Img 20220113 Wa0021
उरण ताज्या नवी मुंबई नवीन पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

दिबांच्या कार्याची महती घेवूनच आम्ही मोठे झालो – योगेश तांडेल

दिबांच्या कार्याची महती घेवूनच आम्ही मोठे झालो – योगेश तांडेल स्व. दीबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे अभिवादन पनवेल/ प्रतिनिधी : स्व. दिबा पाटील म्हणजे प्रकल्पग्रस्तांचे एक वादळ होते…., शासन असो किंवा प्रशासन या सर्वांना नाकात दम आणणारे नेते झाले ते म्हणजे दिबा पाटील… अशा महान नेत्याच्या जन्मदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी शिवसेनेचे पनवेल तालुका […]

Img 20220110 Wa0026
कोकण ताज्या नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक

“मर्द को भी दर्द होता है” या प्रायोगिक नाटीकेद्वारे अर्थ फाउंडेशनच्या लैंगिक समानतेचा सामाजिक संदेश

“मर्द को भी दर्द होता है” या प्रायोगिक नाटीकेद्वारे अर्थ फाउंडेशनच्या लैंगिक समानतेचा सामाजिक संदेश विशेष प्रतिनिधी : मर्द को भी दर्द होता है या प्रायोगिक नाटीकेद्वारे अर्थ फाऊंडेशन ने सामाजिक संदेश देत लैंगिक समानतेच्या अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.रविवार दिनांक 9 जानेवारी रोजी पनवेलच्या ओरियन मॉल मध्ये केलेल्या सादरीकरणाने उपस्थितांची दाद […]

Img 20220105 Wa0033
अलिबाग ताज्या नवीन पनवेल पनवेल रायगड सामाजिक

पनवेल तहसीलच्या रेकॉर्ड रूमध्ये खाजगी व्यक्ती… शासकीय कर्मचारी नसतांनाही रेकॉर्ड रूम चालू कसं?.. महसुलच्या नकला, आदेश, फेरफार इत्यादी पुरावे लंपास होण्याची शक्यता!

पनवेल तहसीलच्या रेकॉर्ड रूमध्ये खाजगी व्यक्ती शासकीय कर्मचारी नसतांनाही रेकॉर्ड रूम चालू कसं? महसुलच्या नकला, आदेश, फेरफार इत्यादी पुरावे लंपास होण्याची शक्यता! गणपत वारगडा/ पनवेल : तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रूम ही महसूल खात्यामध्ये खुप महत्वाची समजली जातेय. तालुक्यातील शेतक-यांचे ६० ते ७० वर्षाचे पुरावे, सात बारा उतारे, फेरफार, तहसील मार्फत चालवल्या जाणारे खटले यांचे पुरावे […]

20211128 080448
ताज्या पनवेल रायगड

पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने देण्यात येणारा २०२१ रायगड भूषण पुरस्कार महादेव नारायण गायकर यांना जाहीर

पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने देण्यात येणारा २०२१ रायगड भूषण पुरस्कार महादेव नारायण गायकर यांना जाहीर पनवेल/ प्रतिनिधी : पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांचा ५ वा वर्धापन दिन व पत्रकार संमेलन रविवार (दि. २८ नोव्हें. २०२१) रोजी चिंतामणी लॉन्स सोयगाव चौफुली सटाना रोड सोयगाव ता. मालेगाव (नाशिक) येथे संपन्न होणार आहे. अखील भारतीय […]

Img 20211120 Wa0059
ताज्या पनवेल महाराष्ट्र रायगड सरदार सरोवर

राष्ट्रीय समाज पक्षामुळे पनवेल मधील कंत्राटी कामगारांना मिळाला न्याय

राष्ट्रीय समाज पक्षामुळे पनवेल मधील कंत्राटी कामगारांना मिळाला न्याय पनवेल/ प्रतिनिधी : तालुक्यातील कामोठे स्थित जवाहर इंडस्ट्रीज मधील एका विदेशी कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना अल्प वेतनात राबवून त्यांना मूलभूत सोईसुविधापासून डावलले जात होते, मात्र राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकण विभागाचे तथा कामगार नेते भगवान ढेबे यांच्या ६ महिन्याच्या संघर्षानंतर कंत्राटी कामगारांना अखेर न्याय मिळाला आहे. […]

Img 20211112 Wa0050
ताज्या पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली पनवेल येथील हायरिच उद्योग समुहाला भेट

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली पनवेल येथील हायरिच उद्योग समुहाला भेट   पनवेल/ प्रतिनिधी : राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज पनवेल येथील सुप्रसिद्ध असलेल्या हायरिच उद्योग समुहाला भेट देवून तेथील कामकाजाची माहिती घेतली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे हायरिचच्या वतीने भावेश धनेशा व धर्मेश धनेशा तसेच त्यांच्या कुटुंबियांनी स्वागत केले. यावेळी सुभाष देसाई यांनी […]

Img 20210724 Wa0021
कर्जत ताज्या रायगड सामाजिक

आसल ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्यांचे पाऊसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान

आसल ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्यांचे पाऊसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान कर्जत/ प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीतील भूतीवली कातकरवाडी, चिंचवाडी, सागचिवाडी, पाली धनगरवाडा, बोरिचिवाडी, भूतीवली वाडी, आसलवाडी, नाण्याचामाळ, धामनदंडा या आदिवासी वाडीतील सर्व ग्रामस्थांच्या पावसामुळे भयंकर नुकसान झाले आहे. भूतीवली कातवरीवाडी संपूर्ण वाहून गेली असून सर्व भातशेती पाण्यामुळे वाहून गेली आहे. या नुकसानी मुळे पुढील […]

Img 20210609 Wa0084
ताज्या नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक

जनतेने केंद्रपुरस्कृत योजनेचा लाभ घ्यावा : तहसीलदार विजय तळेकर

जनतेने केंद्रपुरस्कृत योजनेचा लाभ घ्यावा : तहसीलदार विजय तळेकर पनवेल/ प्रतिनिधी :  केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाखाली राष्ट्रीय कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेंतर्गत दारिद्रयरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 18 ते 59 वयोगटातील कर्ता स्त्री किंवा पुरुष मरण पावल्यास त्याच्या कुटुंबीयांना एक रकमी रूपये 20,000/- (वीस हजार ) रुपये शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येते. या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील 1) गुलाब चांगा कातकरी रा. चेरवली 2) सरोजा अंकुश […]

20210616 025727
ताज्या महाराष्ट्र रायगड रायगड सामाजिक

जिल्ह्यात महाआवास अभियान-ग्रामीण ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

जिल्ह्यात महाआवास अभियान-ग्रामीण ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न अलिबाग/ प्रतिनिधी : ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा निवारा देणाऱ्या योजना गतिमान करून घरकुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात “महाआवास अभियान- ग्रामीण” राबविले जात आहे.         महाआवास अभियान- ग्रामीण ई-गृहप्रवेश कार्यक्रम मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल […]

Ppp
खारघर ठाणे नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे! सर्वपक्षीय नेत्यांची एकमुखी मागणी

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे! सर्वपक्षीय नेत्यांची एकमुखी मागणी पनवेल/ प्रतिनिधी : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्य सरकारकडे आज (शुक्रवार, दि. १४ मे ) येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.  गेली काही दिवस या विमानतळाच्या नावाचा प्रश्न ऐरणीवर […]