20210617 162117
आंतरराष्ट्रीय नागपूर नाशिक पनवेल पश्चिम महाराष्ट्र पुणे मनोरंजन मराठवाडा महाराष्ट्र राष्ट्रीय

गायिका उषा वारगडा यांचा ई-मेल व युट्यूब चॅनेल हॅक केल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..

गायिका उषा वारगडा यांचा ई-मेल व युट्यूब चॅनेल हॅक केल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.. पनवेल / प्रतिनिधी : आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्त्या आणि गायिका उषा गणपत वारगडा यांचा ई-मेल आय.डी. गुरुवार (दि. २७ फेब्रु.२५) रोजी पहाटे ३.०० वाजेच्या सुमारास हॅक केला होता. सकाळी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे युट्युब चॅनेलला गाणी लावत असता अकॉउंट डिसाब्लेड झाल्याचे दिसून आले. […]

Img 20250223 Wa0009(1)
उरण कर्जत कल्याण ताज्या पनवेल महाराष्ट्र

कोल्ही येथील पौर्णिमा नाईक कर सहाय्यक पदी निवड

कोल्ही येथील पौर्णिमा नाईक कर सहाय्यक पदी निवड पनवेल/आदिवासी सम्राट : लहानपणापासून काहीतरी करून दाखवण्याची जिद्द मनात असल्यास ते स्वप्न मोठेपणी नक्कीच साकार होते, याचा प्रत्यय पनवेल तालुक्यातील कोल्ही येथील पोर्णिमा नाईक यांना आला. त्यांनी एम.पी.एस.सी.ची परीक्षा देत कर सहाय्यक पदी त्यांची निवड करण्यात आली, या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे. पौर्णिमा […]

Screenshot 20250221 171702 Samsung Internet
अलिबाग कोकण ताज्या महाराष्ट्र रायगड सामाजिक सुधागड- पाली

रायगडमध्ये भीतीचं वातावरण ; भूकंपाचा हादरा बसला…

  रायगडमध्ये भीतीचं वातावरण ; भूकंपाचा हादरा बसला… रायगड / प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यात पेण, सुधागड तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. पेणच्या तिलोरे, वरवणे तसेच सुधागड तालुक्यातही महागाव, भोपेची वाडी, देऊळ वाडी, कवेळी वाडी भागात जमिनीला हादरे बसल्याची माहिती समोर आली.   पेण तहसीलदार तानाजी शेजाळ आणि सुधागड तहसीलदार कुंभार यांनी ही माहिती मिळताच तातडीनं प्रभावित […]

Img 20250220 Wa0002
ताज्या नंदुरबार नाशिक पुणे मराठवाडा सामाजिक

पारधी समाजाची जीवन ; एक व्यथा

पारधी समाजाची जीवन ; एक व्यथा.. अंधाराच्या या समाजाला होतो, अजूनही अन्याय भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाले आहे आणि आपण सर्वांनी अमृत महोत्सव म्हणून साजरा केला पण अजूनही एक खंत आहे खरंच आपला भारत स्वातंत्र्य झाला आहे का? भारताची संस्कृती जपणारा आपला आदिवासी समाज अशी आपली ओळख आहे आदिवासीची निसर्गाशी असलेले नाळ व […]

Img 20250222 Wa0001
कोकण ताज्या पनवेल सामाजिक

आप्पासाहेब मगर यांचा “बेस्ट जर्नालिस्ट नॅशनल एक्सप्रेस राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान”

आप्पासाहेब मगर यांचा “बेस्ट जर्नालिस्ट नॅशनल एक्सप्रेस राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान” पणजी/आदिवासी सम्राट : खारघर येथील जनसभा या वर्तमानपत्राचे संपादक आणि खारघर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब मगर यांना बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमी महाराष्ट्र प्रदेश सचिव व इमेज इंटरनॅशनल रिसर्च असोसिएशन तसेच नॅशनल प्रधान मुख्य सरपंच संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नवव्या राष्ट्रीय युथ […]

Img 20250216 Wa0048
अलिबाग उत्तर महाराष्ट्र उरण कर्जत कल्याण ठाणे ठाणे ताज्या नवीन पनवेल पनवेल पश्चिम महाराष्ट्र रायगड सुधागड- पाली

महादेव पिरकड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली ; आदिवासी रायगड प्रीमियर लीग

महादेव पिरकड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली ; आदिवासी रायगड प्रीमियर लीग खालापूर/प्रतिनिधी : गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने आदिवासी युवकांना क्रिकेटच्या माध्यमातून एकत्रित करण्याचे काम आदिवासी रायगड आदिवासी प्रीमियर लीग करत असते. जिल्हातील सर्व तालुक्यातील प्रीमियर लीगमध्ये सहभागी करण्यासाठी खेळाडूंना आवाहन केले जाते. त्यानुसार सहभागी घेणाऱ्या सर्व खेळाडूंची निवड बोली पद्धतीने संघमालक करत असतात. मागच्या वर्षी […]

Img 20250212 Wa0034
अलिबाग कल्याण कोकण खारघर ठाणे डहाणू तलासरी ताज्या नवी मुंबई पनवेल पालघर महाराष्ट्र मोखाडा वसई विक्रमगड

मुंबई महानगर प्रदेश अतिरिक्त ऊर्जा प्राप्तीच्या मार्गावर..

मुंबई महानगर प्रदेश अतिरिक्त ऊर्जा प्राप्तीच्या मार्गावर.. पनवेल कल्याण अंबरनाथ मधील ऊर्जा मार्गातून वीज प्रवाही ; उत्तम मोबदल्यामुळे शेतकऱ्यांच्यात समाधानाचे वातावरण नवी मुंबई / आदिवासी सम्राट : मुंबई महानगर प्रदेशाला अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी कार्यान्वित असणाऱ्या मुंबई ऊर्जा मार्ग लि. यांच्या प्रकल्पाचे ठाणे जिल्हा आणि पनवेल तालुक्यातील काम पूर्ण झाले आहे. येथे उच्च वीज वाहक […]

Img 20250117 Wa0031
नवी मुंबई पनवेल सामाजिक

२३ ते २५ जानेवारीपर्यंत ‘नमो चषक २०२५’ चे भव्य दिव्य आयोजनलाखो क्रीडारसिक नमो चषकाचा लाभ घेतील – लोकनेते रामशेठ ठाकूर 

२३ ते २५ जानेवारीपर्यंत ‘नमो चषक २०२५’ चे भव्य दिव्य आयोजनलाखो क्रीडारसिक नमो चषकाचा लाभ घेतील – लोकनेते रामशेठ ठाकूर  पनवेल/ प्रतिनीधी : लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने दिनांक २३, २४ व २५ जानेवारीला ‘भव्य क्रीडा महोत्सव’ अर्थात ‘नमो चषक २०२५’ चे भव्य दिव्य आयोजन उलवा नोडमधील […]

Img 20250120 Wa0028
उरण कर्जत कोकण ताज्या पनवेल

तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार ; उरण हादरले..

तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; उरण हादरले.. उरण/ आदिवासी सम्राट : यशश्री शिंदे कांडा मधून उरणकर सावरतात तोच उरण मोर फड न.5 मध्ये वास्तव्यास असणाऱ्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण उरण हादरून गेले आहे. लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी उरणच्या नागरिकांमधून होत असून […]

Img 20250116 Wa0032
अलिबाग उरण कोकण खारघर ठाणे पनवेल महाराष्ट्र सामाजिक

कु. सृष्टी शिद हिच्या मृत्यू प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार गणपत वारगडा यांनी प्रकल्प अधिकारी श्री. धाबे यांची घेतली भेट

कु. सृष्टी शिद हिच्या मृत्यू प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार गणपत वारगडा यांनी प्रकल्प अधिकारी श्री. धाबे यांची घेतली भेट आदिवासी समन्वय समितीच्या वतीने आश्रमशाळेतील दोषींवर कठोर कारवाई करून कुटूंबांना शासकीय आर्थिक मद्दत करण्याबाबत दिले पत्र पनवेल/प्रतिनिधी : उरण तालुक्यातील चिरनेर आश्रमशाळेत शिकत असणारी पनवेल-तामसई येथे राहणारी कु. सुष्टी राजू शिद हिचा मृत्यू आश्रमशाळेत गुरुवारी (दि.१९ […]