शिवसेनेला ६३ आमदार निवडून अंत आले होते. तसे […]

20191111 101850
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

स्थानिक कुष्ठरोेगांकरिता मलमपट्टी सुविधा द्या! नगरसेवक अ‍ॅड.मनोज भुजबळ यांनी केली आयुक्तांकडे मागणी पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रेल्वे स्टेशनच्या बाहेरील भागात कुष्ठरुग्णांची एक वसाहत आहे. एकूण रुग्ण आणि परिवार मिळून 120 लोकांची वस्ती आहे. स्थानिक रुग्णांना खास करून जखम असलेले रुग्ण यांना मलमपट्टीचे कोणतेही साधन नाही. शांतीवन पनवेल दवाखाना लांब असल्यामुळे रोज जाणे-येणे शक्य […]

20191111 101815
उरण ताज्या रायगड सामाजिक

शिव प्रतिष्ठानतर्फे आदिवासी बांधवांना फराळ व सुगंधी उटनेचे वाटप

शिव प्रतिष्ठानतर्फे आदिवासी बांधवांना फराळ व सुगंधी उटनेचे वाटप उरण/ प्रतिनिधी : आर्थिक परिस्थिति बेताची असलेल्या व विकासापासून लाखो कोस दूर असलेल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळणारा कातकरी आदिवासी समाज दिवाळी सारख्या पवित्र व मोठ्या आनंदाच्या सणापासून लांबच राहत आलेले आहेत. त्यांच्या सुखः दुःखात सहभागी होण्याच्या उद्देशाने व आदिवासी बांधवांचा आनंद द्विगुणित करण्याच्या उद्देशाने शिवप्रतिष्ठान या […]