20191005 170623
अलिबाग ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र राजकीय रायगड

188 पनवेल विधानसभा मतदार संघात वैध व अवैध नामनिर्देशन पत्र…… पहा सविस्तर वृत्त

188 पनवेल विधानसभा मतदार संघात वैध व अवैध नामनिर्देशन पत्र….. पनवेल/ प्रतिनिधी : १८८ पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये आज दिनांक 5 ऑक्टोबर 2019 रोजी प्राप्त २१ नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली असता १३ उमेदवारांची नामनिर्देशन पत्र वैध ठरली असून ०६ उमेदवारांची नामनिर्देशन पत्र अवैध ठरली आहेत. नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे…. १) अरुण […]

Img 20191003 Wa0086
नवी मुंबई पनवेल राजकीय रायगड

विजयाची हॅट्रिक करण्यासाठी महायुतीचे उमेदवार सिडको अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर सज्ज..

विजयाची हॅट्रिक करण्यासाठी महायुतीचे उमेदवार सिडको अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर सज्ज.. …………………………………. उड्डाणपूल, नाट्यगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, उपजिल्हा रुग्णालय, अतिरिक्त जिल्हा न्यायालय, तालुका क्रीडा संकुल, अशी महत्वपूर्ण कामे करण्याबरोबरच शहरांसोबत ग्रामिण भागाचा पायाभूत सुविधांच्या माध्यमातून विकास ते साधत आहेत. सिडकोचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच पनवेल महापालिका हद्दीतील विकासकामांसाठी तब्बल १०० कोटी रुपयांचा निधी […]

20191003 204104
अलिबाग उरण कर्जत ताज्या नवी मुंबई पनवेल पेण रायगड सुधागड- पाली

विधानसभा निवडणुकीसाठी आज अखेर रायगड जिल्ह्यात 52 उमेदवारांची एकूण 62 नामनिर्देशन पत्र दाखल…

विधानसभा निवडणुकीसाठी आज अखेर रायगड जिल्ह्यात 52 उमेदवारांची एकूण 62 नामनिर्देशन पत्र दाखल… निवडणूक – विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीसाठी आज रायगड जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघात अखेर 52 उमेदवारांची एकूण 62 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. ते खालीलप्रमाणे…. 188-पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये 7 उमेदवारांची 8 नामनिर्देशन पत्रे सादर झाली असून ती पुढील प्रमाणे. 1) श्री. […]

20190919 223915
ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र राजकीय रायगड

पनवेल तालुक्यातील ग्रामिण भागात विकासकामांसाठी १९ कोटी

पनवेल तालुक्यातील ग्रामिण भागात विकासकामांसाठी १९ कोटी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा ———————————— आमदार प्रशांत ठाकूर यांनी शहरांबरोबरच गावांचा विकास झाला पाहिजे, यासाठी सातत्याने शासनाकडून निधी आणला आहे. त्यांनी कधीही विकासात राजकारण आणले नाही म्हणूनच त्यांच्याकडून सातत्याने विधायक कार्य घडत आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी साडेसात कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी झाली. त्यानुसार पायाभूत सुविधांच्या कामांना […]

Hfesdgartkyj16 09 2019(1)
नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र मुंबई रायगड सामाजिक

पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी अजयकुमार लांडगे

पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी अजयकुमार लांडगे पनवेल/ प्रतिनिधी : तळोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांची पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अजय कुमार लांडगे जून 2018 पासून तळोजा येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी कार्यरत होते. दरम्यान, काशिनाथ चव्हाण यांची तळोजा येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून […]

Img 20190916 Wa0134
अलिबाग उरण कर्जत ताज्या नवी मुंबई पनवेल पेण रायगड सामाजिक

शेकाप व प्रितम म्हात्रे यांच्या प्रयत्नातून ३० जणांना मिळाल्या नोकर्‍या

शेकाप व प्रितम म्हात्रे यांच्या प्रयत्नातून ३० जणांना मिळाल्या नोकर्‍या पनवेल/प्रतिनिधी : शेतकरी कामगार पक्ष पनवेल व पनवेल पालिकेचे विरोधी पक्ष नेता प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या माध्यमातून फ्लिपकार्ट कंपनीसाठी पनवेल, खारघर, कामोठे, कळंबोली भागात डिलिव्हरी बॉयकरिता १६ सप्टेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३० जणांना डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरी मिळाली आहे. फ्लिपकार्ट […]

20190915 121745
ठाणे ताज्या नंदुरबार नवी मुंबई नाशिक पनवेल पुणे महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विदर्भ सामाजिक

महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे लोकार्पण…

महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे लोकार्पण..  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण भवनासाठी सामाजिक संस्था- संघटनानी सिडकोकडे केला पाठपुरावा. कळंबोली/ प्रतिनिधी : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन गरीब जनतेच्या उपयोगात येवून त्यांना दिलासा मिळाला या उद्देशातून उभारण्यात आलेले आहे.  या महामानवाच्या भवनाचे  लोकार्पण माझ्या  हातून होते ही एक गौरवाची बाब आहे. आज या भवनाचे […]

Img 20190913 Wa0190
अलिबाग उरण कर्जत ताज्या नवी मुंबई पनवेल पेण माथेरान राजकीय रायगड सुधागड- पाली

शेतकरी कामगार पक्षाच्या नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन, प्रितम म्हात्रे हे भविष्याचे नेतृत्व- आमदार जयंत पाटील

शेतकरी कामगार पक्षाच्या नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन. ——— प्रितम म्हात्रे हे भविष्याचे नेतृत्व ——-  ———————————————– राजकारणात चढ उतार येतात. हार पराजय होत असते. परिस्थिती बदलत असते. शेकाप हा निष्ठावंत कार्यकर्यांचा पक्ष आहे हे इथल्या कार्यकर्त्यांची आजवर दाखवून दिले आहे. पनवेलमध्ये शेकापचा दबदबा आजही कायम आहे. भविष्यात सुद्धा राहणार आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे. […]

20190911 152915
अलिबाग उरण कर्जत ताज्या नवी मुंबई पनवेल पेण महाराष्ट्र रत्नागिरी सामाजिक सुधागड- पाली

पनवेल तहसिल पुरवठा कार्यालयाचा मनमानी कारभार…

पनवेल तहसिल पुरवठा कार्यालयाचा मनमानी कारभार रास्त धान्याची संगनमताने होतंय विल्हेवाट —————————————- पनवेल तालुक्यातील रास्त धाऩ्य व राँकेल दुकानात मोठ्या प्रमाणात अनियमितता असून राज्य शासनाच्या आधार लिंक योजनेचा पुरेपूर फायदा या कार्यालयातून घेतला जात आहे. ज्या कार्डधारकांची कार्ड लिंक झाली नाही, त्यांच्या धान्याची या कार्यालयातून थम मारून रास्त धान्य दुकानदार व अधिकारी परस्पर विल्हेवाट लावत […]