पहल संस्थेने मुला- मुलींसाठी हाती घेतले विविध उपक्रम.. मुलींसाठी नर्सिंग ; तर मुली, मुलांसाठी मोबाईल रिपिरिंग कोर्सेस खालापूर / आदिवासी सम्राट : पहल संस्थेच्या वतीने काही वर्षांपासून मुला मुलींना विविध प्रशिक्षण घेवून अनेक मुलांना नोकरीला लावले. तर काही मुलांनी स्वतः च व्यवसाय चालू केले आहे. त्यातच पहल संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रशिक्षणामध्ये विशेषतः आदिवासी मुला, […]
नवी मुंबई
आदिवासीचा जीव घेणारा बिपीसीएल प्लॅन्ट बंद करण्याची मागणी
आदिवासीचा जीव घेणारा बिपीसीएल प्लॅन्ट बंद करण्याची मागणी खालापूर/ आदिवासी सम्राट : संपर्क, 9820254909 —————- मौजे पराडे तालुका खालापूर जिल्हा रायगड ही आदिवासी समाजाची जवळ जवळ 80 ते 100 घराची वस्ती आहे. आदिम कातकरी या जमातीचे लोक या वाडीत राहता, मात्र अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजेपासून हा समाज वंचित आहे. या वसाहती मधील आदिवासी […]
सुधागड पाली सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा..
सुधागड पाली सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संस्थाच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा.. आठ जिल्हयात एक तरी आयएएस अधिकारी (IAS Officer) बनावा; गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांना केले प्रोत्साहन सुधागड पाली/ आदिवासी सम्राट : आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात आवड निर्माण व्हावी आणि उच्च पदापर्यंत पोहचावं या उद्देशाने गेल्या १० वर्षापासून सह्याद्री आदिवासी ठाकूर समाज संस्था पुढाकार घेऊन दरवर्षी तालुक्यातील […]
दहावीत शिकणाऱ्या मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या अटक
दहावीत शिकणाऱ्या मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या अटक पनवेल /आदिवासी सम्राट : दहावी इयत्तेत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या इकोचालका विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात पोकसह 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिंकू कुमार साहा (वय 40 राहणार उसरली खुर्द) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. […]
नैना विरोधी सुकापुर बंद आंदोलनाला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद
नैना विरोधी सुकापुर बंद आंदोलनाला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद पनवेल / प्रतिनिधी : 12 फेब्रुवारी रविवार सुकापुर ग्रामस्थ आणि नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीच्या वतीने छेडण्यात आलेल्या सुकापुर गाव बंद आंदोलनाला नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, रिक्षाचालक, टेम्पोचालक बांधवांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेली बहुतांशी दुकाने आणि अन्य व्यावसायिक धंदे बंद ठेवण्यात आले होते. नागरिकानी १००% सुकापुर […]
शेतकऱ्यांचा एकच निर्धार नैना करू हद्दपार; शेतकऱ्यांचा नैना प्रकल्पाला विरोधात कायम..
शेतकऱ्यांचा एकच निर्धार नैना करू हद्दपार; शेतकऱ्यांचा नैना प्रकल्पाला विरोधात कायम.. पनवेल / प्रतिनिधी : सिडको ची एजंसी असणाऱ्या नैना (नवी मुंबई एअरपोर्ट नोटीफाईड एरिया) प्रकल्पाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांची वज्रमुठ आरपारच्या लढाईला प्रारंभ करत आहे. येत्या १२ फेब्रुवारीपासून पनवेल तालुक्यातून या वणव्याला सुरुवात होत आहे. गाव बंद आंदोलनाच्या माध्यमातून सिडकोला खणखणीत इशारा देण्याचा मानस नैना […]
शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न
शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळा कळंबोली येथील पालक सभा संपन्न कळंबोली/ प्रतिनिधी : कळंबोली येथे शनिवार (दि. २७ जाने.) रोजी इयत्ता दुसरी या वर्गाची पालक सभा घेण्यात आली. या सभेला अध्यक्ष शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक श्री. सतीशजी पाटील व संचालक श्री. सनीजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षक, […]
माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार
माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांना इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार पनवेल / प्रतिनिधी : पनवेल- नवी मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक आणि पनवेलचे माजी नगराध्यक्ष मोहम्मद सईद अब्दुल हमीद मुल्ला यांना गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते इन्स्पायर आयडॉल प्रेरणा मूर्ती पुरस्कार देण्यात आला. गोवा येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोहम्मद […]
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत आठ उमेदवार रिंगणात
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत आठ उमेदवार रिंगणात नवी मुंबई / प्रतिनिधी : कोकण शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीत दि. 13 जानेवारी ते दि.16 जानेवारी 2023 या नामनिर्देशन मागे घेण्याच्या कालावधीत आज दुपारी 3.00 वाजेपर्यंत एकूण 13 उमेदवारी अर्जांपैकी 5 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत. अशी माहिती भारत निवडणूक आयोगाने दिली आहे. मा. भारत निवडणूक आयोगाकडील […]