पनवेल तालुक्यात डोळ्यांची साथ, काळजी घेण्याचे आवाहन पनवेल/ आदिवासी सम्राट : सध्या पनवेल तालुक्यात डोळ्यांची साथ पसरली आहे. जवळपास 40 ते 50 जणांना सध्या डोळ्यांची साथ आलेली आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पनवेल तालुक्यात नेरे, वावंजे, गव्हाण, अजिवली, आपटा या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आजमीतीस जवळपास 200 जणांना डोळ्याची साथ पसरली आहे. […]
मनोरंजन
खेडच्या आदिवासी भागातील तरूण झाला अभिनेता…! या आदिवासी अभिनेत्याचे 13 चिञपट; तर लक्ष्य, संस्कार, माझे सौभाग्य, क्राईम पेटोल, सावधान इंडिया सह 7 ते 8 मराठी व हिंदी मालिकेत केले काम..
खेडच्या आदिवासी भागातील तरूण दत्ता तिटकारे झाला अभिनेता… या आदिवासी अभिनेत्याचा 13 चिञपट; तर लक्ष्य, माझे सौभाग्य, क्राईम पेटोल, सावधान इंडिया सह 7 ते 8 मराठी व हिंदी मालिकेत केले काम.. इतर आदिवासी तरूणांसाठीही शॉर्ट फिल्मचा ही सहभाग. आदिवासी समाजाच्या संवेदना पोहाचविण्याचा प्रयत्न…. आदिवासी समाजाच्या जाणिवा, संवेदना आणि संस्कृती लोकांपर्यत पोहोचावी यासाठी रक्षिता या शॉर्ट […]
डोंगर माथ्यावर प्रस्थापित झालेला स्वर्ग “माथेरान “
डोंगर माथ्यावर प्रस्थापित झालेला स्वर्ग “माथेरान “ माथेरान/ प्रतिनिधी : मुंबई पुणे या सर्वत्र शहरीकरण झालेल्या कंपन्या, कारखाने आणि मोटार गाड्यांच्या कार्बनयुक्त प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या कर्णकर्कश आवाजांच्या नेहमीच्या गोंगाटातून क्षणभर मनाला उभारी मिळण्यासाठी, अंतर्मनाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी सध्यातरी मुंबई पुण्यापासून अगदी जवळचे आणि उंच डोंगर माथ्यावर प्रस्थापित केलेले अविस्मरणीय ठिकाण म्हणजे अर्थातच माथेरान होय. […]