ओराँन, धांगड जमात राज्यातील आदिवासींच्या यादीतून वगळा.. ट्रायबल फोरमची मागणी : राज्यपालांना निवेदन मुंबई/ आदिवासी सम्राट : महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमातीच्या यादीतील क्रमांक ३६ वर असलेली ओराँन,धांगड जमात राज्यात अस्तित्वात नसल्यामुळे आणि धांगड जमात ( धनगड) ही धनगर नसल्याचे वारंवार स्पष्ट झाल्यामुळे आदिवासींच्या यादीतून वगळण्यात यावी. अशी मागणी महामहिम राज्यपाल यांचेकडे ट्रायबल फोरम नंदुरबार जिल्हाध्यक्ष […]
पालघर
श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराने आदिवासींचे पनवेल पंचायत समितीसमोर आंदोलन
श्रमजीवी संघटनेच्या पुढाकाराने आदिवासींचे पनवेल पंचायत समितीसमोर आंदोलन पनवेल /आदिवासी सम्राट : पालघर, ठाणे, नाशिक, रायगड हे जिल्हे शहरी व ग्रामीण भागांमध्ये विभागलेले आहेत. मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात आदिवासी व आदिम कातकरी जमातीचे पिढ्यानपिढ्या चे वास्तव्य आहे. त्यांचे अनेक मुलभूत हक्कांचे प्रश्न देशाच्या स्वातंत्र्याला ७७ वर्षानंतरही प्रलंबित आहेत. हे प्रश्न शासनाने लवकर सोडवण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या […]
आदिवासींचा निर्धार, मुलभूत अधिकाराचा शासन निर्णय निघेपर्यंत घेणार नाही माघार…. आदिवासींच्या बेमुदत निर्णायक आंदोलन
आदिवासींचा निर्धार, मुलभूत अधिकाराचा शासन निर्णय निघेपर्यंत घेणार नाही माघार आदिवासींच्या बेमुदत निर्णायक आंदोलन रायगड/ आदिवासी सम्राट : पालघर, ठाणे, नाशिक, रायगड हे जिल्हे शहरी व ग्रामीण भागामध्ये विभागलेले आहेत. मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात आदिवासी व आदिम कातकरी जमातीचे पिढ्यानपिढ्यांचे वास्तव्य आहे. त्यांचे अनेक मुलभूत हक्कांचे प्रश्न देशाच्या स्वातंत्र्याला ७७ वर्षानंतरही प्रलंबित आहेत. त्यांच्या रोजगार, […]
लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी आदिवासी समाजाने महाविकास आघाडीलाच मतदान करा ! सामाजिक कार्यकर्ते विष्णू खैर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आदिवासी समाजाला केलं आवाहन
लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी आदिवासी समाजाने महाविकास आघाडीलाच मतदान करा ! सामाजिक कार्यकर्ते विष्णू खैर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आदिवासी समाजाला केलं आवाहन खालापूर/ प्रतिनीधी : २०२४ लोकसभा निवडणूकीचे बिबूल वाजताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील राजकीय नेते मंडळीनी आरोप प्रत्यरोप करणे चालू झाले. त्यात, काही सत्य तर काही असत्य गोष्टीवर राजकीय नेत्यांनी अधिक भर देऊन लोकांना आश्वसन […]
कॉम्रेड गोदावरी परुळेकर महाविद्यालयाला शासनाकडून सेंटर ऑफ एक्सलन्स मंजूर
कॉम्रेड गोदावरी परुळेकर महाविद्यालयाला शासनाकडून सेंटर ऑफ एक्सलन्स मंजूर तलासरी / अरविंद बेंडगा : महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान सहायता केंद्राच्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील पंचवीस महाविद्यालयांना सेंटर ऑफ एक्सलन्स साठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून आर्थिक सहाय्य मिळणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक ८ सप्टेंबर २०२३ रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. […]
आदिवासी डीएड, बीएड पात्रता धारकांचा चलो आझाद मैदानचा नारा
आदिवासी डीएड, बीएड पात्रता धारकांचा चलो आझाद मैदानचा नारा पालघर/ प्रतिनिधी : अनुसूचित जमातीची (पेसा) १३ जिल्हा परिषदामध्ये ४८४९ पदे रिक्त असून, पालघर जिल्ह्यासह पेसा क्षेत्रातील १३ जिल्ह्यांचा शिक्षक पदभरतीचा कालबध्द कार्यक्रम तत्कालीन शिक्षण मंत्री यांनी आयुक्तांना शासनाला सादर करायला सांगितला. शालेय शिक्षण विभाग ने मंजुरी दिल्यानंतर सामान्य प्रशासन विभाग,विधी व न्याय विभाग यांनी मंजुरी […]
स्वदेश फाउंडेशनने सुधागड – पालीतील कासारवाडीला बनवले स्वप्नातील गावं
स्वदेश फाउंडेशनने सुधागड – पालीतील कासारवाडीला बनवले स्वप्नातील गावं गाव विकास समिती व शासकीय विभागांचा सहभाग.. सुधागड पाली/ प्रतिनिधी : स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून स्वप्नातील गाव म्हणून घोटावडे कासारवाडी हे गाव घोषित करण्यात आले. या निमित्ताने घोटावडे कासारवाडी येथे बुधवार (दि. २४ ऑगस्ट २०२२) रोजी स्वदेश फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांच्या उपस्थित कार्यक्रम घेण्यात आले. […]
मोखाडा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
मोखाडा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मोखाडा/ सौरभ कामडी : आदिवासी युवा समाज संघाच्या माध्यमातून इयत्ता 10 वी, 12 वी मध्ये यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांनचा सत्कार समारंभ रविवार (दि.10 जुलै) रोजी कारेगाव आश्रमशाळा सभागृहात करण्यात आला. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाच्यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. शिवाय, पुढे शैक्षणिक क्षेत्रात काय केले पाहिजे […]
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी २४ जूनला सिडको घेराव आंदोलन
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी २४ जूनला सिडको घेराव आंदोलन पनवेल/ प्रतिनिधी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे तसेच प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत यासाठी दिबासाहेबांच्या स्मृतिदिनी अर्थात २४ जूनला सिडकोला घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आज पनवेल येथे झालेल्या […]
डॉ. दिलीप वळवी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रक्तदान शिबिर
डॉ. दिलीप वळवी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रक्तदान शिबिर शहादा/ प्रतिनिधी : शहादा तालुक्यांतील मंदाणे येथे डॉ. दिलीप वळवी यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्ताने याहा मोगी हॉस्पिटल मंदाणे व ब्लड डोनर मित्रपरिवार यांच्या येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ४० लोकांनी केले रक्तदान रक्तधात्याना केळी सफरचंद कोल्ड्रिंग व प्रमाणपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉ. रवी पावरा ब्लड डोनर […]