पनवेल महाराष्ट्र रायगड

पत्रकार शंकर वायदंडे यांना महात्मा ज्योतिराव फुले उत्कृष्ट पत्रकार गौरव पुरस्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या शुभहस्ते सन्मानित

पत्रकार शंकर वायदंडे यांना महात्मा ज्योतिराव फुले उत्कृष्ट पत्रकार गौरव पुरस्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या शुभहस्ते सन्मानित पनवेल/आदिवासी सम्राट : प्रशिक एज्युकेशन सोसायटी चा कृषी पुरस्कार 2025 चा महात्मा फुले उत्कृष्ट पत्रकार गौरव पुरस्कार शंकर मारुती वायदंडे यांना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या शुभहस्ते सन्मानीत करण्यात आले.       प्रशिक एज्युकेशन […]

नवीन पनवेल पनवेल महाराष्ट्र रायगड

केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते गायिका उषा गणपत वारगडा यांना “गान रत्न गौरव” पुरस्काराने सन्मानित..

केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते गायिका उषा गणपत वारगडा यांना“गान रत्न गौरव”पुरस्काराने सन्मानित..   पनवेल/ सुनील वारगडा : प्रशिक एज्यूकेशन सोसायटी २००६ साली स्थापना करण्यात आली. शैक्षणिक, पत्रकारिता, सामाजिक कार्य, डॉक्टर, गायन या सारख्या विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला व पुरुषांचे मान सन्मान प्रशिक एज्यूकेशन सोसायटीच्या माध्यमातून दरवर्षी “प्रशिक सन्मान” नावाने गौरविण्यात येत […]

Img 20250107 Wa0029
अलिबाग कर्जत कल्याण कोकण नागपूर नाशिक संपादकीय सरदार सरोवर सामाजिक सुधागड- पाली

आठवडा बाजारामध्ये सापडलेला सॅमसंगचा महागडा मोबाईल केला स्पुर्त ; आदिवासी समाजातील तरुणांचा प्रामाणिकपणा..

आठवडा बाजारामध्ये सापडलेला सॅमसंगचा महागडा मोबाईल केला स्पुर्त ; आदिवासी समाजातील तरुणांचा प्रामाणिकपणा.. पनवेल/सुनिल वारगडा : नेरे गावाजवळ दर शनिवारी आठवडा बाजार भरत असतो. या आठवडा बाजारामध्ये कमी दरात वस्तू आणि भाजीपाला मिळत असल्याने या शनिवारच्या आठवडा बाजारामध्ये जवळपास राहणाऱ्या परिसरातील लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. विशेष म्हणजे वाजे, गाढेश्वर, धोदानी, मालडुंगे विभागातील आदिवासी समाजातील […]

Img 20250104 Wa0004
ताज्या पनवेल महाराष्ट्र रायगड

२०२५ आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते संपन्न

२०२५ आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते संपन्न पनवेल/आदिवासी सम्राट           २०२५ आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (१ जाने.) रोजी करण्यात आले.          गणपत वारगडा हे आदिवसी सम्राटचे संपादक असून ते वेळोवेळी त्यांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आदिवासींचे प्रश्न सातत्याने शासन दरबारी […]

Img 20241206 Wa0001
अलिबाग पनवेल सामाजिक

जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा महोत्सव

जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा महोत्सव पनवेल/ प्रतिनिधी जगभरात 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात येतो. दिनांक 03 /12 /2024 रोजी दिव्यांग दिनाचे औचित्य साधून समाज कल्याण विभाग रायगड अलिबाग व डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक् अक्षम मुलांची विशेष शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. या क्रीडा स्पर्धेच्या […]

Img 20241205 Wa0016
कर्जत कोकण माथेरान सामाजिक

कर्जत कल्याण शटल सेवा सुरू करावी.. कर्जत आणि नेरळ स्थानकाचे नामकरण करा!

कर्जत कल्याण शटल सेवा सुरू करावी.. कर्जत आणि नेरळ स्थानकाचे नामकरण करा! कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी कर्जत/आदिवासी सम्राट : मध्य रेल्वेचे मेन लाईन वरील मुंबई पुणे मार्गावरील कर्जत दिशेकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी कल्याण ते कर्जत अशी शटल सेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. नेरळ रेल्वे प्रवासी संघटना यांच्या माध्यमातून या […]

Screenshot 20241128 233211 Google
ठाणे ताज्या महाराष्ट्र सामाजिक

Mahavikas Aghadi : एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतल्यास येईल महाविकास आघाडीचे सरकार, MIM च्या नेत्याचा फॉर्म्युला..

Mahavikas Aghadi : एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतल्यास येईल महाविकास आघाडीचे सरकार, MIM च्या नेत्याचा फॉर्म्युला.. मुंबई : Mahavikas Aghadi महाराष्ट्रात आता महायुतीचे सरकार स्थापन होणार असून मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून शिंदेंनाच मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी आग्रह धरला जात आहे, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या […]

Img 20241127 Wa0052
पनवेल

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचे केंद्रबिंदू असणाऱ्या लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अनोखा सत्कार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचे केंद्रबिंदू असणाऱ्या लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अनोखा सत्कार भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी केला शानदार सत्कार पनवेल / आदिवासी सम्राट : नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या सार्वत्रिक विधासभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्या वेळेस नेत्रदिपक विजय मिळवला आहे.विजयी चौकार लगावलेल्या आमदार प्रशांत ठाकूर […]

Img 20241127 Wa0001
पनवेल

सलग चौथ्या दिवशीही अभिनंदनाची रीघ!

सलग चौथ्या दिवशीही अभिनंदनाची रीघ! पनवेल/आदिवासी सम्राट     विधानसभा मतदारसंघांमध्ये सलग चौथ्यांदा विजय संपादन केल्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. गेल्या चार दिवसांपासून आमदार प्रशांत ठाकूर व लोकनेते रामशेठ ठाकूर यांना अभिनंदन करण्यासाठी नागरिकांची अक्षरशः रीघ लागली आहे. त्याचबरोबरीने लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त […]

Img 20241126 Wa0025
कर्जत

महेंद्र थोरवे आमदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून सत्कार..

महेंद्र थोरवे आमदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून सत्कार.. कर्जत/ आदिवासी सम्राट : कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री महेंद्र थोरवे यांचा मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, “श्री.महेंद्र थोरवे हा आमचा वाघ आहे. निवडणुकीच्या काळात अनेक […]