आदिवासी सेवा संघ, रायगड जिल्हा कार्यकारीणीसह तालुका कमिट्या केल्या बरखास्त संस्थापक पञकार गणपत वारगडा यांनी घेतला निर्णय; नव्याने केल्या जातील नियुक्त्या इच्छुक व धडपडीच्या कार्यकर्त्यांना संघात सभासद होण्याचे केले आवाहन पनवेल/ प्रतिनिधी : आदिवासी समाजामध्ये जनजागृती- प्रबोधन तसेच आदिवासींवर होणा-या अन्यायाला वाचा फोडणारी व न्याय मिळवून देणारी आदिवासी सेवा संघाची सन २०१३ साली स्थापना करण्यात […]
रायगड
सानेगाव आश्रमाशाळेतील प्रवेश बांगारे यांच्या मृत्यूची सविस्तर चौकशी करण्यासंदर्भात पञकार गणपत वारगडा यांनी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांची घेतली भेट
सानेगाव आश्रमाशाळेतील प्रवेश बांगारे यांच्या मृत्यूची सविस्तर चौकशी करण्यासंदर्भात पञकार गणपत वारगडा यांनी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांची घेतली भेट प्रकल्पातील व आश्रमाशाळेतील प्रश्नाविषयी तात्काळ मंञी महोदयांसोबत चर्चा करू – शिरीष घरत, रायगड जिल्हा प्रमुख खारघर/ प्रतिनिधी : रोहा तालुक्यातील सानेगाव येथील शासकीय आश्रमाशाळेत शिकत असणारा इयत्ता १२ वी वर्गातील विद्यार्थी प्रवेश बांगारे […]
महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष श्री. नरहरी झिरवाळ साहेब यांच्या हस्ते ‘साप्ताहिक, आदिवासी सम्राट’ या वृत्तपत्राचे ९ वे वर्धापनदिन विशेषांकाच प्रकाशन
महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष श्री. नरहरी झिरवाळ साहेब यांच्या हस्ते ‘साप्ताहिक, आदिवासी सम्राट’ या वृत्तपत्राचे ९ वे वर्धापनदिन विशेषांकाच प्रकाशन पनवेल/ प्रतिनिधी : आदिवासी समाजाचे वृत्तपत्र ‘साप्ताहिक, आदिवासी सम्राट’ या वृत्तपत्राचे वर्धापनदिन विशेषांकाच प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष आदरणीय नरहरी झिरवाळ साहेब यांच्या हस्ते प्रकाशन पुणे येथील भिमाशंकर येथे आदिवासी […]
मराठी इंडियन आयडॉल “मधील स्पर्धक कु. सागर विश्वास म्हात्रे यास वोट देण्याचे आवाहन
मराठी इंडियन आयडॉल “मधील स्पर्धक कु. सागर विश्वास म्हात्रे यास वोट देण्याचे आवाहन पनवेल/ प्रतिनिधी : आपल्या सुरेल आवाजाने संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांना मंत्रमुग्ध करणारे तसेच आपल्या रायगड व नविमुंबई नगरीचे नाव मोठे करणारे “मराठी इंडियन आयडॉल “मधील स्पर्धक कु. सागर विश्वास म्हात्रे यांच्या सुरेल गायनाचा रसिकांना मंत्रमुग्ध करणारा पुढील परफॉरमन्स बुधवार दि. ९ फेब्रुवारी २०२२ […]
प्रांत कार्यालयासमोर आदिवासींचे एक दिवसीय धरणे आंदोलन.. वनविभाग आणि महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे वन दावे प्रलंबित
प्रांत कार्यालयासमोर आदिवासींचे एक दिवसीय धरणे आंदोलन वनविभाग आणि महसूल विभागाच्या दिरंगाईमुळे वन दावे प्रलंबित पनवेल/ प्रतिनिधी : केंद्र सरकारने अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक लोकांसाठी वन जमिनी व दळी जमिनी नावे होण्यासाठी सरकारने २००६ रोजी वनहक्क कायद्या तयार केला. या कायद्याने अनेकांना वन जमिन व दळी जमिन मिळाली तर बहुतांश आदिवासीचे शेतीची दावे, दळी […]
आदिवासी वाड्यांच्या मागण्या पूर्ण करा नाही तर प्रजासत्ताक दिवशीच अत्मदहन करू; आदिवासींनी दिला प्रशासनाला इशारा
आदिवासी वाड्यांच्या मागण्या पूर्ण करा नाही तर प्रजासत्ताक दिवशीच अत्मदहन करू; आदिवासींनी दिला प्रशासनाला इशारा ~~~~~~~~~~~~~~~~~~~~ माझ्या जन्मापासून या डोंगरपट्ट्यात रस्ते लाईट पाणी या समस्या भेडसावत आहेत. आमचा रस्ता दरवर्षी पावसात वाहून जातो दरवर्षी आमच्या लोकांना जाण्या येण्याचा त्रास सहन करावा लागतो. फॉरेस्टर भाग असल्यामुळे पक्का रस्ता बनवण्यासाठी विरोध केला जात आहे. आमच्या मागण्या पूर्ण […]
महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांना 18 जानेवारी रोजी सावर्जनिक सुट्टी जाहीर
महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांना 18 जानेवारी रोजी सावर्जनिक सुट्टी जाहीर मुंबई/ प्रतिनिधी : दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी राज्यातील 95 नगरपंचायत, 2 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत प्रत्येकी 7 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका पोट निवडणुकांसाठी या क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी संबंधित मतदारसंघात […]
ई-श्रम कार्ड -असंघटित कामगारांना हक्क मिळवून देणारी प्रभावी योजना
ई-श्रम कार्ड -असंघटित कामगारांना हक्क मिळवून देणारी प्रभावी योजना ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विशेष लेख..✒️ असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देताना येणाऱ्या अडचणी सोडविणे, यासाठी शासनाने असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे ठरविले असून असंघटित कामगारांचा राष्ट्रीय स्तरावर डाटाबेस तयार (NDUW National Data base for Unorganised Workers) करण्याकरिता केंद्र शासनाने ई-श्रम पोर्टल तयार केले आहे. त्यासाठी असंघटित कामगार नोंदणीचा […]
देवन्हावे ग्रामपंचायतीचे सरपंचसह सदस्यांनी मानले खासदार सुनील तटकरे यांचे आभार
देवन्हावे ग्रामपंचायतीचे सरपंचसह सदस्यांनी मानले खासदार सुनील तटकरे यांचे आभार प्रतिनिधी/ किशोर साळुंके : खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत देवनाव्हे येथील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा समजला जाणारा पाणी प्रश्न हा जलजीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्हातील देवन्हावे ग्रामपंचायती करिता तब्बल ७.११ कोटीचे पाणी योजनेचे देवनाव्हे ग्रामपंचायत कार्यालयात उदघाट्न करण्यात आले. देवन्हावे ग्रामस्थनांना भेडसावणा-या महत्वाचा असा गावातील पाणी प्रश्न मार्गी […]
खासदार बारणे यांनी केला संस्कार म्हात्रे यांचा सत्कार
खासदार बारणे यांनी केला संस्कार म्हात्रे यांचा सत्कार उरण/ प्रतिनिधी : 19 वर्षाखालील लेदर क्रिकेट मध्ये रायगड च्या संस्कार म्हात्रे यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेऊन मावळ लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते संस्कार म्हात्रे यांचे सत्कार करण्यात आले. द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे सेझ मैदान,बोकडविरा, तालुका उरण येथे आयोजित 21 व्या युवा महोत्सवात […]