Screenshot 20241126 202140 Google
कोकण ताज्या पनवेल

नैना संदर्भात तातडीने बैठक घ्या – आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी

नैना संदर्भात तातडीने बैठक घ्या – आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी पनवेल/ प्रतिनिधी : नैना प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीसंदर्भात तातडीने बैठक आयोजित करण्याची आग्रही मागणी पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी सिडकोकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना […]

Screenshot 20241126 192847 Google
ठाणे ताज्या महाराष्ट्र सामाजिक

Eknath Shinde : भाजपकडून एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्या ‘या’ 2 ऑफर; शिवसेना स्वीकारणार?

Eknath Shinde : भाजपकडून एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्या ‘या’ 2 ऑफर; शिवसेना स्वीकारणार? मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री कोण होणार याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे. आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा हट्ट सोडण्यासाठी भाजपकडून त्यांना […]

Img 20241121 Wa0017
कोकण ताज्या नवी मुंबई पनवेल

निवडणूक मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज ; ए.आर.कालसेकर पॉलिटेक्निक कॉलेज येथे मतमोजणी..

निवडणूक मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज ; ए.आर.कालसेकर पॉलिटेक्निक कॉलेज येथे मतमोजणी.. टेबलची संख्या 24, मतमोजणीच्या एकूण फेर्‍यांची संख्या 25 पनवेल/ आदिवासी सम्राट : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणुकीच्या  मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी तयार झाली आहे. याकरिता 181 मतमोजणी पर्यवेक्षक, 204 मतमोजणी सहाय्यक, 165 मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक, 183 इतर पथकातील अधिकारी […]

Img 20241119 Wa0020
उरण पनवेल महाराष्ट्र सामाजिक

भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे बनावट ‘लेटर हेड’ चा वापर करून पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांची खोटी सही व शिक्का मारून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्यांविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी

भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे बनावट ‘लेटर हेड’ चा वापर करून पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांची खोटी सही व शिक्का मारून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्यांविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी उरण/ प्रतिनिधी : भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे बनावट ‘लेटर हेड’ चा वापर करून पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांची खोटी सही व शिक्का […]

उरण

माझा मुलगा प्रीतम म्हात्रेला मी तुमच्या हवाली करत आहे, त्याला विधानसभेत पाठवा- जे एम म्हात्रे

माझा मुलगा प्रीतम म्हात्रेला मी तुमच्या हवाली करत आहे, त्याला विधानसभेत पाठवा- जे एम म्हात्रे उरण/आदिवासी सम्राट        मतदार संघात समाजाच्या सेवेचे यथाशक्ती काम करताना समाजसेवेचा हा रथ असाच पुढे चालविण्यासाठी मी माझा मुलगा प्रितम तुमच्या हवाली करत आहे, त्याला तुम्ही विधानसभेत पाठवा असे भावनिक आवाहन जे एम म्हाञे यानी मोहोपाडा येथे भव्य […]

Img 20241118 Wa0012
पनवेल पनवेल

आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्व समाज मताधिक्य देणार – नेते ऍड. प्रकाश बिनेदार

आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्व समाज मताधिक्य देणार – नेते ऍड. प्रकाश बिनेदार   पनवेल/ आदिवासी सम्राट : भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांची अपार श्रद्धा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ते सर्व समाजाच्या हिताचे विधायक कार्य करत असतात, त्यामुळे समाजाच्या अधिक उन्नतीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्व समाज […]

संपादकीय

रायगड जिल्ह्यात कॉग्रेस पक्षाला एकही उमेदवारी नसताना काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरूच! युवकांना जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची क्रेझ!

रायगड जिल्ह्यात कॉग्रेस पक्षाला एकही उमेदवारी नसताना काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरूच! युवकांना जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची क्रेझ! उरण/आदिवासी सम्राट रायगड जिल्ह्यातील सात विधानसभे पैकी काँग्रेस पक्षाला एकही जागेवर उमेदवारी नसतानाही रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून रसायनी येथील बीजेपी चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. महाविकास […]

Img 20241115 Wa0004
नवीन पनवेल पनवेल

महामार्गावर लुटमारी करणाऱ्या दोन आरोपींना तळोजा पोलिसांकडून अटक

महामार्गावर लुटमारी करणाऱ्या दोन आरोपींना तळोजा पोलिसांकडून अटक पनवेल/आदिवासी सम्राट : तळोजा पोलीस ठाण्यात दि. २८ ऑक्टोबर २०२४ रोजी दाखल तक्रारीनुसार, श्री. शुभम तानाजी धोत्रे यांची ओला कार लुटण्यासाठी तीन अज्ञात इसमांनी कट रचला. पलावा एक्सपेरीयन्स मॉल परिसरात कार थांबवून तिघे इसम कारमध्ये पनवेलला जाण्यासाठी बसले. प्रवासादरम्यान धानसर टोलनाका ओलांडल्यानंतर एका इसमाने कार थांबवण्याचा बहाणा […]

Img 20241115 Wa0003
उरण ताज्या सामाजिक

चौक मध्ये बीजेपीला खिंडार, अनेकांचा शेकापमध्ये प्रवेश

चौक मध्ये बीजेपीला खिंडार, अनेकांचा शेकापमध्ये प्रवेश उरण/आदिवासी सम्राट : उरण विधानसभेचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकापची घोडदौड सुरूच आहे. चौक येथील बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी शेकाप मध्ये जाहीर प्रवेश केला. कृष्णा बाळू मुकादम, वैभव पवार, तेजस जाधव, संतोष हातमोडे, अभी मुने, जय पाटील, बाळा मोरे, संकल्प जोशी, पांडुरंग मोरे यांनी […]

Img 20241115 Wa0011
पनवेल

रायगड विकासाची गाथा लिहणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी

रायगड विकासाची गाथा लिहणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी पनवेल/आदिवासी सम्राट : विमानतळ, अटल सेतू, सेमी कंडक्टर, डेटा सेंटर अशा विविध प्रकल्पाच्या अनुषंगाने रायगड विकासाची गाथा लिहणार आहे. आणि त्या अनुषंगाने पनवेल रायगड भविष्यातील विकासाचे सेंटर बनणार असून त्यामुळे या ठिकाणी लाखोच्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार असे, असे आश्वासक प्रतिपादन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज […]