महागाईविरोधात पनवेलमध्ये महाविकास आघाडीचा 13 एप्रिल रोजी महामोर्चा पनवेल/ प्रतिनिधी : पेट्रोल आणि डिझेल चे गगनाला भिडले भाव …. गॅस , भाजीपाला ने रडवले राव … केंद्र सरकारच्या धोरणा शून्य कामकाजामुळे सामान्य जनता भरडली जात आहे . पेट्रोल डिझेल घरगुती गॅस यांचे रोजचे वाढते आकडे, महाराष्ट्र द्रोही केंद्र सरकारचा तपास यंत्रणांचा सतत गैरवापर , महाराष्ट्र […]
उरण
आदिवासी सेवा संघ, रायगड जिल्हा कार्यकारीणीसह तालुका कमिट्या केल्या बरखास्त संस्थापक पञकार गणपत वारगडा यांनी घेतला निर्णय; नव्याने केल्या जातील नियुक्त्या..
आदिवासी सेवा संघ, रायगड जिल्हा कार्यकारीणीसह तालुका कमिट्या केल्या बरखास्त संस्थापक पञकार गणपत वारगडा यांनी घेतला निर्णय; नव्याने केल्या जातील नियुक्त्या इच्छुक व धडपडीच्या कार्यकर्त्यांना संघात सभासद होण्याचे केले आवाहन पनवेल/ प्रतिनिधी : आदिवासी समाजामध्ये जनजागृती- प्रबोधन तसेच आदिवासींवर होणा-या अन्यायाला वाचा फोडणारी व न्याय मिळवून देणारी आदिवासी सेवा संघाची सन २०१३ साली स्थापना करण्यात […]
मराठी इंडियन आयडॉल “मधील स्पर्धक कु. सागर विश्वास म्हात्रे यास वोट देण्याचे आवाहन
मराठी इंडियन आयडॉल “मधील स्पर्धक कु. सागर विश्वास म्हात्रे यास वोट देण्याचे आवाहन पनवेल/ प्रतिनिधी : आपल्या सुरेल आवाजाने संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांना मंत्रमुग्ध करणारे तसेच आपल्या रायगड व नविमुंबई नगरीचे नाव मोठे करणारे “मराठी इंडियन आयडॉल “मधील स्पर्धक कु. सागर विश्वास म्हात्रे यांच्या सुरेल गायनाचा रसिकांना मंत्रमुग्ध करणारा पुढील परफॉरमन्स बुधवार दि. ९ फेब्रुवारी २०२२ […]
आदिवासी भागातील मालडूंगे ग्रामपंचायतमध्ये २६ जानेवारीला झाली Zoom App वर ग्रामसभा… Offline ग्रामसभेला उत्सुकत्या कार्यकर्त्यांची झाली गोची
आदिवासी भागातील मालडूंगे ग्रामपंचायतमध्ये २६ जानेवारीला झाली Zoom App वर ग्रामसभा Offline ग्रामसभेला उत्सुकत्या कार्यकर्त्यांची झाली गोची पनवेल/ सुनील वारगडा : ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावांचा विकास करण्यासाठी म्हणजेच ग्रामपंचायत ग्रामसभेचे आयोजन करत असते आणि गावातील विकास कामे होण्यास चालना मिळत असते. त्यामुळे गावातील विकास होण्यासाठी ग्रामसभेला अधिक महत्व वाढत आहे. याच उद्देशाने ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेणे बंधनकारक […]
राज्य सरकारच्या नैना प्रकल्पाविरोधात शेतकरी एकवटले… खा.राजू शेट्टी, आ.जयंत पाटील, आ.बाळाराम पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी
राज्य सरकारच्या नैना प्रकल्पाविरोधात शेतकरी एकवटले पनवेलमधील स्वप्ननगरीमध्ये पार पडला शेतकरी मेळावा खा.राजू शेट्टी, आ.जयंत पाटील, आ.बाळाराम पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी पनवेल/ प्रतिनिधी : नैना प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधव यांच्या जमिनीबाबत राज्य सरकारच्या आणि सिडकोच्या अधिपत्याखाली येणाऱ्या नैनाने अन्याय केला असल्याच्या विरोधात पनवेल तालुक्यातील शेतकरी बांधव एकवटले. आज तालुक्यातील खानाव याठिकाणी असलेल्या स्वप्नपूर्ती चित्रनगरी येथे […]
दिबांच्या कार्याची महती घेवूनच आम्ही मोठे झालो – योगेश तांडेल
दिबांच्या कार्याची महती घेवूनच आम्ही मोठे झालो – योगेश तांडेल स्व. दीबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे अभिवादन पनवेल/ प्रतिनिधी : स्व. दिबा पाटील म्हणजे प्रकल्पग्रस्तांचे एक वादळ होते…., शासन असो किंवा प्रशासन या सर्वांना नाकात दम आणणारे नेते झाले ते म्हणजे दिबा पाटील… अशा महान नेत्याच्या जन्मदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी शिवसेनेचे पनवेल तालुका […]
खासदार बारणे यांनी केला संस्कार म्हात्रे यांचा सत्कार
खासदार बारणे यांनी केला संस्कार म्हात्रे यांचा सत्कार उरण/ प्रतिनिधी : 19 वर्षाखालील लेदर क्रिकेट मध्ये रायगड च्या संस्कार म्हात्रे यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेऊन मावळ लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते संस्कार म्हात्रे यांचे सत्कार करण्यात आले. द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे सेझ मैदान,बोकडविरा, तालुका उरण येथे आयोजित 21 व्या युवा महोत्सवात […]
पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत कचऱ्याचे साम्राज्य
पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत कचऱ्याचे साम्राज्य उरण/ प्रतिनिधी : उरण शहरातील उरण नगर परिषदेच्या मुख्य गेट जवळ असलेले व एन आय हायस्कुल शाळेसमोर असलेले बापूशेठ वाडी येथील गार्डन व्हू सोसायटीच्या पाणी पिण्याच्या विहिरीमध्ये परिसरातील काही व्यक्ती आपल्या घरातील कचरा, अन्न पदार्थ टाकत असल्याने या विहिरीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. कचऱ्यामुळे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खराब होत आहे. […]
प्रवाशी संघटनांच्या पाठपुराव्यानंतर अखेर पनवेल ते गोरेगाव रेल्वेसेवा सुरू… अभिजित पाटील, डॉ.भक्तिकुमार दवे यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वे रवाना
प्रवाशी संघटनांच्या पाठपुराव्यानंतर अखेर पनवेल ते गोरेगाव रेल्वेसेवा सुरू… अभिजित पाटील, डॉ.भक्तिकुमार दवे यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वे रवाना प्रवाशांच्या सोयी सुविधांसाठी प्रवाशी संगटना सदैव तत्पर : अभिजित पाटील पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल येथून अंधेरी येथे जाणाऱ्या रेल्वेसेवेला आता गोरेगाव पर्यंत नेण्यासाठी पनवेल प्रवाशी संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले. बुधवार (दि.०१ डिसें.) रोजी हिरवा कंदील […]
पर्यावरण जनजागृतीसाठी उरण ते गोवा सायकल प्रवास
पर्यावरण जनजागृतीसाठी उरण ते गोवा सायकल प्रवास उरण/ विठ्ठल ममताबादे : जागतिक पर्यावरणीय प्रदूषण समस्या तसेच समुद्रामध्ये व समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात असलेल्या प्लास्टिक मुळे समुद्रातील विविध जीवांना होणारा त्रास यामुळे अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. त्यामुळे प्लास्टिक बंदी या महत्त्वपूर्ण विषयावर जनजागृती करण्याकरिता उरण ते गोवा समुद्र किनार्यावरुन असे 650 किलोमीटर सायकलवरून प्रवास उरणमधील […]