आदिवासी सम्राट हे वृत्तपत्र लोकप्रिय होत आहे- मा. खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर साप्ताहिक आदिवासी सम्राट दिपावली विशेषांक प्रकाशन पनवेल/ प्रतिनिधी : समाज चळवळीचे असणारे एकमेव वृत्तपत्र आदिवासी सम्राट या दिवाळी अंकाचे प्रकाशन माजी खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पनवेल येथील निवासस्थानी (दि.27 ऑक्टो.) रोजी प्रकाशन करण्यात आले. गणपत वारगडा यांचा आदिवासी सम्राट […]
स्व. बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्यावतीने पनवेल तहसिलकडे धान्य सुपूर्द मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बबनदादा पाटील यांचा पुढाकार ज्येष्ठ शिवसैनिकांच्या उपस्थितीत तहसीलदारांकडे करण्यात आले धान्य सुपूर्द पनवेल/ प्रतिनिधी : राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळोजे येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्यावतीने रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांच्या पुढाकारातून १००० किलो तांदूळ आणि […]
पवन भगतने वाढदिवस साजरा केला; वेगळ्या पद्धतीने पनवेल/ प्रतिनिधी : वाढदिवस म्हटले की आजकाल पार्टी, केक, रेलचेल, फुगे इत्यादी गोष्टी सहज येतात; परंतु सध्या कोरोनाची पार्श्वभूमी आहे. याचा विचार करुन ‘किड्स गार्डन नॅशनल पब्लिक स्कुल’, उमरोलीचा विद्यार्थी कु.पवन भगत याने घरातील सर्वांना सांगितले माझा वाढदिवस मला साध्या पद्धतीने साजरा करायचा आहे. पवन भगतला वाढदिवसाच्या निमित्ताने […]