20240324 170259
अलिबाग उरण कर्जत कोकण खालापूर दिल्ली नेरळ पनवेल महाराष्ट्र रायगड सामाजिक

आदिवासींच्या समस्यांबाबत कार्यकर्त्यांनी भावी खासदार संजोग वाघेरे पाटील यांची घेतली भेट..

आदिवासींच्या समस्यांबाबत कार्यकर्त्यांनी भावी खासदार संजोग वाघेरे पाटील यांची घेतली भेट.. मावळ/ गणपत वारगडा : रायगड जिल्हात आदिवासी समाजातील अनेक समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्या समस्यांचे निवारण करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी मावळ लोकसभा मतदार संघातील भावी खासदार मा. संजोग वाघेरे पाटील यांची भेट घेतली. आदिवासी समाजाला लोकशाही व संविधानाचे महत्व काय आहे याची […]

Img 20240304 Wa0014
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

सुनील वारगडा यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा परिषद कोंबलटेकडी शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किट आणि खाऊ वाटप

सुनील वारगडा यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा परिषद कोंबलटेकडी शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किट आणि खाऊ वाटप पनवेल /प्रतिनिधी : साप्ताहिक आपले रायगड संपादक सुनील वारगडा यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून ग्रामपंचायत मालडुंगे येथील रायगड जिल्हा परिषद शाळा कोंबलटेकडी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किट आणि खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश […]

Img 20240120 Wa0029
अलिबाग उरण कोकण खारघर खालापूर ठाणे ताज्या नवी मुंबई पनवेल पुणे महाराष्ट्र सामाजिक

पनवेल तहसील कार्यालयात आधुनिक तमाशा केंद्र

पनवेल तहसील कार्यालयात आधुनिक तमाशा केंद्र – कर्मचारी पनवेल महानगर पालिकेचे..? सदर कर्मचारी महानगरपालीकेचे असल्याची माहिती मिळत आहे. महानगर पालिकेने डेटा एंट्री ऑपरेटर दिले आहेत. या कामासाठी महापालिकेचा स्टाफ म्हणून हे युवा कर्मचारी दिल्याचे समजते आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता. त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे महानगर पालिकेने […]

Img 20231216 Wa0003
अलिबाग उरण कर्जत कोकण ताज्या पनवेल

यापुढे शेतकऱ्यांची विजयी यात्रा काढायची आहे तर नैनाची अंतयात्रा काढायची – माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते

यापुढे शेतकऱ्यांची विजयी यात्रा काढायची आहे तर नैनाची अंतयात्रा काढायची – माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते पनवेल/ प्रतिनिधी : नैना प्रकल्प विरोधात आमरण उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांच्या उपोषणाच्या आजच्या दहाव्या दिवशी शिवसेना नेते, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याहस्ते उपोषणकर्ते अनिल ढवळे यांच्यासह सर्व १२ उपोषणकर्त्यांना नारळपाणी पाजून उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपविभागीय […]

Img 20230929 Wa0008
अलिबाग कोकण डहाणू ताज्या पनवेल पनवेल रायगड सामाजिक

फार्म हाऊसवाल्यांनी अडवलेल्या दफनभूमीच्या रस्ताचा शासनाने केला पंचनामा ; पर्यायी रस्ता देण्याचे शेतक-यांनी सांगितले

फार्म हाऊसवाल्यांनी अडवलेल्या दफनभूमीच्या रस्ताचा शासनाने केला पंचनामा ; पर्यायी रस्ता देण्याचे शेतक-यांनी सांगितले बेकायदेशीर आदिवासी जमीन घेणारे फार्महाऊस मालक विजय कडू यांच्यावर शासनाच्या नियमानुसार कारवाई करण्याची ग्रामस्थांनी केली मागणी.. पनवेल/ आदिवासी सम्राट : ताडपट्टी, कोंबलटेकडी या गावाची एकञीत अनेक पिढ्या- पिढ्यांना पासून दफनभूमी आहे. या दफनभूमीकडे जाणारा ताडपट्टी गावाचा रस्ता विजय कडू या फार्महाऊस […]

20230926 193636
ताज्या पनवेल महाराष्ट्र सामाजिक

पनवेल परिसरातून गुटखा जप्त..

पनवेल परिसरातून गुटखा जप्त पनवेल/ संजय कदम : पनवेल तालुक्यातील टेंभोडे येथील गावामध्ये गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने धडक कारवाई करत पावणेपाच लाख रुपयांचा गुटख्याचा साठा हस्तगत करून एकाला अटक केली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने पनवेलजवळील टेंभोर्डे गावातील एका घरावर छापा मारून विक्रीसाठी साठवून ठेवलेला सुमारे पावणेपाच लाख रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला […]

20230926 083532
ताज्या नवी मुंबई पनवेल सामाजिक

74 हजारांची फसवणूक..

74 हजारांची फसवणूक.. पनवेल/ आदिवासी सम्राट : मोबाईल हॅक करून क्रेडिट कार्ड मधून 74 हजार 41 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात अनोळखी ईसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.  सेक्टर 16, रोडपाली येथे राहणारे राकेश महादेव जाधव यांना मोबाईल मध्ये सकाळी साडेसहा ते साडेनऊ वाजेपर्यंत सहा एसएमएस आले होते. व त्याद्वारे एकूण 74 हजार ४१ रुपये […]

Img 20230904 Wa0074
ताज्या पनवेल सामाजिक

रायगड सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक तैनात करण्याची मागणी

रायगड सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक तैनात करण्याची मागणी पनवेल/ आदिवासी सम्राट : पनवेल महानगरपालिकेत नव्याने रुजू होणारे महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाच्या सुरक्षारक्षकांच्या जागी स्थानिक रायगड सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक तैनात करण्याची मागणी रायगड जिल्हा सुरक्षारक्षक व बांधकाम कामगार मजदूर युनियन तर्फे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्याकडे करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये सद्यस्थितीत महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महामंडळाचे […]

Img 20230923 Wa0002
अलिबाग कर्जत कोकण ताज्या पनवेल महाराष्ट्र मुंबई रायगड सामाजिक

राजाराम पाटील यांना तात्काळ अटक करा ; अन्यथा ऑल इंडिया पँथर सेना आंदोलन करणार

राजाराम पाटील यांना तात्काळ अटक करा ; अन्यथा ऑल इंडिया पँथर सेना आंदोलन करणार पनवेल सह्यायक पोलीस आयुक्तांना दिला इशारा… पनवेल / आदिवासी सम्राट : आतासा रिसॉर्ट येथे काम करणारी आदिवासी महिलेवर नेरे गावातील राजाराम पाटील यांनी त्यांच्या घरी किरकोळ कामासाठी आतासा रिसॉर्टमधून बोलवून त्या आदिवासी महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याच दिवशी त्या पीडित […]

Img 20230922 Wa0006
उरण ताज्या नवी मुंबई पनवेल रायगड सामाजिक

“माय मराठी खाद्य महोत्सव”, पिल्लई हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज रसायनी, तर्फे अभिनव उपक्रम

“माय मराठी खाद्य महोत्सव”, पिल्लई हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज रसायनी, तर्फे अभिनव उपक्रम रसायनी/ आदिवासी सम्राट : पिल्लई एचओसीएल एज्युकेशनल कॅम्पस, रसायनी येथे “माय मराठी” या शीर्षका अंतर्गत अस्सल मराठमोळ्या खाद्य पदार्थांचा फूड फेस्टिवल अर्थात खाद्य महोत्सव नुकताच संपन्न झाला. पिल्लई कॉलेज रसायनीच्या हॉटेल मॅनेजमेंट शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या खाद्य महोत्सवाचे अतिशय उत्तम आयोजन केले होते. […]