राष्ट्रीय समाज पक्षामुळे पनवेल मधील कंत्राटी कामगारांना मिळाला न्याय पनवेल/ प्रतिनिधी : तालुक्यातील कामोठे स्थित जवाहर इंडस्ट्रीज मधील एका विदेशी कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना अल्प वेतनात राबवून त्यांना मूलभूत सोईसुविधापासून डावलले जात होते, मात्र राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकण विभागाचे तथा कामगार नेते भगवान ढेबे यांच्या ६ महिन्याच्या संघर्षानंतर कंत्राटी कामगारांना अखेर न्याय मिळाला आहे. […]
पनवेल
पनवेल तालुका पत्रकार महासंघातर्फे केले महापालिका आयुक्तांचे अभिनंदन
पनवेल तालुका पत्रकार महासंघातर्फे केले महापालिका आयुक्तांचे अभिनंदन पनवेल/ प्रतिनिधी : रायगडसह कोकणात पहिल्या असलेल्या पनवेल महापालिकेला नुकताच राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे, ही पनवेलवासियासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे पनवेल तालुका पत्रकार महासंघाच्या वतीने महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. पनवेल तालुका महासंघाचे जेष्ठ सल्लागार सुनील पोतदार, जेष्ठ सल्लागार प्रमोद […]
शिवसेना नेते, उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई यांच्या हस्ते नवीन पनवेल येथे शिवसेना शाखेचे भव्य उद्घाटन
शिवसेना नेते, उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई यांच्या हस्ते नवीन पनवेल येथे शिवसेना शाखेचे भव्य उद्घाटन पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यामध्ये दिवसेंदिवस शिवसेना शाखा कार्यालयाचे उद्घाटन होत असतांना गुरूवारी (दि. ११ नोव्हें.) रोजी नवीन पनवेल येथे शिवसेना शाखेचे भव्य उद्घाटन शिवसेना नेते, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंञी ना. सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन […]
रस्ता नूतनिकरणासाठी मनसेचे धोपटने आंदोलन
रस्ता नूतनिकरणासाठी मनसेचे धोपटने आंदोलन पनवेल / प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील वाकडी ते दुंदरे रस्ता गेली १५ वर्षे रखडलेला आहे. मुंबईपासुन हाकेच्या अंतरावर असुनही या रस्त्याची दुरावस्था स्थानिक पुढा-यांना दिसत नाही? ना प्रशासनाला. माञ, वाकडी ते दुंदरे रस्ता होणे हा मनसेचा प्रामाणिक हेतू असल्याने मनसेच्या माध्यमातून अनेक पञ व्यवहार प्रशासनाकडे केली आहेत. शिवाय, आंदोलनचा देखील […]
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली पनवेल येथील हायरिच उद्योग समुहाला भेट
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली पनवेल येथील हायरिच उद्योग समुहाला भेट पनवेल/ प्रतिनिधी : राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज पनवेल येथील सुप्रसिद्ध असलेल्या हायरिच उद्योग समुहाला भेट देवून तेथील कामकाजाची माहिती घेतली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे हायरिचच्या वतीने भावेश धनेशा व धर्मेश धनेशा तसेच त्यांच्या कुटुंबियांनी स्वागत केले. यावेळी सुभाष देसाई यांनी […]
कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन
कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन पनवेल/प्रतिनिधी : महापालिका क्षेत्राचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी विकासकामांच्या भूमिपूजनाच्या वेळी केले. पनवेल महापालिकेच्या वतीने नागरिकांना दिवाळी भेट म्हणून अनेक विकासकामांच्या शुभारंभ करण्यात आला आहे. त्याअंतर्गत महापालिकेच्या प्रभाग समिती अ आणि ब मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत […]
आदिवासी समाजामध्ये प्रबोधन, जनजागृती करणे हाच गणपत वारगडा यांचा उद्देश. – लोकनेते रामशेठ ठाकूर, मा. खासदार
आदिवासी समाजामध्ये प्रबोधन, जनजागृती करणे हाच गणपत वारगडा यांचा उद्देश. – लोकनेते रामशेठ ठाकूर, मा. खासदार पनवेल/ प्रतिनिधी : समाज चळवळीचे साप्ताहिक आदिवासी सम्राट या दिपावलीच्या विशेषांकाचे प्रकाशन माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, संपादक गणपत वारगडा हे आदिवासी सम्राट या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजामध्ये प्रश्न […]
दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेवून त्यांच्यावर शारिरीक अत्याचार करणार्या दोन नराधमांना कामोठे पोलिसांनी केले गजाआड
दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेवून त्यांच्यावर शारिरीक अत्याचार करणार्या दोन नराधमांना कामोठे पोलिसांनी केले गजाआड पनवेल/ प्रतिनिधी : दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेवून त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करणार्या दोन नराधमांना कामोठे पोलिसांनी गजाआड केल्यामुळे अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सदर अल्पवयीन मुलींबाबत कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलीस […]
मिशन कवच कुंडल महिला लसीकरण कार्यक्रमास पनवेल तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद
मिशन कवच कुंडल महिला लसीकरण कार्यक्रमास पनवेल तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद पनवेल/ प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनातर्फे लसीकरणाची विशेष मोहीम सुरू केली असून नवरात्री निमित्ताने महिलांना कोविड लस देण्यासाठी कवच-कुंडल अभियान राबविले आहे. मिशन कवच-कुंडल महिला लसीकरण कार्यक्रमास पनवेल तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोविड महामारीच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता ही लाट येण्या आधीच मोठ्या प्रमाणात लसीकरण […]
देहरंग नदीत वाहून जाणा-या मुलीचा स्थानिकांनी जीव वाचवला
देहरंग नदीत वाहून जाणा-या मुलीचा स्थानिकांनी जीव वाचवला पनवेल/ प्रतिनिधी : देहरंग येथील नदीवर एक मुलगी कपडे धुण्यासाठी आली होती, तिच्यासोबत तीचा छोटा भाऊ सुद्धा होता. माञ, कपडे धुत असतांना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. त्या मुलीचे लक्षात न येता, पाण्याच्या प्रवाहाने त्या मुलीला पूर्णपणे पाण्याचा वेढा पडल्याने ती मुलगी प्रवाहाबरोबर वाहून गेली. पुढे ती मुलगी […]