यापुढे घरबांधणीचा परवाना ग्रामपंचायतीकडेच, देवेंद्र सरकारचा निर्णय बदलला; मंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा रत्नागिरी : ग्रामीण भागात नवीन घर बांधायचे असल्यास परवानगीचे अधिकार पुन्हा एकदा ग्रामपंचायतीकडे देण्यात आले आहेत. शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यासंबंधी घोषणा केली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने तत्कालीन फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय बदलला आहे. फडणवीस सरकारच्या […]
गुरे चोरणारा टेम्पो पकडला पनवेल/ आदिवासी सम्राट : पनवेल तालुक्यात गुरे चोरांचा सुळसुळाट झाला आहे. गुरे चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. मोरबे परिसरात गुरे चोरून नेणारा टेम्पो 15 सप्टेंबर रोजी पहाटे पकडण्यात आला. मात्र गुरे चोरणारी टोळी पळून गेली. अशा गुरे चोरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे पनवेल मध्ये अनेकदा […]
घराच्या बाहेर उभी केलेली रिक्षा गेली चोरीला कर्जत/ नितीन पारधी : नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील डिकसळ येथील प्रवीण म्हसे या रिक्षाचालकांची रिक्षा घराच्या बाहेर उभी केलेली असताना चोरीला गेली आहे. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथील पोलिसांनी असून सर्व भागातील सर्व सीसीटीव्ही यांची तपासणी सुरु केली आहे. डिकसळ येथील रोहित ढाबा समोर प्रवीण म्हसे हे राहतात […]