कर्जत कोकण महाराष्ट्र रायगड सामाजिक

आदिवासी वाड्यांच्या मागण्या पूर्ण करा नाही तर प्रजासत्ताक दिवशीच अत्मदहन करू; आदिवासींनी दिला प्रशासनाला इशारा

आदिवासी वाड्यांच्या मागण्या पूर्ण करा नाही तर प्रजासत्ताक दिवशीच अत्मदहन करू; आदिवासींनी दिला प्रशासनाला इशारा ~~~~~~~~~~~~~~~~~~~~ माझ्या जन्मापासून या डोंगरपट्ट्यात रस्ते लाईट पाणी या समस्या भेडसावत आहेत. आमचा रस्ता दरवर्षी पावसात वाहून जातो दरवर्षी आमच्या लोकांना जाण्या येण्याचा त्रास सहन करावा लागतो. फॉरेस्टर भाग असल्यामुळे पक्का रस्ता बनवण्यासाठी विरोध केला जात आहे. आमच्या मागण्या पूर्ण […]

ताज्या नवी मुंबई महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रत्नागिरी राजकीय रायगड रायगड

महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांना 18 जानेवारी रोजी सावर्जनिक सुट्टी जाहीर

महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांना 18 जानेवारी रोजी सावर्जनिक सुट्टी जाहीर मुंबई/ प्रतिनिधी : दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी राज्यातील 95 नगरपंचायत, 2 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत प्रत्येकी 7 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका पोट निवडणुकांसाठी या क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी संबंधित मतदारसंघात […]

अलिबाग कोकण ताज्या महाराष्ट्र रायगड सामाजिक

ई-श्रम कार्ड -असंघटित कामगारांना हक्क मिळवून देणारी प्रभावी योजना

ई-श्रम कार्ड -असंघटित कामगारांना हक्क मिळवून देणारी प्रभावी योजना ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ विशेष लेख..✒️ असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणि शासकीय अनुदान देताना येणाऱ्या अडचणी सोडविणे, यासाठी शासनाने असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे ठरविले असून असंघटित कामगारांचा राष्ट्रीय स्तरावर डाटाबेस तयार (NDUW National Data base for Unorganised Workers) करण्याकरिता केंद्र शासनाने ई-श्रम पोर्टल तयार केले आहे. त्यासाठी असंघटित कामगार नोंदणीचा […]

कर्जत खालापूर ताज्या नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक

देवन्हावे ग्रामपंचायतीचे सरपंचसह सदस्यांनी मानले खासदार सुनील तटकरे यांचे आभार

देवन्हावे ग्रामपंचायतीचे सरपंचसह सदस्यांनी मानले खासदार सुनील तटकरे यांचे आभार प्रतिनिधी/ किशोर साळुंके : खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत देवनाव्हे येथील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा समजला जाणारा पाणी प्रश्न हा जलजीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्हातील देवन्हावे ग्रामपंचायती करिता तब्बल ७.११ कोटीचे पाणी योजनेचे देवनाव्हे ग्रामपंचायत कार्यालयात उदघाट्न करण्यात आले. देवन्हावे ग्रामस्थनांना भेडसावणा-या महत्वाचा असा गावातील पाणी प्रश्न मार्गी […]

उरण ताज्या रायगड सामाजिक

खासदार बारणे यांनी केला संस्कार म्हात्रे यांचा सत्कार

खासदार बारणे यांनी केला संस्कार म्हात्रे यांचा सत्कार उरण/ प्रतिनिधी : 19 वर्षाखालील लेदर क्रिकेट मध्ये रायगड च्या संस्कार म्हात्रे यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेऊन मावळ लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते संस्कार म्हात्रे यांचे सत्कार करण्यात आले. द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे सेझ मैदान,बोकडविरा, तालुका उरण येथे आयोजित 21 व्या युवा महोत्सवात […]

कोकण ताज्या पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

रास्त भाव धान्य दुकानदारांसाठी आता मेरा रेशन मोबाईल ऍप

रास्त भाव धान्य दुकानदारांसाठी आता मेरा रेशन मोबाईल ऍप ———————— मेरा रेशन ऍप मुळे देशभरात एकाच रेशनकार्ड वरून वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्या जाणाऱ्या धान्याच्या प्रकारावर आळा बसणार आहे. आपल्या जिल्ह्याच्या रेशनकार्ड धारकांची माहिती या ऍप वर इन्स्टोल करण्यात आली आहे. स्थलांतरित रेशनकार्ड धारकांना याचा लाभ होणार आहे. – मधुकर बोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड ———————— पनवेल/ […]

कोकण ठाणे ताज्या दिल्ली नंदुरबार नवी मुंबई महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी रायगड विक्रमगड सामाजिक

अनुसूचित जमाती प्रमाणपञ तपासणी समिती घेतेय बोगस आदिवासींचा शोध ● वर्षभरात शोधले ५० अवैध प्रमाणपञ ● समितीने १४७३ प्रकरणाचे घेतले निर्णय; २५० प्रकरण निकाली

अनुसूचित जमाती प्रमाणपञ तपासणी समिती घेतेय बोगस आदिवासींचा शोध ● वर्षभरात शोधले ५० अवैध प्रमाणपञ ● समितीने १४७३ प्रकरणाचे घेतले निर्णय; २५० प्रकरण निकाली   ठाणे/ प्रतिनिधी : आदिवासी समाजाचा विकास होणेकरिता शासनाने आदिवासी विकास विभाग हे स्वंतत्रच केल्याने आदिवासी समाजाचा विकास होणेस हळूहळू सुरूवात झाली. आदिवासी समाजाला राजकीय क्षेत्रासह नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात देखील […]

उरण कर्जत ठाणे ताज्या नागपूर महाराष्ट्र रत्नागिरी रायगड सामाजिक

प्रवाशी संघटनांच्या पाठपुराव्यानंतर अखेर पनवेल ते गोरेगाव रेल्वेसेवा सुरू… अभिजित पाटील, डॉ.भक्तिकुमार दवे यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वे रवाना

प्रवाशी संघटनांच्या पाठपुराव्यानंतर अखेर पनवेल ते गोरेगाव रेल्वेसेवा सुरू… अभिजित पाटील, डॉ.भक्तिकुमार दवे यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वे रवाना प्रवाशांच्या सोयी सुविधांसाठी प्रवाशी संगटना सदैव तत्पर : अभिजित पाटील पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल येथून अंधेरी येथे जाणाऱ्या रेल्वेसेवेला आता गोरेगाव पर्यंत नेण्यासाठी पनवेल प्रवाशी संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले. बुधवार (दि.०१ डिसें.) रोजी हिरवा कंदील […]

कल्याण कोकण ठाणे ताज्या दिल्ली पनवेल रायगड सामाजिक

संविधान दिनानिमित्त एन.डी.एम.जे. तर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना ‘भारतीय संविधान’ भेट व अत्याचार पिडीतांना रेशन वाटप…

संविधान दिनानिमित्त एन.डी.एम.जे. तर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना ‘भारतीय संविधान’ भेट व अत्याचार पिडीतांना रेशन वाटप…   पनवेल/ प्रतिनिधी : नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस (एन.डी.एम.जे.) संघटनेचा “भारतीय संविधान आदिवासींच्या दारी” हा अगळा-वेगळा उपक्रम रायगड जिल्ह्याच्या हेदूटने गावातील आदिवासीवाडी येथे शनिवार (दि. २६ नोव्हें.) रोजी राबविण्यात आला. सदर कार्यक्रमात एन.डी.एम.जे. संघटनेच्या वतीने राज्याचे महासचिव तथा महिला व […]

उरण कोकण ताज्या रायगड सामाजिक

पर्यावरण जनजागृतीसाठी उरण ते गोवा सायकल प्रवास

पर्यावरण जनजागृतीसाठी उरण ते गोवा सायकल प्रवास उरण/ विठ्ठल ममताबादे : जागतिक पर्यावरणीय प्रदूषण समस्या तसेच समुद्रामध्ये व समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात असलेल्या प्लास्टिक मुळे समुद्रातील विविध जीवांना होणारा त्रास यामुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. त्यामुळे प्लास्टिक बंदी या महत्त्वपूर्ण विषयावर जनजागृती करण्याकरिता उरण ते गोवा समुद्र किनार्‍यावरुन असे 650 किलोमीटर सायकलवरून प्रवास उरणमधील […]