ग्रामसभा घेण्यासह लाॅकडाऊनच्या काळावधीमध्ये झालेल्या विकास कामांचे ऑडीट करा! रायगड जिल्हा ग्राम विकास संघर्ष समितीची मागणी पनवेल/ प्रतिनिधी : गेल्या दोन वर्षापासून कोवीड- १९ या विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने शासनाने ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा घेण्यावर बंदी घातली. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांचा आराखडा तयार करणे अवघड झाले आहे. परिणामी, राज्यामधील ग्रामपंचायतीचा विकास करणे थांबला गेला. तसेच, या […]
उरण
स्व. बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्यावतीने पनवेल तहसिलकडे धान्य सुपूर्द
स्व. बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्यावतीने पनवेल तहसिलकडे धान्य सुपूर्द मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बबनदादा पाटील यांचा पुढाकार ज्येष्ठ शिवसैनिकांच्या उपस्थितीत तहसीलदारांकडे करण्यात आले धान्य सुपूर्द पनवेल/ प्रतिनिधी : राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळोजे येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्यावतीने रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांच्या पुढाकारातून १००० किलो तांदूळ आणि […]
महाराष्ट्र सन्मान पुरस्काराने अभिजीत पाटील सन्माननीत
महाराष्ट्र सन्मान पुरस्काराने अभिजीत पाटील सन्माननीत आदिवासी सम्राट/ प्रतिनिधी : पनवेल तालुका काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष तथा भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाचे सल्लागार सदस्य अभिजित पाटील यांना मेड इन इंडिया आयकॉन 2021 चा महाराष्ट्र सन्मान हा पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले. सामाजिक तसेच पर्यावरण क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना राजभवन येथील विशेष कार्यक्रमात […]
पनवेल महानगरपालिकेने लादलेल्या मालमत्ता कराविरोधात बेमुदत उपोषण
पनवेल महानगरपालिकेने लादलेल्या मालमत्ता कराविरोधात बेमुदत उपोषण पनवेल/ प्रतिनिधी : पनवेल महानगरपालिकेने लादलेल्या जिझिया मालमत्ता कराविरोधात बेमुदत तसेच कळंबोली शहर आणि कळंबोली गावात न झालेल्या विकास कामांसंदर्भात पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक श्री.रविंद्र अनंत भगत बेमुदत उपोषणावर बसले आहे. आमदार मा.श्री बाळाराम पाटील व मा.आदर्श नगराध्यक्ष मा.श्री जे.एम.म्हात्रे यांच्या समवेत विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी उपोषण स्थळी […]
रानसई आदिवासी वाडी येथे श्रमदानातून सिमेंट रस्ता
रानसई आदिवासी वाडी येथे श्रमदानातून सिमेंट रस्ता रायगड भूषण राजू मुंबईकर यांचा रस्त्यासाठी पुढाकार उरण/ विठ्ठल ममताबादे : दूर- दुर्गम डोंगर दऱ्यात राहणारा माझा आदिवासी बांधव हा नेहमीच समाजापासून वंचित आणि उपेक्षितच राहिला आहे. त्यांना त्यांच्या सोयीसुविधांचा वाणवा हा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जाणवतो.आज सुद्धा ते आपल्या मूलभूत हक्कापासून वंचित आहेत प्रामुख्यानं शिक्षण,आरोग्य व्यवस्थेपासून ते […]
खावटीच्या लाभार्थ्यांनी दाखल केली; आदिवासी विकास मंत्र्यांविरोधात 420 ची फिर्याद…. ठाणे जिल्ह्यात 16, पालघर जिल्ह्यात 16, नाशिक जिल्ह्यात 6 तर रायगड जिल्ह्यात 7 पोलीस ठाण्यात असे एकूण 45 पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
खावटीच्या लाभार्थ्यांनी दाखल केली; आदिवासी विकास मंत्र्यांविरोधात 420 ची फिर्याद ठाणे जिल्ह्यात 16, पालघर जिल्ह्यात 16, नाशिक जिल्ह्यात 6 तर रायगड जिल्ह्यात 7 पोलीस ठाण्यात असे एकूण 45 पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल फसवणूक करणाऱ्या आदिवासी विकास मंत्र्यांचा सर्वत्र निषेध उसगाव/ प्रतिनिधी : खावटी योजना आश्वासन देऊन, घोषणा करून, उचन्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करूनही खावटी बाबत आदिवासींची […]
माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते “२०२१ आदिवासी दिनदर्शिका”चे प्रकाशन… आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचा दरवर्षीचा उपक्रम
माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते “२०२१ आदिवासी दिनदर्शिका”चे प्रकाशन आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याचा दरवर्षीचा उपक्रम पनवेल/ प्रतिनिधी : आदिवासी समाजातील गोरगरीब कुटूंबांना अल्प दरात दिनदर्शिका उपलब्ध करू देण्यासाठी आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी “आदिवासी दिनदर्शिका” प्रकाशित करीत असते. या आदिवासी दिनदर्शिकेमध्ये समाजातील क्रांतिकारक, सन- उत्सव, अन्य माहितींचा उल्लेख व नोंद […]
गरजेपोटी बांधलेल्या घरांबाबत स्व.दि.बा.पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती आक्रमक
गरजेपोटी बांधलेल्या घरांबाबत स्व.दि.बा.पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती आक्रमक दि.बा.पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची रविवारी पार पडली बैठक नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविला अहवाल पनवेल/ वार्ताहर : प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांबाबत गेले कित्येक वर्षे सिडको प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्यामुळे आता आरपारची लढाई सुरू केली आहे. रविवारी शेतकरी कामगार पक्ष मध्यवर्ती कार्यालयामध्ये पार पडलेल्या सभेमध्ये संघर्ष […]
लोकनेते दि. बा पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समिती व सिडको यांची मासहाऊसिंग प्रकल्पासंदर्भात बैठक संपन्न
लोकनेते दि. बा पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समिती व सिडको यांची मासहाऊसिंग प्रकल्पासंदर्भात बैठक संपन्न पनवेल/ प्रतिनिधी : लोकनेते दि. बा पाटील साहेब सर्व पक्षीय संघर्ष समिती आणि सिडको यांची बैठक दि. 3 जुलै 2020 रोजी सिडको भवन येथे पार पडली. यामध्ये सिडको ने उलवे नोड येथे नव्याने जो मास हाऊसिंग प्रकल्प आणत आहेत. त्याला स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा आणि सर्व पक्षीय समितीचा प्रखर विरोध आहे. बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, शेलघर या […]
चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी तातडीची आर्थिक मदत वाटपाचे काम तात्काळ सुरु करण्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आदेश
चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी तातडीची आर्थिक मदत वाटपाचे काम तात्काळ सुरु करण्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आदेश अलिबाग/ प्रतिनिधी : जिल्ह्यातील दि. 3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्हयात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झालेली आहे. गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी कपडे, भांडी, घरे, […]