ताज्या पनवेल महाराष्ट्र राजकीय रायगड

रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद अनुसूचित जमाती महिला करिता राखीव

रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद अनुसूचित जमाती महिला करिता राखीव पनवेलच्या योगिता पारधी यांना संधी मिळण्याची शक्यता? कर्जतच्या अनुसया पादीर तर उरणच्या पदीबाई ठाकरे अध्यक्ष पदाच्या शर्यतीत पनवेल/ प्रतिनिधी : रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिला याकरीता राखीव झाले आहे. त्यामुळे दिग्गजांच्या आशा मावळल्या आहेत. मात्र, पनवेल करांसाठी नामी संधी चालून आली आहे. योगिता […]

ताज्या पनवेल महाराष्ट्र राजकीय

वक्फ बोर्डाच्या जागेवरील अतिक्रमणावरून मनसे आक्रमक..

वक्फ बोर्डाच्या जागेवरील अतिक्रमणावरून मनसे आक्रमक मनसेने दिली महापालिकेवर धडक पनवेल/ प्रतिनिधी : शहरातील वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या जुम्मा मस्जिद पटेल मोहल्लाच्या मालकीच्या भूखंड क्रमांक 530 या जागेत अतिक्रमण केलेल्या व्यक्तींवर कारवाई न करता अभय देण्याच्या प्रयत्न करणार्‍या पनवेल महापालिकेवर मनसेने धडक दिली आणि जाब विचारला. येत्या पाच दिवसात यावर कारवाई करण्याचे आश्‍वासन आयुक्तांनी मनसेच्या […]

ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र मुंबई राजकीय रायगड

आपले तेच….. खरे करण्यासाठीच महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवट लादली..

आपले तेच……. खरे करण्यासाठीच महाराष्ट्रावर राष्ट्रपती राजवट लादली पनवेल/ विशेष प्रतिनिधी : गेल्या अठरा दिवसांपासून महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनमताच्या अपमान भारतीय जनता पक्षाने केल्याचे समोर आले आहे. सन २०१४ साली भाजपच्या हाती १२२ जागांवर आमदार निवडून दिले होते. त्यावेळी भाजप आणि शिवसेना हे स्वतंत्र लढले होते. यावेळी शिवसेनेला ६३ आमदार निवडून अंत आले होते. तसे […]

ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र राजकीय रायगड

पनवेलमध्ये ऐतिहासिक विजयाची दिवाळी.., सिडकोचे अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांची हॅट्रिक 

पनवेलमध्ये ऐतिहासिक विजयाची दिवाळी सिडकोचे अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांची हॅट्रिक  पनवेल/ प्रतिनिधी : तब्बल ९२ हजार ३७० मतांची ऐतिहासिक आघाडी घेत कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्रिक केली. कोकणातील सर्वात जास्त मताधिक्याचा हा दणदणीत विजय झाला. भाजप महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना ०१ लाख ७८ हजार ५८१ मते मिळाली. विशेष म्हणजे शेकापच्या उमेदवाराला तिसऱ्यांदा चारीमुंड्या चित्त केले. त्यामुळे […]

अलिबाग कोकण नवी मुंबई महाराष्ट्र राजकीय रायगड

रायगड जिल्हयात सायं. 5 वाजेपर्यंत 58.98% झाले मतदान..

रायगड जिल्हयात सायं. 5 वाजेपर्यंत 58.98% झाले मतदान.. रायगड/ प्रतिनिधी : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील सायं. 5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 58.98 झाली असून झालेल्या मतदानाची मतदारसंघनिहाय सविस्तर आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे- 1) 188-पनवेल, या मतदारसंघामध्ये टक्केवारी 48.94 इतकी आहे. 2) 189-कर्जत, या मतदारसंघामध्ये टक्केवारी 64.13 इतकी आहे. 3) 190-उरण, या मतदारसंघामध्ये टक्केवारी […]

पनवेल राजकीय रायगड

पार्थ पवार यांनी दिले; दर्शन ठाकूर यांना राष्ट्रवादीच्या विधानसभा अध्यक्ष पदाची नियुक्तीपञ

पार्थ पवार यांनी दिले; दर्शन ठाकूर यांना राष्ट्रवादीच्या विधानसभा अध्यक्ष पदाची नियुक्तीपञ पनवेल/ प्रतिनिधी : राष्ट्रवादीच्या पनवेल तालुका विधानसभा अध्यक्ष पदी दर्शन ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुनील तटकरे यांच्या आदेशाने त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पार्थ पवार यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी प्रशांत पाटील (निरीक्षक नवी मुंबई), सूरदास […]

खारघर ठाणे नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र राजकीय रायगड

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी खारघरमध्ये…

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी खारघरमध्ये… पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल, डोंबिवली, पेण, ऐरोली, बेलापूर मतदार संघातील भाजप शिवसेना आरपीआय महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ०२ वाजता खारघर येथे जाहीर प्रचार सभा होणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे आदी […]

कर्जत ताज्या नवी मुंबई पनवेल राजकीय रायगड

यापुढे कर्जतमधील आदिवासी वाडीवस्त्यांची पाण्यासाठी पायपीट थांबणार – महेंद्र थोरवे

यापुढे कर्जतमधील आदिवासी वाडीवस्त्यांची पाण्यासाठी पायपीट थांबणार.!- महेंद्र थोरवे. कर्जत/ प्रतिनिधी : कर्जतचे विद्यमान आमदार सुरेश लाड यांनी गेल्या पाच वर्षात गोर गरिबांचे मूलभूत प्रश्न मार्गी लावले नसून कर्जतची जनता विकासकामांपासून वंचित राहिली असल्याचे प्रतिपादन शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी केले. कर्जत येथे आयोजित पक्षप्रवेशावेळी ते बोलत होते. 2014 च्या निवडणुकीत महेंद्र थोरवे […]

ताज्या पनवेल महाराष्ट्र राजकीय

विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना मिळाल्या निशाणी…. सविस्तर पहा उमेदवारांच्या यादीसह चिन्ह

विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना मिळाल्या निशाणी…. पनवेल/ प्रतिनिधी : १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी खालील वैधपणे नामनिर्दिष्ट उमेदवारांनी आपली उमेदवारी आज दिनांक ०७/१०/२०१९ रोजी मागे घेतले आहेत. ते खालीलप्रमाणे…. १) गणेश चंद्रकांत कडू २) अरुण विठ्ठल कुंभार ३) बबन कमळू पाटील तर… निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी (चिन्हांसहित) खालील प्रमाणे आहेत… १) प्रशांत राम ठाकूर […]

अलिबाग ताज्या नवी मुंबई पनवेल महाराष्ट्र राजकीय रायगड

188 पनवेल विधानसभा मतदार संघात वैध व अवैध नामनिर्देशन पत्र…… पहा सविस्तर वृत्त

188 पनवेल विधानसभा मतदार संघात वैध व अवैध नामनिर्देशन पत्र….. पनवेल/ प्रतिनिधी : १८८ पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये आज दिनांक 5 ऑक्टोबर 2019 रोजी प्राप्त २१ नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली असता १३ उमेदवारांची नामनिर्देशन पत्र वैध ठरली असून ०६ उमेदवारांची नामनिर्देशन पत्र अवैध ठरली आहेत. नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे…. १) अरुण […]