माथोरानमध्ये प्लेवर ब्लॉक वर घसरून घोड्याचा जागीच मृत्यू माथेरान/ नितीन पारधी माथेरान म्हटले तर मुंबई जावळेचे पर्यटन स्थळ आहे. या पर्यटन स्थळ विविध शहरातून पर्यटक येतात. तर ह्या ठिकाणी अनेक पर्यटक घोडेस्वारी करतात. दस्तुरी नाका येथे घोडे बांधले जातात. येथून घोडे भरून मार्केट मध्ये सोडले जातात. तर आज बाबू शिंगाडे यांचा गोडा भरून मार्केट सोडण्यासाठी […]
नेरळ
मुंबई ऊर्जा साठी तंत्रज्ञ घडविण्याची नेरळ मध्ये सुरुवात
मुंबई ऊर्जा साठी तंत्रज्ञ घडविण्याची नेरळ मध्ये सुरुवात मुंबई ऊर्जामध्ये कौशल्य विकासामधील क्षमता वाढवणार -निनाद पितळे कर्जत/ नितीन पारधी : कौशल्य विकासाच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत,त्यामुळे गेली काही वर्षे कर्जत तालुक्यातील नेरळ येथे कौशल्य विकास कर्यक्रम राबविणाऱ्या करिअर एजुकेशन ट्रेनिन्ग स्कुल साठी मुंबई येथील सिमेन्स ऐक्य एजुकेशन आणि वेल्फेअर ट्रस्ट यांनी सामंजस्य […]
माथेरान शाळा प्रवेश उत्सव म्हणून साजरा
माथेरान शाळा प्रवेश उत्सव म्हणून साजरा कर्जत/ नितीन पारधी : माथेरान गिरीस्थान नगरपरिषदच्या वतीने आज प्राथमिक शाळांचा पहिला दिवस शाळा प्रवेश उत्सव म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या सर्व बालकांचे, गुलाबपुष्प देऊन तसेच पाठय पुस्तके आणि खाऊ तसेच सोबत मास्क देऊन स्वागत करण्यात आले. नव विद्यार्थ्यांसाठी शाळेचा पहिला दिवस महत्वाचा असल्याने तो […]
हा-याचीवाडीचा रस्त्याची दुर अवस्था… आदिवासी विकास विभागाने लक्ष देण्याची गरज
हा-याचीवाडीचा रस्त्याची दुर अवस्था आदिवासी विकास विभागाने लक्ष देण्याची गरज भास्कर वारे/ कर्जत : कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायतमधील ह-याचीवाडीचा रस्त्याची दुर अवस्था झाली आहे. या आदिवासी वाडीमध्ये ये- जा करणा-या मोटार सायकल चालकांना मान, मनका सुरक्षित राहण्यासाठी कसरत करावी लागत आहे. दररोज मोटार सायकलवर ये- जा करणा-या दोन – तीन चालकांना रूग्णालयात दाखल करण्याची […]
आदिवासींची उपेक्षा कायम ! वाहून गेलेला रस्त्याकडे पाहायला नाही कुणाला वेळ?
आदिवासींची उपेक्षा कायम ! वाहून गेलेला रस्त्याकडे पाहायला नाही कुणाला वेळ? रस्त्या अभावी आदिवासींचे हाल, रुग्णाला द्यावा लागतो झोळीचा आधार कर्जत/ नितीन पारधी : कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगरामध्ये अनेक आदिवासी वाड्या आहेत. स्वातंत्रोत्तर काळापासून आदिवासी समाज येथे राहत आहे. जुमापट्टी येथून आत सुमारे ११ वाड्या आहेत. या वाड्यांच्या रस्त्यासाठी आदिवासी बांधवानी श्रमदान करत रस्ता तयार […]
नेरळ शहर चोरांच्या विळख्यात; एका रात्रीत नऊ दुकाने फोडली
नेरळ शहर चोरांच्या विळख्यात; एका रात्रीत नऊ दुकाने फोडली नेरळ/ नितीन पारधी : वाढते शहरीकरण म्हणून ओळख निर्माण करू पाहणारे नेरळ शहर सध्या चोरांच्या विळख्यात अडकून पडलंय. शहरात मध्यरात्रीच्या सुमारास एकाच वेळी नेरळ पूर्व परिसरात तब्बल नऊ दुकाने चोरांनी फोडली आहेत. या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले असून नेरळ पोलीसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे करून ठेवलं […]
श्रवण विलास भगत या आदिवासी तरुणाला आदिवासी सेवा संघाची आर्थिक मदत
श्रवण विलास भगत या आदिवासी तरुणाला आदिवासी सेवा संघाची आर्थिक मदत नेरळ/ नितीन पारधी : कर्जत तालुक्यातील भक्ताचीवाडी येथील 13वर्षीय श्रवण विलास भगत या तरुणाला मैदानात खेळताना गंभीर जखम झाली होती. वडिलांचे छत्र यापूर्वी हरवले असल्याने मोलमजुरी करणारी त्याची आई नामी विलास भगत या श्रवण वर आर्थिक स्थितीमुळे उपचार करू शकत नव्हत्या. दरम्यान, आदिवासी सेवा […]
रेल्वे कर्मचारी विनोद दळवी यांचा प्रामाणिकपणा, विसरलेली पैशांची पर्स महिला प्रवाश्याला केली परत
रेल्वे कर्मचारी विनोद दळवी यांचा प्रामाणिकपणा, विसरलेली पैशांची पर्स महिला प्रवाश्याला केली परत नेरळ/ नितीन पारधी : मध्य रेल्वेच्या नेरळ येथील रेल्वे स्थानक फलाट क्रमांक ३ वर बुकिंग ऑफीसमध्ये महिला प्रवासी या घाईघाईत पास घेताना पैशाने भरलेली पर्स आणि त्या मध्ये असलेले डेबिट आणि क्रेडिट कार्ड तिथेच विसरून गेल्या. मात्र हि बाब लक्षात आल्यावर येथिल […]
नेरळ ममदापुर विकास प्राधिकरणचे ममदापुर नागरी भागातील रस्त्यांकडे दुर्लक्ष
नेरळ ममदापुर विकास प्राधिकरणचे ममदापुर नागरी भागातील रस्त्यांकडे दुर्लक्ष नेरळ/ नितीन पारधी : रायगड जिल्हा परिषदेने नियोजित विकास साधण्यासाठी नगरविकास विभागाच्या सुचनेने नेरळ ममदापुर संकुल विकास प्राधिकरण स्थापन झाले. मात्र आठ वर्षात या प्राधिकरण मधून ममदापूर नागरी भागातील रस्ते बनवले गेले आणि दरवर्षी प्रमाणे हे रस्ते पाण्यात हरवले आहेत. दरम्यान, येथील खड्डेमय रस्त्यामुळे फ्लॅट खरेदी […]
पशुपालकांनो समजून घ्या…. जनावरांमधील “लंपी त्वचा रोग” ….
पशुपालकांनो समजून घ्या…. जनावरांमधील “लंपी त्वचा रोग” …. विशेष लेख✒️ रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 झिराड व जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, अलिबाग कार्यक्षेत्रात जनावरांमध्ये लंपी त्वचा रोग (Lumpy Skin Disease) या साथरोगाचा प्रादूर्भाव आढळून आला असून या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती […]