मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 या नावाने स्वतंत्र बँक खात्यात मदत जमा करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आवाहन मुंबई / प्रतिनिधी : कोरोना (कोविड 19) विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत असतांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करत आहेत. याच प्रयोजनार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे […]
सामाजिक
नेरेपाडा गावातील तरुणांनी एकत्र येऊन केला येण्या जाण्याचा रस्ता बंद, बाहेरील व्यक्तीला प्रवेश नाही पनवेल/ प्रतिनिधी : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नेरेपाडा गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावात जाणारा व येणारा रस्ता 31 मार्च पर्यंत बंद केला आहे. त्यामुळे बाहेरील कुणीही गावात येऊ नये अशी विनंती करण्यात येत आहे. कोरोना विषाणूंमुळे सगळीकडे सतर्कतेचा इशारा देण्यात येत […]
NRC, NPR, CAA ला विरोध करणा-या बहुजन क्रांती मोर्चाच्या भारत बंद आंदोलनास आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्राचा जाहिर पाठिंबा
NRC, NPR, CAA ला विरोध करणा-या बहुजन क्रांती मोर्चाच्या भारत बंद आंदोलनास आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्राचा जाहिर पाठिंबा पनवेल/ प्रतिनिधी : बहुजन क्रांती मोर्चा चा NRC, NPR, CAA कायद्याला विरोध करण्यासाठी ४ मार्च रोजी संपूर्ण देशभरात भारत बंदचा आवाहन केले होते. या बहुजन क्रांती मोर्चाच्या भारत बंद आंदोलनास देशभरात अनेक तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रायगड […]
माची प्रबळगड संयुक्त वन व्यवस्थापन समितीने वाचवलं एका पर्यटकाचा जीव
माची प्रबळगड संयुक्त वन व्यवस्थापन समितीने वाचवलं एका पर्यटकाचा जीव पनवेल/ सुनिल वारगडा : पनवेल तालुक्यात असणारे प्रबळगड व कलावंती दुर्ग पाहण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून पर्यटक येत असतात. त्यामुळे कलावंती दुर्ग व प्रबळगडाचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर आग्रह स्थानी दिसत आहे. कलावंती दुर्ग व प्रबळगड पाहण्यासाठी रविवार (दि.१ मार्च) अहमदनगर येथील पर्यटक आले होते. ते पर्यटक […]
आदिवासी सेवा संघाच्या कर्जत तालुकाध्यक्ष पदी जैतू पारधी यांची नियुक्ती
आदिवासी सेवा संघाच्या कर्जत तालुकाध्यक्ष पदी जैतू पारधी यांची नियुक्ती नेरळ/ दत्तात्रेय निरगुडे : आदिवासी समाजाच संघटन वाढावं, समाजात होणारे अन्याय व अन्यायाच्या विरोधात जावून न्याय देणे, त्याचबरोबर समाजातील अडी- अडचणी शासन दरबारी मांडण्यासाठी आदिवासी सम्राट या वृत्तपत्राचे संपादक गणपत वारगडा यांनी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याची स्थापना केली. संघाच्या माध्यमातून समाजाचे अनेक प्रश्न शासनस्तरावर […]
डॉ. गोविंद मोघाजी गारे यांची आज जयंती
डॉ. गोविंद मोघाजी गारे यांची आज जयंती डॉ . गोविंद गारे यांचा जन्म 4 मार्च 1939 रोजी निमगिरी गावी जुन्नर तालुक्यात झाला. त्यांच्या आई हिराबाई व वडील मोघाजी तसे पाहता दोघेही अशिक्षितच, वडिलांचे छायाछत्र तर डॉक्टर लहान होते तेव्हाच हरवले. त्यामुळे वडिलांचे प्रेम नाही मिळाले; पण आई हिराबाई यांनी कसली हि कमी पडू नाही […]
आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, पञकार गणपत वारगडा यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, पञकार गणपत वारगडा यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित पनवेल/ प्रतिनिधी : सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतांना केवळ गायकवाड यांनी युथ फोरम सोशियल असोसिएशनची स्थापना केली. युथ फोरम सोशियल असोसिएशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात आले असून युथ फोरम सोशियल असोसिएशन ही संस्था अग्रेसर ठरत आहे.
रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड
रायगड जिल्हा आदिवासी ठाकूर संस्थेच्या अध्यक्षपदी मालू निरगुडे यांची निवड नेरळ/ दत्तात्रेय निरगुडे : रायगड जिल्हामध्ये आदिवासी ठाकूर समाज मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय, आदिवासी ठाकूर समाजाच्या अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. त्यामुळे समाज कुठे तरी एकञ यावं आणि समाजाचे प्रश्न सोडविण्यात सोयीस्कर व्हावे, म्हणून रायगड जिल्हात आदिवासी समाजाची कार्यकारीणी तयार करण्यासाठी रविवार, (दि. १ मार्च) […]
पत्रकार मयूर तांबडे यांना युथ फोरम सोशियल असोसिएशनचा पुरस्कार
पत्रकार मयूर तांबडे यांना युथ फोरम सोशियल असोसिएशनचा पुरस्कार पनवेल/ प्रतिनिधी : युथ फोरम सोशियल असोसिएशन या संस्थेच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त सन्मान सोहळा देविचा पाडा येथे 16 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पत्रकार मयूर तांबड़े याना स्व. भरत कुरघोड़े जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा […]
पनवेलमधील दुंदरे गावातील महिलेची हत्या की आत्महत्या? मृत्यूबाबत ग्रामस्थांमध्ये तर्कवितर्क
पनवेलमधील दुंदरे गावातील महिलेची हत्या की आत्महत्या? मृत्यूबाबत ग्रामस्थांमध्ये तर्कवितर्क पनवेल/ प्रतिनिधी : नवीन सोन्याची गंठण चोरीला गेल्याच्या कारणावरून शेजाऱ्यांसोबत झालेल्या भांडणातून पनवेल तालुक्यातील दुंदरे गावात राहणाऱ्या शारदाबाई गोविंद माळी या वृद्ध महिलेने रहात्या घरात गळफास घेऊन आमत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र शारदाबाईंच्या गळ्यावर जळाल्याच्या जखमा व त्यांचे केस जळाल्याचे आढळून आल्याने शारदाबाई […]