कु. सृष्टी शिद हिच्या मृत्यू प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार गणपत वारगडा यांनी प्रकल्प अधिकारी श्री. धाबे यांची घेतली भेट आदिवासी समन्वय समितीच्या वतीने आश्रमशाळेतील दोषींवर कठोर कारवाई करून कुटूंबांना शासकीय आर्थिक मद्दत करण्याबाबत दिले पत्र पनवेल/प्रतिनिधी : उरण तालुक्यातील चिरनेर आश्रमशाळेत शिकत असणारी पनवेल-तामसई येथे राहणारी कु. सुष्टी राजू शिद हिचा मृत्यू आश्रमशाळेत गुरुवारी (दि.१९ […]
उरण
भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे बनावट ‘लेटर हेड’ चा वापर करून पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांची खोटी सही व शिक्का मारून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्यांविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी
भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे बनावट ‘लेटर हेड’ चा वापर करून पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांची खोटी सही व शिक्का मारून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्यांविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी उरण/ प्रतिनिधी : भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे बनावट ‘लेटर हेड’ चा वापर करून पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांची खोटी सही व शिक्का […]
माझा मुलगा प्रीतम म्हात्रेला मी तुमच्या हवाली करत आहे, त्याला विधानसभेत पाठवा- जे एम म्हात्रे
माझा मुलगा प्रीतम म्हात्रेला मी तुमच्या हवाली करत आहे, त्याला विधानसभेत पाठवा- जे एम म्हात्रे उरण/आदिवासी सम्राट मतदार संघात समाजाच्या सेवेचे यथाशक्ती काम करताना समाजसेवेचा हा रथ असाच पुढे चालविण्यासाठी मी माझा मुलगा प्रितम तुमच्या हवाली करत आहे, त्याला तुम्ही विधानसभेत पाठवा असे भावनिक आवाहन जे एम म्हाञे यानी मोहोपाडा येथे भव्य […]
चौक मध्ये बीजेपीला खिंडार, अनेकांचा शेकापमध्ये प्रवेश
चौक मध्ये बीजेपीला खिंडार, अनेकांचा शेकापमध्ये प्रवेश उरण/आदिवासी सम्राट : उरण विधानसभेचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकापची घोडदौड सुरूच आहे. चौक येथील बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी शेकाप मध्ये जाहीर प्रवेश केला. कृष्णा बाळू मुकादम, वैभव पवार, तेजस जाधव, संतोष हातमोडे, अभी मुने, जय पाटील, बाळा मोरे, संकल्प जोशी, पांडुरंग मोरे यांनी […]
उरणच्या चारही जिल्हा परिषद गटात प्रितम म्हात्रेंना मतांची भरघोष आघाडी मिळणार
उरणच्या चारही जिल्हा परिषद गटात प्रितम म्हात्रेंना मतांची भरघोष आघाडी मिळणार ▪️ प्रितम दादांना तरुणांचा वाढता पाठिंबा उरण/ आदिवासी सम्राट : उरण विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे लढाऊ युवा नेतृत्व प्रीतमदादा म्हात्रे यांना उरण तालुक्यातील चाणजे,नवघर,जासई व कोप्रोली या चारही मतदारसंघातून प्रचंड बहुमत मिळणार आहे. त्यासाठी या परिसरातील तरुणांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढ झाली […]
व्यावसायिकांचा दर आठवड्याला दिवाळी व दसरा हा सण असतो – उद्योजक जे.एम.म्हात्रे
व्यावसायिकांचा दर आठवड्याला दिवाळी व दसरा हा सण असतो – उद्योजक जे.एम.म्हात्रे पनवेल/आदिवासी सम्राट : व्यावसायिकांच्या आठवड्याच्या सरतेला म्हणजेच शनिवारी हा सर्वांना पेमेंट वाटण्याचा दिवस असतो त्यामुळे ती गोरगरीबांची दिवाळी असते. तर सोमवारपासून पुन्हा कामाला लागायचे असते. तो दसरा असतो. यामुळे व्यावसायिकांचा दर आठवड्याला दिवाळी आणि दसरा हा सण असतो. आज पनवेल, उरण, खालापूर […]
विजयाचा चौकार मारण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर सज्ज सर्व समाज बांधवानी जल्लोषात घेतला सहभाग..
विजयाचा चौकार मारण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर सज्ज सर्व समाज बांधवानी जल्लोषात घेतला सहभाग.. पनवेल/प्रतिनिधी : विजयाची हॅट्रिक करून आता विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज असलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (सोमवार, दि. २८) उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक […]
विधानपरिषदेवर पनवेलचे विक्रांत पाटील यांची निवड
विधानपरिषदेवर पनवेलचे विक्रांत पाटील यांची निवड राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये विक्रांत यांचे नाव आदिवासी सम्राट : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांमध्ये विधानपरिषदेवर भाजपकडून अखेर पनवेलच्या विक्रांत पाटील यांची वर्णी लागली आहे.पाटील हे भाजपचे प्रदेश महासचिव असून ते पनवेलचे माजी उपमहापौर देखील राहिले आहेत.त्यांच्या या नियुक्तीमुळे पनवेलला आणखी एक हक्काचा आमदार मिळणार असल्याचे बोलले जात आहे. विक्रांत पाटील […]
आदिवासींचा निर्धार, मुलभूत अधिकाराचा शासन निर्णय निघेपर्यंत घेणार नाही माघार…. आदिवासींच्या बेमुदत निर्णायक आंदोलन
आदिवासींचा निर्धार, मुलभूत अधिकाराचा शासन निर्णय निघेपर्यंत घेणार नाही माघार आदिवासींच्या बेमुदत निर्णायक आंदोलन रायगड/ आदिवासी सम्राट : पालघर, ठाणे, नाशिक, रायगड हे जिल्हे शहरी व ग्रामीण भागामध्ये विभागलेले आहेत. मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात आदिवासी व आदिम कातकरी जमातीचे पिढ्यानपिढ्यांचे वास्तव्य आहे. त्यांचे अनेक मुलभूत हक्कांचे प्रश्न देशाच्या स्वातंत्र्याला ७७ वर्षानंतरही प्रलंबित आहेत. त्यांच्या रोजगार, […]