20201010 093108
ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते होणार सन्मान

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते होणार सन्मान पनवेल/ प्रतिनिधी : कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना तन-मन-धनाने मदत करणारे रायगडचे माजी खासदार, दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दै. शिवनेरच्या वतीने ‘कोरोना देवदूत’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते येत्या बुधवारी (दि.१४) सायंकाळी ०५ वाजता मुंबईतील राजभवन येथे हा पुरस्कार […]

Img 20200910 Wa0003
कर्जत कोकण ताज्या रायगड शिक्षण सामाजिक

कोरोना, लाॅकडाउनमध्ये राज्यातील शाळा बंद! तरीही आदिवासी विद्यार्थी घेताहेत शिक्षणाचे धडे

कोरोना, लाॅकडाउनमध्ये राज्यातील शाळा बंद! तरीही आदिवासी विद्यार्थी घेताहेत शिक्षणाचे धडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी स्मार्ट फोन येणार कुठून?? म्हणून मोतीराम भिका पादिर यांचा छोटासा प्रयत्न; कामावरून घरी आल्यानंतर स्वतःच्याच घरी घेतात गावातील विद्यार्थ्यांचा अभ्यास कर्जत/ प्रतिनिधी : कोरोनाचा प्रादूर्भाव अधिक असल्याने शासनाने राज्यातील सर्व विद्यालय व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले. आणि शाळांनी ऑनलाईन शिक्षण […]

20200910 115311
ताज्या पेण रत्नागिरी रायगड सामाजिक

अनुसूचित जमातीच्या लाभधारकांनी आमिषास बळी पडू नये : प्रकल्प अधिकारी श्रीमती अहिरराव

अनुसूचित जमातीच्या लाभधारकांनी आमिषास बळी पडू नये : प्रकल्प अधिकारी श्रीमती अहिरराव   पेण/ प्रतिनिधी : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या लाभधारकांसाठी असणाऱ्या विविध सामूहिक व वैयक्तिक योजनांचा लाभ देण्यासाठी या कार्यालयाकडे संबंधित अर्ज विनामूल्य उपलब्ध असतात. कोणत्याही त्रयस्थ व्यक्ती अथवा दलालाकडून सामूहिक अथवा वैयक्तीक योजना अर्जासाठी किंवा […]

20200830 203027
कोकण ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

कोविड – १९ या साथी रोगाच्या सुचनांचे पालन करून आदिवासी जमाती करिता जातीचे दाखल्यांचे शिबीराचे आयोजन

कोविड – १९ या साथी रोगाच्या सुचनांचे पालन करून आदिवासी जमाती करिता जातीचे दाखल्यांचे शिबीराचे आयोजन तहसीलदार श्री. अमित सानप व आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र या संघटनेचा पुढाकार पनवेल/ सुनिल वारगडा : आदिवासी समाजातील जातीचे दाखले काढण्यासाठी तहसील कार्यालयात अनेक हेलपाटे मारायला लागत असतात. तसेच ये- जा करण्यासाठी आर्थिक ही खर्च होत असतो. त्यातच कोविड […]

Img 20200809 Wa0008
आंतरराष्ट्रीय ठाणे ताज्या नंदुरबार नवी मुंबई नागपूर नेरळ पनवेल पुणे महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड वसई सामाजिक

जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने क्रांतिकारकांना मानवंदना कोरोना आजाराशी लढा देणा-या विविध क्षेत्रातील व्यक्तींना “कोरोना योद्धा” पुरस्काराने केले सन्मानित

जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने क्रांतिकारकांना मानवंदना कोरोना आजाराशी लढा देणा-या विविध क्षेत्रातील व्यक्तींना “कोरोना योद्धा” पुरस्काराने केले सन्मानित पनवेल/ सुनिल वारगडा : जागतिक आदिवासी दिन हा ९ ऑगस्ट या दिवस आदिवासींचा सण म्हणून जगात आदिवासी दिन साजरा केला जातो. रॅली, मिरवणूक, सभा, आंदोलन, मोर्चे, उपोषण, कार्यक्रम यासारखे अनेक उपक्रम या दिवसाला आखले जातात. माञ, या वर्षी […]

Img 20200721 Wa0010
ताज्या नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक

खारघर येथील इनामपुरी गावात अनधिकृत मोबाईल टॉवर ! पालिका अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकत टॉवर उभा

खारघर येथील इनामपुरी गावात अनधिकृत मोबाईल टॉवर ! पालिका अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकत टॉवर उभा ● मोठी दुर्घटना घडण्याची दिसत आहेत चिन्हे ? ● हाय टेन्शन विदयुत वाहिनीच्या बाजूलाच टॉवरचे बांधकाम ● विना परवानगी बांधकामाला वरदहस्त कोणाचा ? —————————– सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, अशा कोणत्याही प्रकारची परवानगीची माहिती माझ्यापर्यंत आली नसून […]

Niranjan Davkhare
अलिबाग ताज्या महाराष्ट्र रायगड सामाजिक

आमदार निरंजन डावखरे यांच्या वतीने पोलीस भरती ऑनलाईन मोफत मार्गदर्शन 

आमदार निरंजन डावखरे यांच्या वतीने पोलीस भरती ऑनलाईन मोफत मार्गदर्शन  अलिबाग/ प्रतिनिधी : महाराष्ट्रात लवकरच मोठी पोलीस भरती होणार असून, या भरती प्रक्रिया विषयक मार्गदर्शन व्हावे, प्रत्येक बारकावे समजून घ्यावेत, यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन वसंत डावखरे यांनी मोफत ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पहिल्यांदाच पोलीस भरती ऑनलाइन (फेसबुक […]

20200712 141515
कर्जत कोकण ताज्या नवी मुंबई नेरळ महाराष्ट्र रायगड सामाजिक

नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ व बदनामी केल्याप्रकरणी माजी उपसरपंच, माजी शहरप्रमुखावर ऑट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ व बदनामी केल्याप्रकरणी माजी उपसरपंच, माजी शहरप्रमुखावर ऑट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल ● आदिवासी संघटना झाल्या आक्रमक ●   ———————— कर्जत तालुका आदिवासी कातकरी, ठाकूर संघटना आक्रमक झाली आहे. आमच्या समाजातील व्यक्तीची बदनामी करणारे आणि जातीवाचक शब्दात शिवीगाळ करणा-यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास आदिवासी संघटना आंदोलन करेल. […]

Img 20200707 Wa0035
ताज्या नेरळ महाराष्ट्र माथेरान रायगड सामाजिक

इंदिरा गांधी नगर प्रवेशद्वाराचा रस्ता दुर्लक्षित

इंदिरा गांधी नगर प्रवेशद्वाराचा रस्ता दुर्लक्षित मेन रस्त्यावरून ते गणेश मंदिरा पर्यंत जो कच्चा रस्ता आहे त्यामुळे आम्हाला नाहक त्रास सोसावा लागतोय, येथील पाण्याच्या मोरीचा वरचा भाग पूर्ण कमकुवत झाल्याने त्याच्या दगडी पडून मधेच मोठे भगदाड पडते. त्यामुळे रात्री अपरात्री येथून येताना घोडे किंवा आमच्या कोणाचा पाय त्या होलात गेला तर मोठा अपघात होणार आहे […]

20200616 092017
अलिबाग कोकण ताज्या महाराष्ट्र रायगड सामाजिक

श्रीवर्धन तालुक्यातील दांडा, गाळचुरे आदिवासीवाडीला मिळाले; पनवेल ग्रामसेवक संघटनेचा आधार… पनवेल तालुका ग्रामसेवक संघटनेकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

श्रीवर्धन तालुक्यातील दांडा, गाळचुरे आदिवासीवाडीला मिळाले; पनवेल ग्रामसेवक संघटनेचा आधार पनवेल तालुका ग्रामसेवक संघटनेकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पनवेल/प्रतिनिधी : निसर्ग चक्री वादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली अनेकांचे संसार उघडयावर पडले आहेत घरात असेल नसेल त्या धान्यासकट सगळे उद्वस्त झाले. या कुटुंबाना तातडीची मदत म्हूणन पनवेल तालुका ग्रामसेवक संघटनेच्या […]