पहल संस्थेने मुला- मुलींसाठी हाती घेतले विविध उपक्रम.. मुलींसाठी नर्सिंग ; तर मुली, मुलांसाठी मोबाईल रिपिरिंग कोर्सेस खालापूर / आदिवासी सम्राट : पहल संस्थेच्या वतीने काही वर्षांपासून मुला मुलींना विविध प्रशिक्षण घेवून अनेक मुलांना नोकरीला लावले. तर काही मुलांनी स्वतः च व्यवसाय चालू केले आहे. त्यातच पहल संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रशिक्षणामध्ये विशेषतः आदिवासी मुला, […]
खालापूर
आदिवासीचा जीव घेणारा बिपीसीएल प्लॅन्ट बंद करण्याची मागणी
आदिवासीचा जीव घेणारा बिपीसीएल प्लॅन्ट बंद करण्याची मागणी खालापूर/ आदिवासी सम्राट : संपर्क, 9820254909 —————- मौजे पराडे तालुका खालापूर जिल्हा रायगड ही आदिवासी समाजाची जवळ जवळ 80 ते 100 घराची वस्ती आहे. आदिम कातकरी या जमातीचे लोक या वाडीत राहता, मात्र अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजेपासून हा समाज वंचित आहे. या वसाहती मधील आदिवासी […]
स्वदेश फाउंडेशनने सुधागड – पालीतील कासारवाडीला बनवले स्वप्नातील गावं
स्वदेश फाउंडेशनने सुधागड – पालीतील कासारवाडीला बनवले स्वप्नातील गावं गाव विकास समिती व शासकीय विभागांचा सहभाग.. सुधागड पाली/ प्रतिनिधी : स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून स्वप्नातील गाव म्हणून घोटावडे कासारवाडी हे गाव घोषित करण्यात आले. या निमित्ताने घोटावडे कासारवाडी येथे बुधवार (दि. २४ ऑगस्ट २०२२) रोजी स्वदेश फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांच्या उपस्थित कार्यक्रम घेण्यात आले. […]
खारघर, कोपरा गाव पुलाखालील रस्त्यावर वाहनांना प्रवेशबंदी
खारघर, कोपरा गाव पुलाखालील रस्त्यावर वाहनांना प्रवेशबंदी पनवेल/ प्रतिनिधी : सायन-पनवेल मार्गावरील कोपरा ब्रिजखालून कोपरा गावाकडून येणारी वाहतूक खारघर से. १८ मध्ये जाते तसेच खारघर से. १८ कडून येणारी वाहतूक कोपरा ब्रजखालून हिरानंदानी ब्रिजकडे तसेच पनवेलकडे जाते. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. परिणामी आणीबाणीच्या वेळी रुग्णवाहिका, अग्निशमन दल अशा अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना […]
आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, ‘पञकार गणपत वारगडा’ यांना “राज्यस्तरीय समाज भुषण” पुरस्कार जाहीर
आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, पञकार गणपत वारगडा यांना राज्यस्तरीय समाज भुषण पुरस्कार जाहीर पनवेल/ प्रतिनिधी : नवी मुंबई, पनवेल मधून प्रकाशित होणारे दैनिक लोकांकित वृत्तपत्राचा सहावा वर्धापन दिन पनवेल येथे होणार असून वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. वृत्तपत्राबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून नाट्य क्षेञातील कलाकार, सामाजिक कार्यकर्ते यांना समाज भुषण, जीवन गौरव तसेच […]
महागाईविरोधात पनवेलमध्ये महाविकास आघाडीचा 13 एप्रिल रोजी महामोर्चा
महागाईविरोधात पनवेलमध्ये महाविकास आघाडीचा 13 एप्रिल रोजी महामोर्चा पनवेल/ प्रतिनिधी : पेट्रोल आणि डिझेल चे गगनाला भिडले भाव …. गॅस , भाजीपाला ने रडवले राव … केंद्र सरकारच्या धोरणा शून्य कामकाजामुळे सामान्य जनता भरडली जात आहे . पेट्रोल डिझेल घरगुती गॅस यांचे रोजचे वाढते आकडे, महाराष्ट्र द्रोही केंद्र सरकारचा तपास यंत्रणांचा सतत गैरवापर , महाराष्ट्र […]
आदिवासी सेवा संघ, रायगड जिल्हा कार्यकारीणीसह तालुका कमिट्या केल्या बरखास्त संस्थापक पञकार गणपत वारगडा यांनी घेतला निर्णय; नव्याने केल्या जातील नियुक्त्या..
आदिवासी सेवा संघ, रायगड जिल्हा कार्यकारीणीसह तालुका कमिट्या केल्या बरखास्त संस्थापक पञकार गणपत वारगडा यांनी घेतला निर्णय; नव्याने केल्या जातील नियुक्त्या इच्छुक व धडपडीच्या कार्यकर्त्यांना संघात सभासद होण्याचे केले आवाहन पनवेल/ प्रतिनिधी : आदिवासी समाजामध्ये जनजागृती- प्रबोधन तसेच आदिवासींवर होणा-या अन्यायाला वाचा फोडणारी व न्याय मिळवून देणारी आदिवासी सेवा संघाची सन २०१३ साली स्थापना करण्यात […]
देवन्हावे ग्रामपंचायतीचे सरपंचसह सदस्यांनी मानले खासदार सुनील तटकरे यांचे आभार
देवन्हावे ग्रामपंचायतीचे सरपंचसह सदस्यांनी मानले खासदार सुनील तटकरे यांचे आभार प्रतिनिधी/ किशोर साळुंके : खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत देवनाव्हे येथील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा समजला जाणारा पाणी प्रश्न हा जलजीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्हातील देवन्हावे ग्रामपंचायती करिता तब्बल ७.११ कोटीचे पाणी योजनेचे देवनाव्हे ग्रामपंचायत कार्यालयात उदघाट्न करण्यात आले. देवन्हावे ग्रामस्थनांना भेडसावणा-या महत्वाचा असा गावातील पाणी प्रश्न मार्गी […]
पशुपालकांनो समजून घ्या…. जनावरांमधील “लंपी त्वचा रोग” ….
पशुपालकांनो समजून घ्या…. जनावरांमधील “लंपी त्वचा रोग” …. विशेष लेख✒️ रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 झिराड व जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, अलिबाग कार्यक्षेत्रात जनावरांमध्ये लंपी त्वचा रोग (Lumpy Skin Disease) या साथरोगाचा प्रादूर्भाव आढळून आला असून या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती […]
सेवा सोशल सर्व्हिस सोसायटी तर्फे आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचा वाटप
सेवा सोशल सर्व्हिस सोसायटी तर्फे आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचा वाटप खालापूर/ यशवंत वाघ: कोवीड- १९ या साथीच्या रोगाचा सामना करत असतांना आदिवासींना उपासमारीचे दिवस येवू नये, म्हणून सेवा सोशल सर्व्हिस सोसायटी तर्फे आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचा वाटप करण्यात आले. साधारणतः खालापूर तालुक्यामधील 1000 आदिवासी कुटूंबांना सेवा सोशल सर्व्हिस सोसायटी तर्फे जीवनावश्यक वस्तूंचा वाटप करण्यात आले. यावेळी बिशॉप […]