उरणच्या चारही जिल्हा परिषद गटात प्रितम म्हात्रेंना मतांची भरघोष आघाडी मिळणार ▪️ प्रितम दादांना तरुणांचा वाढता पाठिंबा उरण/ आदिवासी सम्राट : उरण विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे लढाऊ युवा नेतृत्व प्रीतमदादा म्हात्रे यांना उरण तालुक्यातील चाणजे,नवघर,जासई व कोप्रोली या चारही मतदारसंघातून प्रचंड बहुमत मिळणार आहे. त्यासाठी या परिसरातील तरुणांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढ झाली […]
पनवेल परिसरातील अनेक नागरी समस्या सोडविण्यासाठी रिपब्लिकन सेनेचा उमेदवार विधानसभेत जाणे गरजेचे – आनंदराज आंबेडकर
पनवेल परिसरातील अनेक नागरी समस्या सोडविण्यासाठी रिपब्लिकन सेनेचा उमेदवार विधानसभेत जाणे गरजेचे – आनंदराज आंबेडकर पनवेल/ आदिवासी सम्राट : गेल्या 15 वर्षात पनवेलमधील नागरी समस्या वाढल्या असतानाही त्या सोडविण्यास येथील आमदार अपयशी ठरले असल्याने या समस्या सोडवून स्वच्छ व सुंदर पनवेल करण्यासाठी पनवेल विधानसभा मतदार संघातून रिपब्लिकन सेना व इतर मित्र पक्षाच्या साथीने ही […]
उरणमध्ये शिट्टीची हवा, प्रितमदादाच आमदार हवा.. शेकाप चिटणीस विकास नाईक यांचे मतदाराना आवाह”
उरणमध्ये शिट्टीची हवा, प्रितमदादाच आमदार हवा “शेकाप चिटणीस विकास नाईक यांचे मतदाराना आवाहन” उरण/ आदिवासी सम्राट : उरण विधानसभा मतदारसंघातील उरण, पनवेल व खालापूर या तिन्ही तालुक्यातील प्रचारात शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार युवा नेतृत्व प्रीतम जे. एम. म्हात्रे यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण उरण मतदारसंघात प्रीतमदादा यांची निशाणी असलेल्या शिट्टीची हवा निर्माण झाली […]
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयात चर्मकार समाज खारीचा वाटा उचलणार – चर्मकार समाजाचे नेते शिवदास कांबळे
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयात चर्मकार समाज खारीचा वाटा उचलणार – चर्मकार समाजाचे नेते शिवदास कांबळे पनवेल/ आदिवासी सम्राट : सर्व गटई कामगार महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून विजयात चर्मकार समाज खारीचा वाटा उचलेल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि चर्मकार समाजाचे नेते शिवदास कांबळे यांनी दिली. शिवदास कांबळे […]
समस्त गुजराती लोहाना समाजाचे युवा प्रमुख निल पुजारा भाजपमध्ये
समस्त गुजराती लोहाना समाजाचे युवा प्रमुख निल पुजारा भाजपमध्ये पनवेल/ आदिवासी सम्राट : लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन समस्त गुजराती लोहाना समाजाचे युवा प्रमुख निल पुजारा यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार […]
‘लाडक्या बहिणींचे लाडके प्रशांतदादा’ ; लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविल्याबद्दल माता-बहिणीकडून जोरदार स्वागत
‘लाडक्या बहिणींचे लाडके प्रशांतदादा’ ; लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविल्याबद्दल माता-बहिणीकडून जोरदार स्वागत पनवेल/ आदिवासी सम्राट : राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून विविध जनकल्याणकारी योजना राज्यातील नागरिकांसाठी राबविण्यात आल्या. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पनवेलमध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रयत्न कामी आले. या योजने अंतर्गत महापालिका कार्यक्षेत्र व पनवेल तालुक्यात १ […]
व्यावसायिकांचा दर आठवड्याला दिवाळी व दसरा हा सण असतो – उद्योजक जे.एम.म्हात्रे
व्यावसायिकांचा दर आठवड्याला दिवाळी व दसरा हा सण असतो – उद्योजक जे.एम.म्हात्रे पनवेल/आदिवासी सम्राट : व्यावसायिकांच्या आठवड्याच्या सरतेला म्हणजेच शनिवारी हा सर्वांना पेमेंट वाटण्याचा दिवस असतो त्यामुळे ती गोरगरीबांची दिवाळी असते. तर सोमवारपासून पुन्हा कामाला लागायचे असते. तो दसरा असतो. यामुळे व्यावसायिकांचा दर आठवड्याला दिवाळी आणि दसरा हा सण असतो. आज पनवेल, उरण, खालापूर […]
महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचा कळंबोली वसाहतीमध्ये जोरदार प्रचार..
महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचा कळंबोली वसाहतीमध्ये जोरदार प्रचार.. पनवेल/आदिवासी सम्राट : पनवेल विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांचा प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यामध्ये शिवसेना सुद्धा अग्रेसर झाली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात महिला आघाडी व शिवसैनिक कळंबोली वसाहत परिसरामध्ये प्रचार करताना दिसत आहे. पनवेल विधानसभा […]
आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जतमध्ये मोठी शक्ती प्रदर्शन
आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जतमध्ये मोठी शक्ती प्रदर्शन कर्जत/ नितीन पारधी : कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत मध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करून शासकीय भावन येथे अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी रॅलीचे आयोजन करण्यात आले त्यानंतर बाळासाहेब भवन येथून रॅली सुरभी ज्वेलर्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पातळ आली मार्ग […]
जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रितम म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज, उरण विधानसभा मतदार संघात शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रितम म्हात्रे यांच्यातर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन
जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रितम म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज, उरण विधानसभा मतदार संघात शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रितम म्हात्रे यांच्यातर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन उरण/ आदिवासी सम्राट : शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते, पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी आपल्या असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जासई येथे निवडणूक अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज भरला. […]