प्रवाशी संघटनांच्या पाठपुराव्यानंतर अखेर पनवेल ते गोरेगाव रेल्वेसेवा सुरू… अभिजित पाटील, डॉ.भक्तिकुमार दवे यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वे रवाना प्रवाशांच्या सोयी सुविधांसाठी प्रवाशी संगटना सदैव तत्पर : अभिजित पाटील पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल येथून अंधेरी येथे जाणाऱ्या रेल्वेसेवेला आता गोरेगाव पर्यंत नेण्यासाठी पनवेल प्रवाशी संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले. बुधवार (दि.०१ डिसें.) रोजी हिरवा कंदील […]
रायगड
संविधान दिनानिमित्त एन.डी.एम.जे. तर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना ‘भारतीय संविधान’ भेट व अत्याचार पिडीतांना रेशन वाटप…
संविधान दिनानिमित्त एन.डी.एम.जे. तर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना ‘भारतीय संविधान’ भेट व अत्याचार पिडीतांना रेशन वाटप… पनवेल/ प्रतिनिधी : नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस (एन.डी.एम.जे.) संघटनेचा “भारतीय संविधान आदिवासींच्या दारी” हा अगळा-वेगळा उपक्रम रायगड जिल्ह्याच्या हेदूटने गावातील आदिवासीवाडी येथे शनिवार (दि. २६ नोव्हें.) रोजी राबविण्यात आला. सदर कार्यक्रमात एन.डी.एम.जे. संघटनेच्या वतीने राज्याचे महासचिव तथा महिला व […]
पर्यावरण जनजागृतीसाठी उरण ते गोवा सायकल प्रवास
पर्यावरण जनजागृतीसाठी उरण ते गोवा सायकल प्रवास उरण/ विठ्ठल ममताबादे : जागतिक पर्यावरणीय प्रदूषण समस्या तसेच समुद्रामध्ये व समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात असलेल्या प्लास्टिक मुळे समुद्रातील विविध जीवांना होणारा त्रास यामुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. त्यामुळे प्लास्टिक बंदी या महत्त्वपूर्ण विषयावर जनजागृती करण्याकरिता उरण ते गोवा समुद्र किनार्यावरुन असे 650 किलोमीटर सायकलवरून प्रवास उरणमधील […]
शिवसेना नेते, उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई यांच्या हस्ते नवीन पनवेल येथे शिवसेना शाखेचे भव्य उद्घाटन
शिवसेना नेते, उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई यांच्या हस्ते नवीन पनवेल येथे शिवसेना शाखेचे भव्य उद्घाटन पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल तालुक्यामध्ये दिवसेंदिवस शिवसेना शाखा कार्यालयाचे उद्घाटन होत असतांना गुरूवारी (दि. ११ नोव्हें.) रोजी नवीन पनवेल येथे शिवसेना शाखेचे भव्य उद्घाटन शिवसेना नेते, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंञी ना. सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन […]
पनवेल शासकीय विश्रामगृह समस्यांच्या गर्तेत
पनवेल शासकीय विश्रामगृह समस्यांच्या गर्तेत पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल शहराजवळून जाणार्या पंचमुखी मारुती मंदिराजवळ असलेले शासकीय विश्रामगृह हे सध्याच्या स्थितीला अनेक समस्यांच्या गर्तेत असून येथे येणार्या मंत्री, आमदार, खासदारांसह शासकीय अधिकार्यांना वेगवेगळ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने किंवा कोकणात जाण्यासाठी महामार्गालगत असलेले शासकीय विश्रामगृह हे अनेकांचे विश्रांती घेण्याचे ठिकाण होते. अनेक केंद्रीय […]
आदिवासी महिलांना नेरळ पोलिसांच्या माध्यमातून ब्लॅंकेट वाटप
आदिवासी महिलांना नेरळ पोलिसांच्या माध्यमातून ब्लॅंकेट वाटप कर्जत/ प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे आणि कळंब आउट पोस्ट पोलीस ठाणे हद्दीतील सहा आदिवासी वाड्यांमधील 350 आदिवासी महिलांना थंडी पासून बचाव करणारे ब्लॅंकेट भेट म्हणून देण्यात आले. नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर आणि अंकित परमार ग्रुपच्या वतीने सहा आदिवासी वाडीमधील महिलांना ब्लॅंकेट वाटप […]
दुर्गम भागातील बांधवांना व चिमुकल्यांना फराळाचे वाटप
दुर्गम भागातील बांधवांना व चिमुकल्यांना फराळाचे वाटप पनवेल/ प्रतिनिधी : जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था, लायन्स क्लब ऑफ पनवेल व सत्कर्म श्रद्धालयाच्या माध्यमातून दीपावलीचे औचित्य साधून दुर्गम भागातील बांधवांना आणि चिमुकल्यांना फराळाचे वाटप केले. यावेळी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू, लायन्स क्लब ऑफ पनवेलचे सुयोग पेंडसे, सुरभी पेंडसे, स्नेहल पेंडसे, […]
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी 15 नोव्हेंबर पर्यंत आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी दि.15 नोव्हेंबर पर्यंत आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे. अलिबाग/ प्रतिनिधी : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडील दि. 01 एप्रिल 2015 ते दि. 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात अल्पमुदत पीककर्जाची दि. 30 सप्टेंबर 2019 रोजी […]
आदिवासी समाजामध्ये प्रबोधन, जनजागृती करणे हाच गणपत वारगडा यांचा उद्देश. – लोकनेते रामशेठ ठाकूर, मा. खासदार
आदिवासी समाजामध्ये प्रबोधन, जनजागृती करणे हाच गणपत वारगडा यांचा उद्देश. – लोकनेते रामशेठ ठाकूर, मा. खासदार पनवेल/ प्रतिनिधी : समाज चळवळीचे साप्ताहिक आदिवासी सम्राट या दिपावलीच्या विशेषांकाचे प्रकाशन माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, संपादक गणपत वारगडा हे आदिवासी सम्राट या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजामध्ये प्रश्न […]
माझ्या राजकीय वाटचालीत रायगड जिल्हा परिषद हा महत्वाचा टप्पा – ना. अदिती तटकरे
माझ्या राजकीय वाटचालीत रायगड जिल्हा परिषद हा महत्वाचा टप्पा – ना. अदिती तटकरे कर्जत येथे रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा कर्जत/ नितीन पारधी : रायगड जिल्ह्यावर ज्या ज्यावेळी संकटे आली त्या त्यावेळी जिल्ह्यातील शिक्षक वर्ग मदतीला धावला आणि त्यामुळे आलेल्या संकटांना परतवून लावता आले अशी भावना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी जिल्हा […]