जव्हार येथे आदिवासी मुलींच्या वसतीगृहात अनोख्या उपक्रमाने महिला दिन साजरा रेसोनिया ( पूर्वाश्रमीची स्टरलाईट पॉवर ) यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते आयोजन जव्हार/प्रतिनिधी : संपूर्ण जगभरात ८ मार्च महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. विविध ठिकाणी उल्हासात महिला दिन साजरा होत असताना मात्र पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे अनोख्या सामाजिक उपक्रमांतून महिला दिन साजरा करण्यात आला.रविवार […]
पनवेल
मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी आदिवासी बांधव ५ मार्चला करणार आत्मदहन..
मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी आदिवासी बांधव ५ मार्चला करणार आत्मदहन.. करोडो रुपयांचा शासनाचा महसूल बुडवणे व आदिवासीच्या नागरी सुविधांवर अडचणी करत असल्याने बेकायदेशीर दगडखाणी बंद करण्यासाठी आदिवासी बांधव एकवटले.. पनवेल/ आदिवासी सम्राट : पनवेल शहराच्या हक्काच्या अंतरावर राहणाऱ्या आदिवासीचे या बेकायदेशीर दगडखाणीमुळे जगणे अवघड झाले आहे. या बेकायदेशीर दगडखाणीमुळे सरकारचा करोडो रुपयांचा महसूल बुडवला आहे. या […]
गायिका उषा वारगडा यांचा ई-मेल व युट्यूब चॅनेल हॅक केल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..
गायिका उषा वारगडा यांचा ई-मेल व युट्यूब चॅनेल हॅक केल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.. पनवेल / प्रतिनिधी : आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्त्या आणि गायिका उषा गणपत वारगडा यांचा ई-मेल आय.डी. गुरुवार (दि. २७ फेब्रु.२५) रोजी पहाटे ३.०० वाजेच्या सुमारास हॅक केला होता. सकाळी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे युट्युब चॅनेलला गाणी लावत असता अकॉउंट डिसाब्लेड झाल्याचे दिसून आले. […]
कोल्ही येथील पौर्णिमा नाईक कर सहाय्यक पदी निवड
कोल्ही येथील पौर्णिमा नाईक कर सहाय्यक पदी निवड पनवेल/आदिवासी सम्राट : लहानपणापासून काहीतरी करून दाखवण्याची जिद्द मनात असल्यास ते स्वप्न मोठेपणी नक्कीच साकार होते, याचा प्रत्यय पनवेल तालुक्यातील कोल्ही येथील पोर्णिमा नाईक यांना आला. त्यांनी एम.पी.एस.सी.ची परीक्षा देत कर सहाय्यक पदी त्यांची निवड करण्यात आली, या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे. पौर्णिमा […]
२३ ते २५ जानेवारीपर्यंत ‘नमो चषक २०२५’ चे भव्य दिव्य आयोजनलाखो क्रीडारसिक नमो चषकाचा लाभ घेतील – लोकनेते रामशेठ ठाकूर
२३ ते २५ जानेवारीपर्यंत ‘नमो चषक २०२५’ चे भव्य दिव्य आयोजनलाखो क्रीडारसिक नमो चषकाचा लाभ घेतील – लोकनेते रामशेठ ठाकूर पनवेल/ प्रतिनीधी : लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने दिनांक २३, २४ व २५ जानेवारीला ‘भव्य क्रीडा महोत्सव’ अर्थात ‘नमो चषक २०२५’ चे भव्य दिव्य आयोजन उलवा नोडमधील […]
तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार ; उरण हादरले..
तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; उरण हादरले.. उरण/ आदिवासी सम्राट : यशश्री शिंदे कांडा मधून उरणकर सावरतात तोच उरण मोर फड न.5 मध्ये वास्तव्यास असणाऱ्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण उरण हादरून गेले आहे. लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी उरणच्या नागरिकांमधून होत असून […]
कु. सृष्टी शिद हिच्या मृत्यू प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार गणपत वारगडा यांनी प्रकल्प अधिकारी श्री. धाबे यांची घेतली भेट
कु. सृष्टी शिद हिच्या मृत्यू प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार गणपत वारगडा यांनी प्रकल्प अधिकारी श्री. धाबे यांची घेतली भेट आदिवासी समन्वय समितीच्या वतीने आश्रमशाळेतील दोषींवर कठोर कारवाई करून कुटूंबांना शासकीय आर्थिक मद्दत करण्याबाबत दिले पत्र पनवेल/प्रतिनिधी : उरण तालुक्यातील चिरनेर आश्रमशाळेत शिकत असणारी पनवेल-तामसई येथे राहणारी कु. सुष्टी राजू शिद हिचा मृत्यू आश्रमशाळेत गुरुवारी (दि.१९ […]
पत्रकार शंकर वायदंडे यांना महात्मा ज्योतिराव फुले उत्कृष्ट पत्रकार गौरव पुरस्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या शुभहस्ते सन्मानित
पत्रकार शंकर वायदंडे यांना महात्मा ज्योतिराव फुले उत्कृष्ट पत्रकार गौरव पुरस्कार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या शुभहस्ते सन्मानित पनवेल/आदिवासी सम्राट : प्रशिक एज्युकेशन सोसायटी चा कृषी पुरस्कार 2025 चा महात्मा फुले उत्कृष्ट पत्रकार गौरव पुरस्कार शंकर मारुती वायदंडे यांना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या शुभहस्ते सन्मानीत करण्यात आले. प्रशिक एज्युकेशन […]
केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते गायिका उषा गणपत वारगडा यांना “गान रत्न गौरव” पुरस्काराने सन्मानित..
केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते गायिका उषा गणपत वारगडा यांना“गान रत्न गौरव”पुरस्काराने सन्मानित.. पनवेल/ सुनील वारगडा : प्रशिक एज्यूकेशन सोसायटी २००६ साली स्थापना करण्यात आली. शैक्षणिक, पत्रकारिता, सामाजिक कार्य, डॉक्टर, गायन या सारख्या विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला व पुरुषांचे मान सन्मान प्रशिक एज्यूकेशन सोसायटीच्या माध्यमातून दरवर्षी “प्रशिक सन्मान” नावाने गौरविण्यात येत […]
२०२५ आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते संपन्न
२०२५ आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते संपन्न पनवेल/आदिवासी सम्राट २०२५ आदिवासी दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी खासदार, लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (१ जाने.) रोजी करण्यात आले. गणपत वारगडा हे आदिवसी सम्राटचे संपादक असून ते वेळोवेळी त्यांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आदिवासींचे प्रश्न सातत्याने शासन दरबारी […]